Telegram Web
" अणुबॉम्बचा जनक " म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Anonymous Quiz
18%
जॉन डाल्टन
61%
जे रॉबर्ट ओपेनहाइमर
20%
थॉमस एडिसन
1%
केन विल्यम्स
अलीकडेच कोणत्या मंदिराने अयोध्या राम मंदिराला ‘ओनाविल्लू’ म्हणून ओळखले जाणारे औपचारिक धनुष्य सादर केले ?
Anonymous Quiz
37%
पद्मनाभस्वामी मंदिर
39%
रामास्वामी मंदिर
22%
शंकरनाथ मंदिर
2%
महालक्ष्मी मंदिर
केळी संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे ?
Anonymous Quiz
7%
सांगली
10%
नागपूर
7%
पुणे
76%
जळगाव
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔰 मंत्रीमंडळ निर्णय 🔰

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाला सर्वाधिक अर्थसंकल्पीय वाटप मिळाले आहे ?
Anonymous Quiz
25%
कृषी मंत्रालय
27%
रेल्वे मंत्रालय
27%
जलशक्ती मंत्रालय
22%
संरक्षण मंत्रालय
स्वामी विवेकानंद यांनी ' रामकृष्ण मिशन ' ची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
Anonymous Quiz
14%
1892
61%
1897
25%
1894
1%
1899
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
Anonymous Quiz
5%
पुणे
81%
मुंबई
13%
नागपूर
2%
नाशिक
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोणाद्वरे नियुक्त केले जातात ?
Anonymous Quiz
9%
पंतप्रधान
79%
राष्ट्रपती
8%
संसद
5%
सरन्यायाधीश
ग्रामपंचायत सदस्यांना किती वर्षाचा कालावधी असतो ?
Anonymous Quiz
7%
सहा
86%
पाच
4%
चार
3%
तीन
मानवी शरीरात हाडे एकत्र जोडण्याचे काम कोण करते ?
Anonymous Quiz
16%
स्नायुबंध
28%
स्नायू
54%
अस्थिबंधन
2%
कुर्चा
स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे ?
Anonymous Quiz
64%
मुंबई
27%
नवी दिल्ली
8%
कलकत्ता
0%
चेन्नई
खालच्या दिशेने पाण्याचे वहन होते त्या प्रक्रियेस काय म्हणतात ?
Anonymous Quiz
31%
अंतरगालन
42%
पाझर
26%
मुरणे
2%
धूप
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जगप्रसिद्ध सांची स्तुपाची स्थापना मुळात कुणी केली होती ?
Anonymous Quiz
32%
अशोक
34%
सातकर्णी
26%
गौतम बुद्ध
7%
चंद्रगुप्त
महाराष्ट्रातील कोणते ठिकाण भारताचे नारिंगी शहर म्हणून ओळखले जाते ?
Anonymous Quiz
4%
मुंबई
76%
नागपूर
6%
पुणे
14%
छत्रपती संभाजीनगर
भारताचे सगळ्यात दीर्घकाळ पंतप्रधानपदी असलेले नेते कोण होते ?
Anonymous Quiz
67%
पंडित जवाहरलाल नेहरु
11%
इंदिरा गांधी
19%
अटल बिहारी वाजपेयी
2%
राजीव गांधी
खालीलपैकी कोणत्या माध्यमात ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो ?
Anonymous Quiz
29%
वायू
24%
द्रव
35%
घन
12%
सर्व माध्यमात समान
खालीलपैकी कोणते नवीकरणीय संसाधन उर्जा नाही ?
Anonymous Quiz
11%
पवन चक्की
43%
लाटांची उर्जा
21%
सौर घट
25%
अणुऊर्जा
2025/07/12 17:58:21
Back to Top
HTML Embed Code: