Telegram Web
भारतातील सर्वात पहिली रेल्वे कोणती ?

सरळसेवा भरती परीक्षा IMP
Anonymous Quiz
10%
मुंबई ते कुर्ला
71%
मुंबई ते ठाणे
18%
मुंबई ते बोरिवली
1%
मुंबई ते टिटवाळा
भारतीय नौदलाचे कोणते जहाज भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय म्हणून रूपांतरित केले जात आहे ?
Anonymous Quiz
11%
INS Guldar
55%
INS Godavari
30%
INS Nishank
4%
INS Nirupak
10.भारत-ऑस्ट्रेलिया-इंडोनेशिया त्रिपक्षीय सागरी सुरक्षा कार्यशाळा (TMSW) ची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली ?
Anonymous Quiz
10%
कोची
29%
मथुरा
56%
विशाखापट्टणम
5%
भोपाळ
रसायनांपासून स्वत:चे अन्न तयार करणारे जीवाणू (स्वयंजीवी) कोणत्या रसायनांचे विघटन करून उर्जा मिळवतात ?
Anonymous Quiz
28%
सेंद्रिय द्रव्ये
45%
असेंन्द्रिय द्रव्ये
20%
कृत्रिम द्रव्ये
7%
प्रक्रिया केलेली द्रव्ये
महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे महत्त्वाचे उद्दिष्ट, खालीलपैकी कशातून प्रतिबिंबीत होते ?
Anonymous Quiz
29%
नूतनीकरणक्षम ऊर्जेची वृद्धी आणि प्रसार
29%
औष्णिक ऊर्जा केंद्राची स्थापना
12%
शहरी ऊर्जा पुरवठ्यात सुधारणा
30%
वरीलपैकी सर्व
महाराष्ट्र सरकारने जैव तंत्रज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर केले ?
Anonymous Quiz
20%
1999
51%
2002
21%
2001
8%
2003
सरकारचे सार्वजनिक कर्जफेड निधीची स्थापना करण्यामागे काय उद्दिष्ट्ये आहेत ?
Anonymous Quiz
17%
अर्थव्यवस्थेला संकटातून वाचविणे
43%
मुद्दल व व्याजाचे हप्ते समयी भरता यावे
26%
वरील (1) व (2) दोन्ही नाही
14%
वरील (1) आणि (2)
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - जाहिरातीमधील तरतुदीसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
अमेरिकन वेगवेगळ्या देशांवर आकारलेले आयात कर दर👆
लघुउद्योगांना कर्ज देणा-या लघु पतपुरवठा संस्थांना प्रोत्साहन आणि निधी देण्यासाठी एप्रिल 2015 मध्ये खालीलपैकी कशाची स्थापना केली गेली ?
Anonymous Quiz
26%
एम.एफ.आय
27%
मुद्रा
43%
एन.एम.पी.सी
4%
सिडबी
सीनियर नॅशनल सेलिंग चॅम्पियनशिप – 2024 भारतातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
27%
नवी दिल्ली
48%
भोपाळ
15%
मुंबई
10%
बंगळुरू
1743739233.pdf
2 MB
🔔 120 Days Daily Planner

🙏🏼 ज्यांना स्वयंशिस्तीने अभ्यास करायचा आहे व आपल्या dream post ला मिळवायचे आहे त्या सर्व परीक्षार्थींसाठी आपण Daily Planner मोफत उपलब्ध करून देत आहोत.....

👍🏼 Pdf प्रिंट काढून वापरण्यास सुरवात करा...

#SCF #Mentorship #RS2025 #Combine #लढास्वप्नपूर्तीचा
नवीन सहकार धोरण : सुरेश प्रभू समिती

नवीन राष्ट्रीय सहकार धोरण तयार करण्यासाठी श्री सुरेश प्रभाकर प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ४८ सदस्यीय राष्ट्रीय पातळीवरील समिती स्थापन करण्यात आली होती.

यामध्ये सहकार क्षेत्रातील तज्ञ, राष्ट्रीय/राज्य/जिल्हा/प्राथमिक पातळीवरील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे सचिव (सहकार) आणि आरसीएस, केंद्रीय मंत्रालये/विभागांचे अधिकारी यांचा समावेश होता.

या संदर्भात, राष्ट्रीय पातळीवरील समितीने सूचना/शिफारशी मिळविण्यासाठी देशभरात १७ बैठका आणि ४ प्रादेशिक कार्यशाळा घेतल्या.

राष्ट्रीय पातळीवरील समितीने तयार केलेल्या नवीन राष्ट्रीय सहकार धोरणावरील मसुदा अहवाल प्राप्त झाला आहे. मसुदा धोरण तयार करण्यात आले आहे आणि ते अंतिम टप्प्यात आहे.

केंद्रीय सहकार मंत्री : अमित शहा
केंद्रीय सहकार राज्यमंत्री : कृष्ण पाल गुर्जर
केंद्रीय सहकार राज्यमंत्री : मुरलीधर मोहोळ


Very Important Point For All Competitive Exams

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेतील कलम - 45 मधील विषयामध्ये बदल करण्यात आला ?
Anonymous Quiz
27%
42 वी घटनादुरुस्ती
46%
44 वी घटनादुरुस्ती
23%
86 वी घटनादुरुस्ती
4%
97 वी घटनादुरुस्ती
मनोज कुमार यांचे निधन

मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या एबटाबाद येथे झाला होता.

'हरियाली और रास्ता', 'वो कौन थी', 'हिमालय की गोद में', 'दो बदन', 'उपकार', 'पत्थर के सनम', 'नील कमल', 'पूरब और पश्चिम', 'रोटी कपडा और मकान', 'क्रांती' हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

भारतीय सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मनोज कुमार यांना 1992 मध्ये पद्मश्री आणि 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

देशभक्तिपर चित्रपटांमुळे मनोज कुमार यांना नवी ओळख मिळाली. चाहत्यांनी त्यांना भारत कुमार हे नाव दिले.


Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला ?
Anonymous Quiz
17%
यशवंतराव चव्हाण
42%
बाळासाहेब खेर
38%
सी. डी. देशमुख
3%
एम.पन्निकर
1962 साली जेंव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?
Anonymous Quiz
10%
जवाहरलाल नेहरु
42%
पी. सीतारामय्या
36%
कृष्णा मेनन
11%
अरुण मेहता
'पंचशील' वर सर्व प्रथम सही करणारे दोन देश कोणते ?
Anonymous Quiz
15%
भारत व फ्रान्स
29%
भारत व इंग्लंड
27%
भारत व जपान
29%
भारत व चीन
2025/07/12 17:57:58
Back to Top
HTML Embed Code: