Telegram Web
भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
Anonymous Quiz
11%
1961
56%
1974
29%
1985
4%
2005
1848 मध्ये ही सभा अस्तित्वात होती. डॉ. भाऊ दाजी लाड, विश्वनाथ मंडलिक व गोविंद माडगावकर यांनी या संस्थेला नावारुपाला आणण्यासाठी खूप कार्य केले. न्यायमूर्ती रानडेंनी या संस्थेच्या सभात संशोधनात्मक लेख वाचले. ही सभा कोणती ते ओळखा ?
Anonymous Quiz
28%
पुणे सार्वजनिक सभा
51%
ज्ञानप्रसारक सभा
18%
परमहंस सभा
3%
ज्ञानबोध सभा
खालीलपैकी किती राष्ट्रांनी ESA/EU अंतराळ परिषदेत झिरो डेब्रिस चार्टरवर स्वाक्षरी केली आहे ?
Anonymous Quiz
14%
11
49%
12
33%
13
4%
14
खालीलपैकी कोणत्या राज्यात अलीकडेच मुलांमध्ये ‘चंडीपुरा विषाणू संसर्गाची’ प्रकरणे नोंदवली गेली आहेत?
Anonymous Quiz
17%
हरियाणा
38%
गुजरात
36%
छत्तीसगड
9%
झारखंड
खालीलपैकी कोणत्या देशाने 2024-25 साठी आशियाई आपत्ती पूर्वतयारी केंद्र (APDC) चे अध्यक्षपद स्वीकारले आहे ?
Anonymous Quiz
23%
इंडोनेशिया
42%
भारत
33%
कंबोडिया
3%
नेपाळ
महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे ?
Anonymous Quiz
51%
वर्धा
30%
चंद्रपूर
16%
अमरावती
3%
बुलढाणा
🏆 वेताळ शेळके ठरला 66 वा महाराष्ट्र केसरी 🏆

🔸 विजेता :- वेताळ शेळके
बेबळे, माढा तालुका, सोलापूर जिल्हा
🔸 उपविजेता :- पृथ्वीराज पाटील
🔸 ठिकाण  :-  कर्जत ( अहिल्यानगर )

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
💐💐💐
मात्र, अश्म युगानंतर लगेचच लोह युगाची सुरवात झाली, आणि मध्यंतरीच्या काळातील ताम्र युगाच्या खुणाही सापडत नाहीत.
Anonymous Quiz
19%
उत्तर भारतामध्ये
41%
पश्चिम भारतामध्ये
32%
दक्षिण भारतामध्ये
8%
पूर्व भारतामध्ये
भारतातील पहिल्या रेल्वेला ओढण्यासाठी वापरलेल्या तीन इंजिनांना कोणती नावे दिली गेली होती ?
Anonymous Quiz
48%
सिंध-सुलतान-साहिब
29%
साहिब-सम्राट-सिंध
22%
गंगा-यमुना-कावेर
2%
सुलतान-सिंध-जमीर
2000 साली भारतीय संघराज्यात उत्तराखंड, छत्तीसगढ़ व झारखंड या तीन नवीन राज्यांची जवळपास एकाचवेळी निर्मिती झाली. परन्तु या तीन राज्यांचे निर्मिती अधिनियम जेंव्हा वास्तव्यात आले तेंव्हा त्यांचा कालानुक्रम काय होता ?
Anonymous Quiz
27%
उत्तराखंड, छत्तीसगढ़, झारखंड
39%
झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगढ़
22%
छत्तीसगढ़, उत्तराखंड, झारखंड
12%
उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगढ़
खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी दोन अपत्यांचा नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे ?
Anonymous Quiz
23%
आंध्रप्रदेश
47%
महाराष्ट्र
26%
केरळ
4%
राजस्थान
वि.दा. सावरकर यांनी 7 ऑक्टोबर 1905 रोजी पुण्यात परदेशी कापडाची होळी केली. त्यावेळी हे स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते.
Anonymous Quiz
17%
शिवराम परांजपे
39%
रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
42%
काशिनाथ कृष्णाजी आठवले
2%
सखाराम गणेश देऊस्कर
Global Financial Centres Index 2025 💐
पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती ?
Anonymous Quiz
18%
भारत स्त्री महामंडळ
43%
आर्य महिला समाज
21%
भारत महिला परिषद
19%
शारदा सदन
केंद्र शासनाच्या 'राष्ट्रीय फलोत्पादन अभियान' या योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणते उद्दिष्ट अपेक्षित नाही ?
Anonymous Quiz
16%
पडीक जमिनीवर वृक्षारोपण
63%
सामूहिक शेत तळ्याची बांधकामे
18%
जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन
4%
रोपवाटीकांची स्थापना
2025/07/10 08:14:26
Back to Top
HTML Embed Code: