Telegram Web
जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
FIDE Chess World Cup 2025 चे यजमान कोणता देश आहे ?
Anonymous Quiz
16%
जर्मनी
49%
भारत
24%
अमेरिका
10%
स्पेन
ऑपरेशन सर्द हवा राजस्थानच्या पश्चिम सीमारेषेवर कोणत्या सशस्त्र दलाने केले आहे ?
Anonymous Quiz
32%
सीमा सुरक्षा दल
41%
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
24%
केंद्रीय राखीव पोलीस दल
3%
केंद्रीय गृह मंत्रालय
नागपूर शहर कोणत्या नदी काठावर वसले आहे ?
Anonymous Quiz
5%
नवा
83%
नाग
6%
नार
6%
निरा
" लाडो लक्ष्मी " योजनेची घोषणा खालीलपैकी कोणत्या राज्याने केली आहे ?
Anonymous Quiz
36%
हरियाणा
52%
पश्चिम बंगाल
9%
केरळ
3%
आसाम
“साहस वही है जो अपने डर का सामना करता है और उसे परास्त करता है।"

Practice Makes A Man Perfect

Good Night....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
‘ऑपरेशन संकल्प’ कोणत्या सशस्त्र दलाने सुरू केले ?
Anonymous Quiz
36%
भारतीय नौदल
51%
भारतीय सेना
13%
भारतीय वायुदल
साहित्य जगतातील सर्वोच्च " ज्ञानपीठ पुरस्कार " यंदा कोणाला प्रदान करण्यात आला ?
Anonymous Quiz
31%
अरविंद शुक्ला
49%
विनोद शुक्ल
9%
अनिल काळे
10%
शशी थरुर
कृष्णाजी केशव दामले यांचे टोपणनाव काय ?
Anonymous Quiz
59%
केशवसुत
20%
बालकवी
16%
केशवकवी
6%
गोविंदाग्रज
ड्युरंड कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
24%
हॉकी
56%
फुटबॉल
11%
क्रिकेट
9%
बास्केटबॉल
2024 विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकल विजेतेपद कोणी जिंकले ?
Anonymous Quiz
30%
कार्लोस अल्काराझ
53%
नोव्हाक जोकोविच
14%
रॉजर फेडरर
4%
मार्क बाऊचर
🏆 महाराष्ट्र भूषण पुरस्कार 🏆

संपूर्ण स्पर्धा परीक्षा अत्यंत महत्त्वाचे
5_6273766361147643544.pdf
86.9 KB
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी

@current_dhirajsir
टिहरी हायड्रो पॉवर प्लांट खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यावर आहे ?
Anonymous Quiz
34%
भागीरथी
35%
मंदाकिनी
20%
नळगंगा
12%
अलकनंदा
खालीलपैकी कोणता देश भारताचा दुस-या क्रमांकाचा लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) पुरवठादार बनला आहे ?
Anonymous Quiz
15%
यूएस
58%
इराक
22%
जपान
5%
सिंगापूर
रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ?
Anonymous Quiz
14%
विश्रांतवाडी
67%
सावंतवाडी
14%
जुन्नर
5%
इचलकरंजी
दुसरी भारत-CARICOM शिखर परिषद कुठे झाली होती ?
Anonymous Quiz
15%
गयाना
35%
भारत
42%
जकार्ता
8%
पेरु
त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपणनाव काय ?
Anonymous Quiz
59%
बालकवी
20%
कवी बी
17%
कुसुमाग्रज
4%
बालनंद
2025/07/13 03:43:31
Back to Top
HTML Embed Code: