Telegram Web
भुकंपग्रस्त म्यानमारसाठी भारताने सुरु केलेले ऑपरेशन नाव : 'ऑपरेशन ब्रम्हा'

Important For All Competitive Exams
भारतातील सर्वात पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ?
Anonymous Quiz
28%
नवी दिल्ली
53%
नवी मुंबई
16%
कोलकत्ता
3%
चेन्नई
करुण्य आरोग्य सुरक्षा पद्धती (KASP) कोणत्या राज्याची योजना आहे ?
Anonymous Quiz
28%
केरळ
38%
महाराष्ट्र
28%
मणिपूर
6%
झारखंड
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२२-सर्वसाधारण गुणवत्ता यादी व 20पेक्षा कमी गुण मिळालेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Elon Musk Sold X To XAI: 

त्यांनी त्यांची एक कंपनी स्वतःच्या दुसऱ्या कंपनीला विकली आहे.

एलॉन मस्क यांनी घोषणा केली की, त्यांनी सोशल मीडिया साइट X त्यांच्या स्वतःच्या xAI आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनीला 33 अब्ज अमेरिकन डॉलर्सला विकली आहे.

टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मस्क यांनी २०२२ मध्ये ४४ अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर ही सोशल मीडिया साइट विकत घेतली होती. त्यानंतर त्यांनी ट्विटरचे नाव बदलून एक्स असे केले होते.
पहिली आशियाई बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारा जोनाटन क्रिस्टी कोणत्या देशाचा आहे ?
Anonymous Quiz
27%
इंडोनेशिया
19%
जपान
40%
ऑस्ट्रेलिया
13%
स्पेन
🔰 राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे 🔰

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
“भविष्य उन लोगों का है जो अपने सपनों की सुंदरता में विश्वास करते हैं।”

Practice Makes A Man Perfect

Good Night....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
“जीवन में असफलताएँ केवल सीढ़ियाँ हैं, जो हमें सफलता के शिखर तक पहुँचाती हैं।”

Practice Makes A Man Perfect

Good Morning....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
‘नियाद नेल्लानार’ योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
18%
छत्तीसगड
53%
कर्नाटक
25%
आसाम
4%
ओडिशा
हिंदू नवं वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा ❤️💐
संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य यांच्या निवडणूकी संबंधीच्या वादाबाबतचे खटले चालविण्याबाबतचे उच्च न्यायालयाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या न्यायाधिकार क्षेत्रात समाविष्ट होतो ?
Anonymous Quiz
24%
प्रारंभिक अधिकार क्षेत्र
65%
सल्लादायी अधिकार क्षेत्र
11%
अपिलीय अधिकार क्षेत्र
महाराष्ट्र 6 वित्त आयोग

अध्यक्ष - मुकेश खुल्लर

कालावधी – 2026-2030

5 व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही गिरीराज होते.

Very Important Point For All Competitive Exams
पंचायतराज संस्थाचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्र शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली 1977 मध्ये एक समिती नेमली होती ?
Anonymous Quiz
13%
एस.के. राव
47%
अशोक मेहता
35%
वसंतराव नाईक
5%
एल. के. झा
जगातील पहिले 100% बायोडिग्रेडेबल पेन कोणत्या देशात लाँच करण्यात आले आहे ?
Anonymous Quiz
17%
भारत
45%
रशिया
35%
मालदीव
3%
श्रीलंका
2025/07/09 18:45:21
Back to Top
HTML Embed Code: