Telegram Web
🔰 MPSC मध्ये जर दोन उमेदवारांना समान गुण पडल्यावर निवड कशी करतात यात दिलं आहे 🔰
कृषी गणना आकडेवारीनुसार महिला शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे
विरुपाक्ष मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
13%
मेघालय
60%
कर्नाटक
21%
राजस्थान
6%
झारखंड
फनान टेक्नो कालवा प्रकल्प कोणत्या देशाशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
20%
कंबोडिया
34%
केनिया
37%
इंडोनेशिया
8%
कतार
जगामध्ये सर्वात जास्त वाघ खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?
Anonymous Quiz
14%
इंडोनेशिया
68%
भारत
11%
रशिया
7%
मलेशिया
खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच ‘मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना’ सुरू केली ?
Anonymous Quiz
13%
उत्तरप्रदेश
49%
मध्यप्रदेश
28%
अरुणाचल प्रदेश
10%
हिमाचल प्रदेश
भारतात कोणत्या राज्यात रबराची सर्वाधिक लागवड होते ?
Anonymous Quiz
4%
महाराष्ट्र
26%
मिझोरम
66%
केरळ
4%
छत्तीसगड
🏆 जे जिद्दी आणि ध्येयवादी असतात, ते अपयशाला काय जगाला हरवण्याची ताकद ठेवतात 🏆

Practice Makes A Man Perfect

Good Night....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
17%
संतोष कश्यप
49%
जसप्रीत सिंग
26%
अरविंद वैद्य
7%
निलेश अरोरा
15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन
पलासमुद्रम ( आंध्रप्रदेश ) येथे खालीलपैकी कोणाच्या हस्ते राष्ट्रीय सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर व मादक पदार्थ अकादमीचे उद्घाटन करण्यात आले ?
Anonymous Quiz
16%
नरेंद्र मोदी
51%
मनोहरलाल खट्टर
26%
अमित शहा
8%
भूपेंद्रनाथ दत्त
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी 24 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी ' कौशल भवन ' या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले ?
Anonymous Quiz
10%
नवी मुंबई
73%
नवी दिल्ली
14%
चेन्नई
3%
भोपाळ
उत्तरप्रदेश सरकार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एआय शहर स्थापन करणार आहे ?

IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
20%
वाराणसी
28%
काशी
38%
प्रयागराज
15%
लखनौ
संपदा 2.0 नावाच्या अत्याधुनिक ई-नोंदणी प्रणालीची सुरूवात करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले ?
Anonymous Quiz
14%
मध्यप्रदेश
49%
आसाम
33%
कर्नाटक
5%
नागालँड
अरालम वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
25%
केरळ
31%
महाराष्ट्र
34%
राजस्थान
10%
मेघालय
2025/07/09 18:45:18
Back to Top
HTML Embed Code: