Telegram Web
महाराष्ट्रातील कोणत्या गावास पर्यावरणीय संवर्धनाचा एक आदर्श नमुना असे मानले जाते ?
Anonymous Quiz
10%
दुधगाव
24%
हिरापुर
58%
राळेगणसिद्धी
8%
खारसोली
ही मला मारते. या वाक्यात ' ही ' या सर्वनामाचा प्रकार कोणता ?
Anonymous Quiz
23%
संबंधी सर्वनाम
20%
आत्मवाचक सर्वनाम
10%
प्रश्नार्थक सर्वनाम
47%
दर्शक सर्वनाम
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भारतातील पंचवार्षिक योजनेची संकल्पना कोणी मांडली होती ?
Anonymous Quiz
16%
महात्मा गांधी
64%
पंडित जवाहरलाल नेहरु
16%
दादाभाई नौरोजी
4%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔰 अणुशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन 🔰

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
पहिल्या महायुद्धात खालीलपैकी कोणते रासायनिक अस्त्र म्हणून वापरले गेले ?
Anonymous Quiz
21%
कार्बन मोनोऑक्साइड
58%
हायड्रोजन सायनाइड
12%
क्लोरीन
8%
मोहरी वायू
उस्पाल्टा खिंड खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सलगपणा भंग करते ?
(वनसेवा मुख्य 2014)
Anonymous Quiz
15%
रॉकी
43%
ॲडिज
40%
ॲपालशिय
3%
रॉजर
आयफेल टॉवर कोणत्या शतकात बांधला गेला होता ?
Anonymous Quiz
21%
18 वे शतक
48%
19 वे शतक
20%
20 वे शतक
11%
17 वे शतक
बांदिपुर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
15%
उत्तराखंड
50%
पश्चिम बंगाल
11%
तामिळनाडू
23%
कर्नाटक
भारताच्या संविधानावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणारी व्यक्ती कोण आहे ?
Anonymous Quiz
18%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
35%
पंडित जवाहरलाल नेहरु
43%
राजेंद्र प्रसाद
4%
लॉर्ड माउंटबॅटन
पचनक्रियेत मदत व्हावी म्हणून पोटात स्त्रावले जाणारे आम्ल कोणते आहे ?
Anonymous Quiz
18%
सायट्रिक आम्ल
31%
सल्फुरिक आम्ल
21%
लॅक्टिक आम्ल
31%
हायड्रोक्लोरिक आम्ल
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी काळाराम मंदिर आहे ?
Anonymous Quiz
3%
पुणे
80%
नाशिक
14%
नागपूर
4%
कोल्हापूर
चपळारा वन्यजीव अभयारण्य हे __ आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे ?
Anonymous Quiz
16%
कोयना
24%
कृष्णा
56%
वर्धा
4%
तापी
2025/07/14 16:53:54
Back to Top
HTML Embed Code: