Telegram Web
रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय आहे ?
Anonymous Quiz
7%
सुलाबा
79%
कुलाबा
7%
रायगड
8%
जंजिरा
2025 मध्ये अखिल भारतीय महिला वकील परिषदेचे आयोजन कोठे झाले होते ?
Anonymous Quiz
24%
नवी मुंबई
38%
इंदौर
19%
बंगळुरू
18%
नवी दिल्ली
जा. क्र. ०४७/२०२५ अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
भारतीय रेल्वेने गाडीची माहिती देण्यासाठी गर्दीच्या स्टेशनवर खालीलपैकी कोणत्या नावाचे रोबोट बसविणार आहेत ?
Anonymous Quiz
11%
संदेश
47%
अवधूत
37%
साथी
4%
गोविंद
महाराष्ट्रात सर्वाधिक विहीरी असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ?
Anonymous Quiz
43%
अहिल्यानगर
29%
छत्रपती संभाजी नगर
24%
भंडारा
4%
सोलापूर
भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण ?
Anonymous Quiz
45%
अ‍ॅनी बेझंट
31%
सरोजिनी नायडू
22%
सुचेता कृपलानी
2%
पंडिता रमाबाई
' ग्रामोदय संकल्प ' हे कोणत्या मंत्रालयाचे मासिक आहे ?
Anonymous Quiz
7%
वित्त मंत्रालय
80%
पंचायत राज मंत्रालय
13%
गृह मंत्रालय
0%
जल मंत्रालय
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
Anonymous Quiz
47%
देविका राणी
31%
आशालता
18%
नेहा जोशी
3%
रीमा लागू
‘शक्ति- संगीत आणि नृत्य महोत्सव’ खालीलपैकी कोणी आयोजित केला होता ?
Anonymous Quiz
20%
संगीत नाटक अकादमी
35%
ललित कला अकादमी
22%
राष्ट्रीय विकास परिषद
22%
अखिल भारतीय साहित्य अकादमी
भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून के. संजय मूर्ती यांनी कधी पदभार स्वीकारला होता ?
Anonymous Quiz
9%
19 ऑक्टोंबर 2024
53%
21 ऑक्टोंबर 2024
30%
19 नोव्हेंबर 2024
9%
21 नोव्हेंबर 2024
भारत-झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समिती (JTC) चे तिसरे सत्र कोठे आयोजित करण्यात आले ?
Anonymous Quiz
15%
बंगळुरू
59%
नवी दिल्ली
22%
भोपाळ
4%
नवी मुंबई
‘वर्ल्ड हायड्रोजन समिट आणि एक्झिबिशन 2024’ कुठे आयोजित करण्यात आले होते ?
Anonymous Quiz
10%
रॉटरडॅम, नेदरलँड
55%
नवी दिल्ली, भारत
31%
जकार्ता, इंडोनेशिया
4%
वॉशिग्टंन, अमेरिका
खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतात ड्रोन स्टार्टअपला चालना देण्यासाठी UDAAN कार्यक्रम सुरू केला ?
Anonymous Quiz
22%
आयआयटी कानपूर
31%
आयआयटी भोपाळ
35%
आयआयटी बॉम्बे
11%
आयआयटी खरगपूर
सहायक प्राध्यापक, दंतपरिवेष्टनशास्त्र, दंतविकृती व अणुजीवशास्त्र, मुखशल्यचिकित्साशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, गट ब या संवर्गांचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ?
Anonymous Quiz
19%
लातूर
21%
मुंबई उपनगर
13%
अकोला
47%
वरीलपैकी कोणतेही नाही
महाराष्ट्रामधील पहिला पूर्णपणे विद्युतीकरण झालेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ?
Anonymous Quiz
18%
नागपूर
35%
छत्रपती संभाजीनगर
41%
वर्धा
6%
नाशिक
2025/07/08 23:33:26
Back to Top
HTML Embed Code: