द पॅट्रियट (MIM-104) Patriot हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे ?
Anonymous Quiz
51%
संयुक्त राज्य (U.S.A)
24%
जपान
16%
रशिया
9%
भारत
जा.क्र.०५५/२०२५ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२४ व जा.क्र.०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ करीता उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
भारतीय नौदलाने हायड्रोजन ई-मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे ?
Anonymous Quiz
17%
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
61%
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
18%
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
3%
वरीलपैकी कोणतेही नाही
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक १ जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ या ३ महिन्याच्या कालावधीतील कामकाजासंदर्भातील ई-न्युजलेटर आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/e_news_letter/98
https://mpsc.gov.in/e_news_letter/98
संशोधकांना भारतातील कोणत्या प्रदेशात ‘मॅग्नेटोफोसिल्स’ आढळले आहेत ?
Anonymous Quiz
20%
लडाख
57%
हिमाचल प्रदेश
19%
मेघालय
5%
राजस्थान
सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव कोणी सुरू केले होते ?
Anonymous Quiz
71%
लोकमान्य टिळक
13%
गो. ग. आगरकर
13%
महर्षी धोंडो केशव कर्वे
3%
बाळशास्त्री जांभेकर
क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी (iCET) वरील दुसरी भारत-यूएस बैठक 17 जून 2024 रोजी कोठे आयोजित करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
28%
नवी दिल्ली
45%
नवी मुंबई
25%
बेंगळुरू
2%
भोपाळ
जा.क्र.०७७/२०२३ प्राध्यापक, स्वस्थवृत्त, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ व जा.क्र.०७८/२०२३ प्राध्यापक, अगदतंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ -संवर्गांच्या तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
गांधीसागर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
16%
महाराष्ट्र
64%
मध्यप्रदेश
14%
बिहार
5%
केरळ
भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?
Anonymous Quiz
67%
महर्षी धोंडो केशव कर्वे
15%
ग. वा. मावळणकर
13%
वि. स. खांडेकर
5%
यशवंतराव चव्हाण
केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नुसार नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम (NICDP) अंतर्गत किती औद्योगिक पार्क मंजूर करण्यात आली आहेत ?
Anonymous Quiz
14%
12
51%
14
30%
16
4%
18