Telegram Web
खालीलपैकी कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा (ISA) 99 वा सदस्य बनला आहे ?
Anonymous Quiz
18%
स्पेन
46%
केनिया
32%
पेरु
4%
ब्राझील
📚 कठोर परिश्रम हेच यश मिळवण्यासाठी उत्तम पर्याय आहे,
परिश्रमा शिवाय यशाचा आनंद जगता येत नाही 📚

Practice Makes A Man Perfect

Good Night....

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
खालीलपैकी कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर युतीमध्ये सामील होणारा 100 वा पूर्ण सदस्य बनला आहे ?
Anonymous Quiz
23%
पॅराग्वे
51%
दक्षिण आफ्रिका
21%
पेरु
5%
जेरुसलेम
पंचगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
Anonymous Quiz
50%
कृष्णा
35%
गोदावरी
11%
गंगा
4%
वर्धा
भारताच्या पहिल्या योग धोरणाचे अनावरण करणारे राज्य कोणते ?
Anonymous Quiz
23%
उत्तराखंड
35%
मध्यप्रदेश
23%
केरळ
19%
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ?
Anonymous Quiz
11%
कोल्हापूर
8%
अकोला
77%
सोलापूर
4%
अमरावती
ईस्टर्न मेरीटाइम कॉरिडॉर (EMC) भारत आणि रशियाच्या कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
Anonymous Quiz
27%
चेन्नई आणि व्ह्लादिवोस्तोक
30%
मुंबई आणि मॉस्को
37%
मुंबई आणि व्ह्लादिवोस्तोक
6%
चेन्नई आणि मॉस्को
दक्षिण भारतातील पहिल्या संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळेची (IRDL) स्थापना करण्यासाठी ICMR ने कोणत्या संस्थेची निवड केली आहे ?
Anonymous Quiz
49%
बंगळुरू मेडिकल कॉलेज आणि रिसर्च इन्स्टिट्यूट
38%
केरळ मेडिकल रिसर्च सेंटर
13%
मद्रास मेडिकल सायन्स सेंटर
0%
वरीलपैकी कोणतेही नाही
इस्कंदर-M टॅक्टिकल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे ?
Anonymous Quiz
24%
उत्तर कोरिया
63%
रशिया
13%
भारत
1%
जर्मनी
🔰 फोर्ब्स यादीनुसार GSDP राज्याचे स्थूल देशांतर्गत उत्पादन यामध्ये महाराष्ट्र प्रथमस्थानी 🔰

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
‘बोंगोसागर’ ही भारत आणि कोणत्या देशामधील सैन्य सराव मोहीम आहे ?
Anonymous Quiz
40%
बांगलादेश
41%
मालदीव
13%
नेपाळ
6%
श्रीलंका
जा.क्र.०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मधील ३८५ पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/examination_scheme/17
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०१५/२०२५ ते ०२०/२०२५ सहयोगी प्राध्यापक - मुखशल्यचिकित्साशास्त्र, गट-अ व विविध विषयातील सहायक प्राध्यापक, शासकीय  दंत महाविद्यालय, गट ब - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा (माती) कोणती ?
Anonymous Quiz
60%
रेगुर मृदा
26%
तपकीरी मृदा
15%
जांभी मृदा
2025/07/08 10:03:30
Back to Top
HTML Embed Code: