Telegram Web
दुरून डोंगर साजरे या वाक्यात ' डोंगर ' कोणत्या प्रकारचे नाम आहे ?
Anonymous Quiz
23%
विशेषनाम
56%
सामान्यनाम
15%
भाववाचक नाम
5%
समूहवाचक नाम
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
झिरी मेळा दरवर्षी कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात आयोजित केला जातो ?
Anonymous Quiz
41%
जम्मू आणि काश्मीर
34%
मध्यप्रदेश
22%
चंदीगड
3%
केरळ
अलीकडेच 9 वा अमूर फाल्कन महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला ?
Anonymous Quiz
20%
मणिपूर
45%
मेघालय
31%
मध्यप्रदेश
5%
महाराष्ट्र
कॅनरी थंड पाण्याचा समुद्र प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरात आढळतो ?
(वनसेवा मुख्य 2014)
Anonymous Quiz
12%
पूर्व पॅसिफिक
57%
दक्षिण अंटलांटिक
26%
उत्तर पॅसिफिक
4%
उत्तर अँटलांटिक
🔔 मराठी शब्दसंग्रह - अस्मिता बॅच

MPSC राज्यसेवा मुख्य, PSI, STI, ASO, EXCISE, TAX ASST, सरळसेवा TCS/IBPS च्या सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त

🕹️ शब्दसंग्रहतील घटक
1. समानार्थी व विरुद्धार्थी शब्द
2. म्हणी व वाक्यप्रचार
3. शब्दसमूहाबद्दल एक शब्द
4. अलंकारिक शब्द

🕹️ बॅचची वैशिष्ट्ये :
🖋 100 TESTS च्या माध्यमातून 2500+ शब्दसंग्रहांचा सराव (स्पष्टीकरणासह)
🖋 APP मध्येच AUDIO स्वरुपात स्पष्टीकरण
🖋 बॅच VALIDITY - 6 महीने
🖋 100+ PRACTICE PAPERS

✴️ महाशिवरात्री SPECIAL OFFER
Coupon Code - BHOLE26
Offer Price 101/-


🔴 डाउनलोड करा App -
Vrushali Honrao's Scf
https://play.google.com/store/apps/details?id=com.ojlxdo.ypcbac

🔔 Batch Link - https://shardacompetitiveforum.akamai.net.in/new-courses/8

मार्गदर्शिका :
वृषाली होनराव - 7350353865
📚 महाराष्ट्र - मध्यप्रदेश यांच्यामध्ये संयुक्तरित्या राबविणार जगातील सर्वात मोठा ग्राउंडवॉटर रिचार्ज प्रकल्प 📚

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
जगातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या खंडात आहे ?
Anonymous Quiz
58%
आशिया खंड
28%
आफ्रिका खंड
9%
अमेरिका खंड
5%
यूरोप खंड
कार्बन-14 ही पध्दत एफ. डब्लू लिबी यांनी 1949 मध्ये शोधली होती तर ती कधी परिपूर्ण केली होती ?

IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
13%
1963
58%
1962
23%
1961
6%
1960
🏆 कधीच खचून जायचं नाही कारण काळ आणि वेळ हे सगळ बदलत, फक्त असावा लागतो तो संयम 🏆

Practice Makes A Man Perfect

Good Night......

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
🎯 कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते 🎯

Practice Makes A Man Perfect

Good Morning....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
युक्रेन साठी अवघा युरोप एकत्र
घटना समितीने राष्ट्रकुल सदस्यत्वाला कधी मान्यता दिली होती ?
Anonymous Quiz
14%
मे 1947
44%
मे 1948
36%
मे 1949
6%
मे 1950
📚 सेबीच्या माजी अध्यक्षा बुच यांच्यावर गुन्हा नोंदवा : कोर्ट 📚

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
🔰 रणजी स्पर्धा 2024 🔰

🏆 विजेता संघ - विदर्भ
🏆 उपविजेता - केरळ

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2025/07/12 22:44:47
Back to Top
HTML Embed Code: