कोसी-मेची लिंक प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
34%
बिहार
40%
मध्यप्रदेश
19%
मेघालय
8%
केरळ
जा. क्र. ०८३/२०२४ व जा. क्र. ०६९/२०२४ सहायक प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अनुक्रमे धाराशिव व नंदुरबार तसेच जा. क्र. ०५४/२०२४ प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र, संवर्गांच्या तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
राजस्थान या राज्याचे लोकनृत्य खालीलपैकी कोणते ?
Anonymous Quiz
52%
घुमर
17%
भरतनाट्यम
18%
भांगडा
13%
गरबा
पहिला ASEAN-India Track 1 सायबर धोरण संवाद कुठे झाला ?
Anonymous Quiz
33%
नवी मुंबई
43%
जकार्ता
19%
सिंगापूर
5%
वॉशिग्टन
खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये एच.एस.के. अथवा C4 या प्रकारचे प्रकाशसंश्लेषण होते ?
Anonymous Quiz
7%
ऊस
48%
भुईमूग
35%
सूर्यफुल
10%
बटाटा
जा. क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ - चौथ्या टप्प्यात दिनांक ७ ते ११ एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण ?
Anonymous Quiz
43%
रासबिहारी बोस
48%
सुभाषचंद्र बोस
7%
लोकमान्य टिळक
1%
महात्मा गांधी
भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
Anonymous Quiz
51%
मीरा कुमार
29%
प्रतिभा पाटील
15%
सुषमा स्वराज
5%
शीला दीक्षित
📚 ' नमस्ते ' ची अंमबजावणी करणारे पुणे ठरले देशातील पहिले शहर 📚
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
हिमाचल प्रदेशातील कोणत्या संस्थेचे नाव माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावावरून अलीकडेच ठेवण्यात आले ?
Anonymous Quiz
19%
हिमाचल प्रदेश सार्वजनिक प्रशासन संस्था
37%
हिमाचल प्रदेश व्यवस्थापन अभ्यास संस्था
26%
हिमाचल प्रदेश सार्वजनिक परिवहन संस्था
18%
हिमाचल प्रदेश राष्ट्रीय विधी विद्यापीठ
तुंगभद्रा नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
Anonymous Quiz
24%
कृष्णा
43%
कावेरी
31%
वैनगंगा
3%
यमुना
👉महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे..
👉 अर्ज करण्यासाठी लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 17 एप्रिल 2025
👉 अर्ज करण्यासाठी लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 17 एप्रिल 2025
mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
खालीलपैकी राष्ट्रीय स्तरावरील कोणती सहकारी शिखर संस्था कृषीपणन विषयक काम करते ?
Anonymous Quiz
27%
राष्ट्रीय कृषी पणन सहकारी संघ
51%
राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ
21%
सहकारी पणन संस्था
0%
दूध विकास संघ
SCOT मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे ?
Anonymous Quiz
68%
निवासी अवकाश वस्तूंचे ट्रॅकिंग आणि निरीक्षण करणे
27%
आंतरग्रहीय अन्वेषण करणे
5%
चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे
चिंचोळी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ⁷
Anonymous Quiz
30%
कर्नाटक
39%
ओडिशा
31%
महाराष्ट्र
0%
केरळ
भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण ?
Anonymous Quiz
43%
सरोजिनी नायडू
34%
सुचेता कृपलानी
16%
मीरा कुमार
8%
विजयालक्ष्मी पंडित