Telegram Web
भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे ?
Anonymous Quiz
30%
अमेरिका
33%
जपान
33%
कॅनडा
5%
फ्रान्स
खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता ?
Anonymous Quiz
60%
जुन्नर
23%
मावळ
14%
मेढा
3%
माढा
ऑपरेशन फ्लड योजना केव्हा सुरु करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
21%
1970
35%
1968
35%
1976
10%
1972
कोणत्या कायद्याने ' गव्हर्नर जनरल ' आता ' व्हॉईसराय ' म्हणून ओळखला जाऊ लागला ?
Anonymous Quiz
40%
1858
35%
1957
20%
1861
5%
1919
अनुशिलन समितीची स्थापना 1902 मध्ये खालीलपैकी कोठे करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
3%
आसाम
42%
मुंबई
33%
नवी दिल्ली
22%
कलकत्ता
भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली ?
Anonymous Quiz
5%
15 ऑगस्ट 1947
33%
26 जानेवारी 1950
60%
01 एप्रिल 1951
3%
01 मे 1950
अंडी घालणारे सस्तन प्राणी खालीलपैकी कोणत्या प्राणीवर्गात मोडतात ?
Anonymous Quiz
48%
प्रोटोथेरिया
17%
थेरिया
30%
यूथेरीया
5%
युरिया
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔰 आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 🔰

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
जा.क्र. 070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा – 2023 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 1) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
📚 0 -14 वयोगटातील मुलींना कॅन्सरची लस मोफत मिळणार 📚

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
🔰 दुबई टेनिस चॅम्पियनशिप 🔰

🏆 युकी भांबरीने एटीपी 500 चे पहिले विजेतेपद पटकावले, दुबईत अलेक्सी पोपिरिनसह पुरुष दुहेरीची ट्रॉफी जिंकली 🏆

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
🎯 अपयश हे यशाचे एक पाऊल आहे,
जीवनात नेहमी प्रेरणादायक विचार ठेवा 🎯

Practice Makes A Man Perfect

Good Night....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
🏆 ऑस्कर पुरस्कार 2025 🏆
Global Biodiversity Framework Fund ची पहिली बैठक खालीलपैकी कोणत्या कालावधीत पार पडली ?
Anonymous Quiz
13%
08 ते 09 फेब्रुवारी 2024
62%
08 ते 09 जानेवारी 2024
21%
08 ते 09 मार्च 2024
5%
08 ते 09 एप्रिल 2024
2025/07/13 05:54:06
Back to Top
HTML Embed Code: