This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भारतीय असंतोषाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते ?
Anonymous Quiz
17%
दादाभाई नौरोजी
71%
लोकमान्य टिळक
9%
रासबिहारी बोस
3%
लालबहादूर शास्त्री
भाषेच्या आधारावर गठित झालेले भारतातील पहिले राज्य कोणते ?
Anonymous Quiz
23%
महाराष्ट्र
15%
उत्तरप्रदेश
59%
आंध्रप्रदेश
3%
केरळ
महिला बँकेची स्थापना करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे ?
Anonymous Quiz
52%
महाराष्ट्र
26%
आंध्रप्रदेश
17%
आसाम
5%
मिझोरम
राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात ?
Anonymous Quiz
26%
राज्यपाल
31%
राष्ट्रपती
39%
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
3%
राष्ट्रीय न्यायिक आयोग
राज्यासाठी ' विकास आयुक्त ' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Anonymous Quiz
22%
विभागीय आयुक्त
39%
जिल्हाधिकारी
36%
मुख्य सचिव
2%
मनपा आयुक्त
समुद्रकडा हे भूमीस्वरुप समुद्र लाटांच्या कोणत्या कार्यामुळे निर्माण होतो ?
Anonymous Quiz
23%
संचयन
58%
खनन
17%
वहन
2%
यापैकी नाही
महाराष्ट्रात ' मालवणी ' ही भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते ?
Anonymous Quiz
8%
पश्चिम महाराष्ट्र
39%
खानदेश
52%
कोकण
1%
पठार
बार्डोलीचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्त्वाखाली झाला ?
Anonymous Quiz
48%
सरदार पटेल
22%
महात्मा गांधी
27%
विनोबा भावे
4%
महादेव देसाई
ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली ?
Anonymous Quiz
28%
छत्रपती शाहू महाराज
27%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
27%
महात्मा फुले
18%
महर्षि कर्वे
जलद आर्थिक विकासाचे प्रमुख सूत्र म्हणजे.........
Anonymous Quiz
22%
खाजगीकरण
21%
उदारीकरण
51%
जागतिकीकरण
5%
यापैकी कोणतेही नाही
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
घटकराज्याचा ' संचीत निधी ' सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Anonymous Quiz
11%
मुख्यमंत्री
18%
मंत्रीमंडळ
55%
राज्यपाल
15%
विधानसभा सभापती
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये असलेल्या ' व्हीलेज फंडाची ' संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे ?
Anonymous Quiz
10%
सरपंच
12%
उपसरपंच
69%
ग्रामपंचायत सचिव
9%
तहसीलदार
भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ?
Anonymous Quiz
13%
आरोह
21%
आवर्त
65%
प्रतिरोध
2%
यापैकी नाही
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे ?
Anonymous Quiz
21%
अलिबाग
13%
पुणे
21%
कोल्हापूर
46%
नागपूर
भारतामधे दत्तक वारसा नामंजूर हे धोरण कोणी स्वीकारले होते ?
Anonymous Quiz
14%
लॉर्ड वेलस्ली
25%
लॉर्ड विल्यम हेनरी
59%
लॉर्ड डलहौसी
3%
लॉर्ड आयर्विन
' मुंबई कामगार संघा ' ची स्थापना कोणी केली होती ?
Anonymous Quiz
59%
नारायण लोखंडे
19%
श्रीपाद अमृत डांगे
14%
नारायण जोशी
8%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारताचा व्यापारशेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे ?
Anonymous Quiz
21%
निर्यात वाढ
34%
आयातीत वाढ
8%
आयातीत घट
38%
निर्यातीपेक्षा आयातीतील वाढ