Telegram Web
जा. क्र. ३९१/२०२३ प्राध्यापक- जीवरसायनशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
जा. क्र. ०६१/२०२४ सहायक प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
टेल व्हॅली वन्यजीव अभयारण्य ईशान्येकडील कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
35%
अरुणाचल प्रदेश
28%
मेघालय
35%
हिमाचल प्रदेश
1%
मणिपूर
नवी मुंबई महानगरपालिका जाहिरात प्रसिद्ध
जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक -2 खेळाडू उमेदवारांचा समावेश करुन सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
भारताच्या सौर ऊर्जा महामंडळ (SECI) लिमिटेडचे संचालन कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत होते ?
Anonymous Quiz
44%
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
35%
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
15%
अवकाश संशोधन मंत्रालय
7%
पर्यावरण व वन मंत्रालय
केंद्र सरकारने कोणत्या क्षेत्रासाठी 1000 कोटी रुपयांचा वेंचर कॅपिटल फंड मंजूर केला आहे ?
Anonymous Quiz
31%
अंतराळ क्षेत्र
35%
शेती क्षेत्र
21%
शिक्षण क्षेत्र
13%
ऊर्जा क्षेत्र
2025 च्या बॉक्सिंग वर्ल्ड कप अंतिम आणि तिसऱ्या वर्ल्ड बॉक्सिंग काँग्रेसचे यजमान म्हणून कोणता देश आहे ?
Anonymous Quiz
39%
इंडोनेशिया
25%
जपान
24%
मॉरिशस
12%
भारत
महिला शांतिरक्षक परिषदेचे 2025 मधील पहिले अधिवेशन कोठे झाले ?
Anonymous Quiz
15%
मुंबई
33%
जयपूर
46%
नवी दिल्ली
6%
भोपाळ
11व्या आशियाई जलतरण अजिंक्यपद स्पर्धेचे 2025 मध्ये यजमानपद कोणता देश भूषवणार आहे ?
Anonymous Quiz
24%
भारत
35%
जर्मनी
35%
सिंगापूर
5%
चीन
“सकारात्मकता ही एक ऐसा प्रकाश है, जो अंधकार में भी रास्ता दिखाता है।”

Practice Makes A Man Perfect

Good Night....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
फेब्रुवारी 2025 मध्ये ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया (GTAI) उपक्रम सुरू करणारा देश कोणता ?
Anonymous Quiz
25%
डेन्मार्क
53%
केनिया
14%
चीन
8%
सिंगापूर
मार्च 2025 मध्ये स्टुअर्ट यंग कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान झाले ?
Anonymous Quiz
15%
बार्बाडोस
51%
त्रिनिदाद आणि टोबॅगो
30%
क्युबा
4%
पेरु
नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
10%
यवतमाळ
73%
गोंदिया
12%
हिंगोली
5%
नांदेड
खालीलपैकी कोणत्या संस्थेने डेव्हिड साल्वाग्निनी यांची प्रथम मुख्य AI अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे ?
Anonymous Quiz
21%
ISRO
51%
NASA
21%
WTO
6%
WMO
🔰 बालमृत्यू दरात घट, जगात झाले भारताचे मोठे कौतुक 🔰

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
स्टँडर्ड मिसाइल 6 (SM-6) खालीलपैकी कोणत्या देशाने विकसित केले ?
Anonymous Quiz
17%
यूएस
45%
भारत
38%
रशिया
0%
जर्मनी
गोदावरी नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे ?

सरळसेवा भरती परीक्षा IMP
Anonymous Quiz
75%
त्र्यंबकेश्वर
16%
महाबळेश्वर
9%
पाचगणी
0%
मावळ
देहू व आळंदी ही गावे कोणत्या नदीकिनारी आहेत ?
Anonymous Quiz
59%
इंद्रायणी
25%
मुळा
15%
भीमा
1%
मुठा
जा.क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 29 मार्च ते 7 एप्रिल 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
2025/07/09 02:29:32
Back to Top
HTML Embed Code: