महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता ?
सरळसेवा भरती परीक्षा IMP
सरळसेवा भरती परीक्षा IMP
Anonymous Quiz
54%
मुंबई शहर
32%
मुंबई उपनगर
4%
नाशिक
10%
नंदुरबार
हिमाचल प्रदेशातील कोणत्या संस्थेचे नाव माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावावरून अलीकडेच ठेवण्यात आले ?
Anonymous Quiz
14%
हिमाचल प्रदेश व्यवस्थापन अभ्यास संस्था
42%
हिमाचल प्रदेश सार्वजनिक प्रशासन संस्था
35%
हिमाचल प्रदेश राष्ट्रीय विधी विद्यापीठ
9%
इंडस इंटरनॅशनल विद्यापीठ
भारतातील वार्षिक ‘स्मगलिंग इन इंडिया – रिपोर्ट 2023-24’ हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे ?
Anonymous Quiz
21%
महसूल गुप्तचर संचालनालय (DRI)
30%
ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (BEE)
41%
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)
9%
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात ?
सरळसेवा भरती परीक्षा IMP
सरळसेवा भरती परीक्षा IMP
Anonymous Quiz
61%
कोयना
30%
नर्मदा
5%
वर्धा
4%
पूर्णा
Forwarded from MPSC
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाकरीता Production Engg (Sandwich) व Industrial Engg पदवी धारकांच्या अर्हतेसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
https://mpsc.gov.in/adv_notification/8
Forwarded from MPSC
जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ व जा. क्र. ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२४ - दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ३० एप्रिल २०२५
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ३० एप्रिल २०२५
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी (टप्पा १) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०९४/२०२३ सहयोगी प्राध्यापक-कौमारभृत्य, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ -संवर्गाकरीता दि.५ मे २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ३९१/२०२३ प्राध्यापक - जीवरसायनशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट - अ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
अकोला मधून वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
51%
1998
31%
1999
14%
2000
5%
2001
मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
9%
अकोला
78%
अमरावती
7%
वर्धा
6%
यवतमाळ
पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
63%
वर्धा
15%
नागपूर
18%
हिंगोली
4%
चंद्रपूर