आर्थिक व सामाजिक नियोजन हा विषय कोणत्या सुचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
18%
संघ सूची
38%
राज्य सूची
43%
समवर्ती सूची
0%
यापैकी नाही
महाराष्ट्र राज्य शासनाने ग्रामीण भागात स्थानिक स्वशासनाने प्रारुप कसे असावे याबाबत शिफारशी करण्यासाठी कोणती समिती नियुक्त केली होती ?
Anonymous Quiz
27%
बलवंतराय मेहता समिती
51%
वसंतराव नाईक समिती
15%
अशोक मेहता समिती
7%
जी. के. व्ही. राव समिती
खालीलपैकी कोणती संघननाची रूपे नाहीत ?
Anonymous Quiz
11%
पर्जन्य
22%
दव
27%
दहिवर
40%
सर्व प्रकारचे मेघ
खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता ?
Anonymous Quiz
52%
जुन्नर
23%
मावळ
21%
मेढा
5%
चंदगड
इ. स. 1906 च्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous Quiz
17%
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
62%
दादाभाई नौरोजी
12%
अँलन ह्युम
10%
व्योमेशचंद्र बॅनर्जी
डेक्कन सभेची स्थापना कोणी केली होती ?
Anonymous Quiz
14%
लोकमान्य टिळक
55%
न्यायमूर्ती रानडे
23%
गो. ग. आगरकर
8%
गो. कृ. गोखले
राजीव गांधी ग्रामीण विद्युत्तीकरण योजना कधी सुरु झाली ?
Anonymous Quiz
13%
एप्रिल 2004
64%
एप्रिल 2005
21%
एप्रिल 2006
3%
एप्रिल 2007
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अनुच्छेद 32 भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
21%
भाग चार
58%
भाग तीन
19%
भाग पाच
3%
भाग एक
खालीलपैकी कोणत्या नावाने 'भारताचा पहिला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम' म्हणून ओळखला जातो ?
Anonymous Quiz
21%
चंद्रयान
32%
मंगळयान
35%
गगनयान
12%
आदित्य एन
“सपनों को साकार करने का पहला कदम है खुद पर विश्वास करना।”
Practice Makes A Man Perfect
Good Night......
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Night......
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
“मुश्किलें तो आएंगी,
यह जीवन का नियम है,
पर हार मानना नहीं है,
यह हमारा कर्म है।”
Practice Makes A Man Perfect
Good Morning.....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
यह जीवन का नियम है,
पर हार मानना नहीं है,
यह हमारा कर्म है।”
Practice Makes A Man Perfect
Good Morning.....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणाला भारताचे बिस्मार्क ह्या स्वरुपात पण ओळखतात.
Anonymous Quiz
8%
महात्मा गांधी
69%
सरदार वल्लभभाई पटेल
19%
पंडित जवाहरलाल नेहरु
4%
भगतसिंग
भारताच्या संविधानाची मूळ प्रत इंग्रजीमध्ये कोणाद्वारा हस्तलिखित करण्यात आली ?
Anonymous Quiz
15%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
71%
प्रेम बिहारी नारायण रायजादा
12%
कला व्यंकटराव
2%
उपेंद्रनाथ बर्मन
ग्रामपंचायत संघटनेची तरतूद भारतीय राज्यघटना कशामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
47%
भाग 4, कलम 40
29%
भाग 15, कलम 329
10%
भाग 2, कलम 11
14%
भाग 11, कलम 245
रेशीम किड्यामध्ये आढळणारा मस्कर्डीन हा रोग कशामुळे होतो ?
Anonymous Quiz
23%
एनपीव्ही
34%
जीवाणू
34%
बुरशी
9%
एकपेशीय जीव
ग्रामीण भागातील कृषी, उद्योग व व्यापाराकरीता पतपुरवठा करण्यासाठी कोणती बँक सुरु करण्यात आली ?
Anonymous Quiz
15%
क्षेत्रीय ग्रामीण बँक
57%
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
18%
भूविकास बँक
10%
अग्रणी बँक
ऊसाच्या कोणत्या वाढीच्या अवस्थेत जलसिंचनाची सर्वाधिक आवश्यकता असते ?
Anonymous Quiz
8%
उगवण
38%
सर्वाधिक वाढ
49%
कांडी फुटाणे
6%
पकता