Telegram Web
शक्तीपीठ महामार्ग
दरवर्षी कोणता दिवस जागतिक प्राणी दिवस म्हणून साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
24%
6 जुलै
49%
16 जुलै
19%
6 जून
8%
16 जून
जा.क्र. - 088/2023 व 383/2023 - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
भारताचा पहिला CO2-टू-मिथेनॉल पायलट प्लांट कोठे सुरू करण्यात आला ?
Anonymous Quiz
24%
कोचीन
33%
पुणे
41%
नवी दिल्ली
1%
लखनौ
पारदर्शकता आणि सुलभता
लोकराज्य_1.pdf
28.4 MB
👆👆👆👆👆👆

◾️लोकराज्य मासिक

◾️मार्च 2025
खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने वनसंरक्षण वाढवण्यासाठी ग्रीन प्लस योजना सुरू केली ?
Anonymous Quiz
9%
मेघालय
40%
मिझोरम
49%
मध्यप्रदेश
2%
मणिपूर
आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव-2024 चे यजमान कोणते राज्य/केंद्रशासित प्रदेश आहे ?
Anonymous Quiz
28%
हरियाणा
48%
चंदीगड
17%
मुंबई
7%
लडाख
🔹 आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे 🔹

Practice Makes A Man Perfect

Good Night....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
📚 भारत-मॉरिशस अटल बिहारी वाजपेयी संस्थेचे उद्घाटन

🔸 पंतप्रधान मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी मॉरिशसमधील रेडुइट येथे अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक सर्व्हिस अँड इनोव्हेशनचे उद्घाटन केले.

🔹 भारताने ४.७४ दशलक्ष डॉलर्सच्या अनुदानातून निधी मिळवलेली ही संस्था मॉरिशसच्या नागरी सेवकांना प्रशिक्षण देईल आणि प्रशासन संशोधनाला प्रोत्साहन देईल.

📕 हा उपक्रम जागतिक दक्षिणेसाठी भारताच्या वचनबद्धतेला बळकटी देतो आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करतो.
💐 धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
🔴 देशाच्या पहिल्या विधी सचिवपदी अंजू राठी

♦️ भारतीय विधी सेवा अधिकारी अंजू राठी-राणा यांची विधी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

🔸 विशेष म्हणजे या पदाची जबाबदारी पहिल्यांदाच एका महिलेकडे देण्यात आली आहे.

♦️ राणा यांनी २०१७ मध्ये कायदा मंत्रालयात सहसचिव म्हणून पदभार स्वीकारला होता.

🔸 याआधी त्या दिल्ली सरकारमध्ये १८ वर्षे सरकारी वकील म्हणून कार्यरत होत्या.
भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी लवकरच अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय...
जानेवारी 2025 मध्ये तिसरी राष्ट्रीय खाण मंत्री परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
6%
केरळ
52%
महाराष्ट्र
29%
नागालँड
12%
ओडिशा
भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?
Anonymous Quiz
64%
महर्षी धोंडो केशव कर्वे
13%
लोकमान्य टिळक
11%
राजेंद्र प्रसाद
11%
वि. स. खांडेकर
महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे ?
Anonymous Quiz
71%
रत्नागिरी
20%
मुंबई शहर
8%
रायगड
1%
मुंबई उपनगर
2025/07/09 12:02:16
Back to Top
HTML Embed Code: