1857 च्या उठावास स्वातंत्र्ययुद्ध' असे कोणी संबोधिले ?
Anonymous Quiz
11%
प्रा. न. र. फाटक
23%
पी. ई. रॉबर्ट्स
23%
डॉ. आर. सी. मुजूमदार
44%
वि. दा. सावरकर
महादेव गोविंद रानडे यांच्या संदर्भात पुढील विधाने पहा :
अ) त्यांच्यावर संत तुकारामांचा प्रभाव होता. ब) त्यांनी ब-याच संस्था स्थापन केल्या. क) ते मवाळ प्रवाहाचे होते. ड) त्यांनी प्रौढ़ शिक्षण व पुनर्विवाहाचा पुरस्कार केला.
अ) त्यांच्यावर संत तुकारामांचा प्रभाव होता. ब) त्यांनी ब-याच संस्था स्थापन केल्या. क) ते मवाळ प्रवाहाचे होते. ड) त्यांनी प्रौढ़ शिक्षण व पुनर्विवाहाचा पुरस्कार केला.
Anonymous Quiz
6%
ब व क बरोबर
33%
अ, ब, क बरोबर
28%
ब, क, ड बरोबर
33%
सर्व बरोबर
भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या वनांनी व्यापलेले आहे ?
Anonymous Quiz
23%
विषुववृत्तीय आंद्र पानझडी वने
32%
विषुववृत्तीय कोरडी हरित वने
34%
विषुववृत्तीय कोरडी पानझडी वने
10%
विषुववृत्तीय अर्ध-हरित वने
अनुच्छेद 32 भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
7%
भाग एक
33%
भाग दोन
52%
भाग तीन
7%
भाग चार
🏆 संघर्ष खुप मोठा आहे आणि संकट पण खूप येतील, पण जिद्द फक्त जिंकण्याचीच ठेवायची म्हणजे खचून जाण्याचा प्रश्नच येत नाही 🏆
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
RBI डेप्युटी गव्हर्नर पदी पूनम गुप्ता यांची नियुक्ती💐
केंद्र सरकारने नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) च्या महासंचालक पूनम गुप्ता यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्याडेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती केली. त्या एमडी पात्रा यांची जागा घेतील.
पूनम गुप्ता यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर आणि अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातून पीएचडी केली आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात अध्यापनापासून केली आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, आयएसआय दिल्लीसह अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिकवले. त्यानंतर IMF आणि World Bank मध्ये सामील झाल्या. तिथे सुमारे 20 वर्षे काम केल्यानंतर 2021 पासून त्या NCAER च्या महासंचालक म्हणून कार्यरत होत्या.
पूनम गुप्ता या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या आणि 16व्या वित्त आयोगाच्या सल्लागार समितीच्या निमंत्रक होत्या. भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी मॅक्रोइकॉनॉमिक्स आणि ट्रेडवरील टास्क फोर्सचे अध्यक्षपद भूषवले.
1998 मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रावरील पीएचडीसाठी EXIM बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

खालील विधानांची सत्यता तपासा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा :
विधानअ : पृथ्वी 24 तासामध्ये 360° रेखांशात फिरते. विधान ‘ब : प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला चार मिनिटाचा कालावधी लागतो.
विधानअ : पृथ्वी 24 तासामध्ये 360° रेखांशात फिरते. विधान ‘ब : प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला चार मिनिटाचा कालावधी लागतो.
Anonymous Quiz
42%
विधाने ‘अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत
31%
विधान ‘अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत
25%
विधान ‘अ’ बरोबर असून विधान 'ब' चूक आहे
2%
विधान ‘अ’ चूक असून विधान 'ब' बरोबर आहे
भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?
Anonymous Quiz
16%
फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल
44%
कृतीतून वा भाषणातून राज्य घटनेशी बेईमानी किंवा द्रोह केला असेल
18%
भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल
23%
भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास
महाराष्ट्रात नागचंपा, पांढरासिडार, फणस, कावसी इ. वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात ?
Anonymous Quiz
27%
उष्णकटीबंधीय सदाहरित
27%
उप उष्णकटीबंधीय सदाहरित
38%
उष्णकटीबंधीय निम सदाहरित
9%
उष्णकटीबंधीय आद्र् पानझडी
उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे ?
Anonymous Quiz
39%
तापी, गोदावरी, सीना, भीमा, कृष्णा
30%
तापी, गोदावरी, सीना, कृष्णा, भीमा
22%
भीमा, गोदावरी, तापी, कृष्णा, सीना
9%
तापी, सीना, गोदावरी, कृष्णा, भीमा
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये हॉकी स्पर्धेत कोणत्या देशाने ‘कांस्य पदक’ जिंकले ?
Anonymous Quiz
19%
स्पेन
53%
भारत
23%
अर्जेंटिना
5%
श्रीलंका
महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा खालीलपैकी कोणता ?
सरळसेवा भरती परीक्षा IMP
सरळसेवा भरती परीक्षा IMP
Anonymous Quiz
11%
नागपूर
71%
नाशिक
16%
जळगाव
2%
कल्याण
जा. क्र. ०५०/२०२५ प्रबंधक, गट-ब, जिल्हा ग्राहक मंच - संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-20
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 28/04/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8
एकूण पदसंख्या :-20
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 28/04/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8
इ. स. 1857 च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते ?
Anonymous Quiz
47%
इंग्रजांचा समूळ नष्ट करणे
17%
इंग्रजांना सहकार्य करणे
28%
इंग्रजांना विरोध करणे
8%
वरीलपैकी कोणतेही नाही
🔰 जेष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य 🔰
🔹 आयोगात एक अध्यक्ष आणि तीन सदस्य.
🔹 यातील एक सदस्य महिला असणार.
🔹 तर एक अनुसूचित जाती किंवा जमातींचा सदस्य असेल.
Very Important Point For All Competitive Exams
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
🔹 आयोगात एक अध्यक्ष आणि तीन सदस्य.
🔹 यातील एक सदस्य महिला असणार.
🔹 तर एक अनुसूचित जाती किंवा जमातींचा सदस्य असेल.
Very Important Point For All Competitive Exams
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
01 जानेवारी ते 31 डिसेंबर असे आर्थिक वर्ष स्वीकारणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते ?
Anonymous Quiz
23%
मध्यप्रदेश
23%
उत्तरप्रदेश
41%
अरुणाचल प्रदेश
13%
हिमाचल प्रदेश
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (UNSC) प्राथमिक जबाबदारी काय आहे ?
Anonymous Quiz
66%
आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखणे
20%
पर्यावरण संरक्षण करणे
12%
आर्थिक विकास साध्य करणे
1%
वरीलपैकी काहीही नाही
🔰 पंतप्रधान बिमस्टेक परिषदेत होणार सहभागी 🔰
🔸 बिमस्टेक परिषदेत सदस्य देश : 07 आहे
🔸 बिमस्टेक स्थापना: 06 जून 1997
🔸बिमस्टेक 2025 परीषद थायलंड येथे होत आहे