खालीलपैकी कोणता सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे ?
Anonymous Quiz
8%
शुक्र
79%
बुध
12%
मंगळ
1%
पृथ्वी
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा नेपाळशी संलग्न नाही ?
Anonymous Quiz
20%
सिक्कीम
24%
उत्तराखंड
33%
उत्तरप्रदेश
24%
आसाम
तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?
Anonymous Quiz
73%
भंडारा
14%
चंद्रपूर
10%
वर्धा
2%
गडचिरोली
जा. क्र. २४५/२०२३ सहायक प्राध्यापक-विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा, जा. क्र. ००५/२०२४ सहायक प्राध्यापक, आयसीसीयू औषध वैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी - व जा. क्र. ०२८/२०२४ सहयोगी प्राध्यापक- बधिरीकरणशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर साल्हेर आहे तर या शिखराची उंची किती आहे ?
Anonymous Quiz
8%
1667 मीटर
71%
1567 मीटर
18%
1467 मीटर
4%
1367 मीटर
इंडियन ओपिनियन हे खालीलपैकी कोणाचे वृत्तपत्र होते ?
Anonymous Quiz
3%
महात्मा फुले
34%
महात्मा गांधी
31%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
32%
दादाभाई नौरोजी
शिक्षणाचा मुलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या एका कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
14%
कलम 19
21%
कलम 20
62%
कलम 21
4%
कलम 22
जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली ?
Anonymous Quiz
14%
वसंतराव नाईक समिती
47%
एल. एन. बोंगिरवार समिती
30%
बलवंतराय मेहता समिती
8%
पी. बी. पाटील समिती
खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास " स्नो ईटर " म्हटले जाते ?
Anonymous Quiz
14%
फाऊन
72%
चिनुक
11%
आंधी
3%
यापैकी कोणतेही नाही
कोल्हापूर आणि कुडाळ यांच्या मध्ये कोणता घाट आहे ?
Anonymous Quiz
11%
आंबेनळी
30%
अंबोली
59%
हनुमंते
1%
पसरणी
1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती ?
Anonymous Quiz
5%
राजमहाल
61%
मुर्शिदाबाद
21%
भागलपूर
13%
पबना
" डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस " हे पुस्तक कोणी लिहिले ?
Anonymous Quiz
32%
लोकमान्य टिळक
10%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
53%
गोपाळ गणेश आगरकर
5%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
दशराज युद्ध पुढीलपैकी कोणात घडले होते ?
Anonymous Quiz
10%
पुरोहित व विश्र्वमित्र
66%
विश्र्वमित्र व भरत जमात
20%
सुदाम व वशिष्ठ
5%
पुरु व विश्र्वमित्र
भारतीय चलनाचे ₹ हे चिन्ह कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले ?
Anonymous Quiz
17%
2009
43%
2010
26%
2011
13%
2008
विटामिन बी-12 चे खालीलपैकी स्त्रोत कोणते आहेत ?
Anonymous Quiz
35%
मांस, मासे, यकृत व लहान आतड्या मधील जिवाणू
15%
मशरूम, धान्य व काजू
14%
भाकरी, भात, सोयाबीन
37%
वरीलपैकी सर्व
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य कोणते ?
Anonymous Quiz
10%
केरळ
20%
मेघालय
33%
महाराष्ट्र
37%
पंजाब
जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे ?
Anonymous Quiz
9%
जपान
26%
फ्रान्स
51%
इटली
13%
सिंगापूर
समुदाय विकास कार्यक्रम खालीलपैकी कधी सुरु करण्यात आला होता ?
Anonymous Quiz
4%
1947
29%
1949
62%
1952
4%
1954