अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव सांगा ?
Anonymous Quiz
14%
पाल्क सामुद्रधुनी
50%
मलाक्का सामुद्रधुनी
34%
जिब्राल्टर सामुद्रधुनी
2%
वरीलपैकी एकही नाही
🎯 स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा.
आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे 🎯
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे 🎯
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
📚 आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे; ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकविते. तुमच्या अपयशातून शिकून, तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा 📚
Practice Makes A Man Perfect
Good Morning....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Morning....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
Anonymous Quiz
9%
मोर्ले मिंटो सुधारणा कायदा : 1909
29%
पहिले महायुध्द समाप्ती : 1918
59%
बंगालची फाळणी : 1915
4%
मॉटेंगु चेमस्फोर्ड सुधारणा : 1919
ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते ?
Anonymous Quiz
33%
जिल्हा परिषद
18%
राज्य सरकार
47%
पंचायत समिती
1%
केंद्र सरकार
आम्ल पर्जन्य चा सामू ................ पेक्षा कमी असतो.
Anonymous Quiz
28%
7.0
29%
5.7
43%
7.5
1%
8.5
खालीलपैकी कोणते लाकुड प्रामुख्याने फर्निचर साठी वापरले जाते ?
Anonymous Quiz
4%
चंदन
86%
साग
8%
वड
2%
आंबा
तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरु केली होती ?
Anonymous Quiz
19%
लॉर्ड डलहौसी
16%
लॉर्ड माउंटबॅटन
63%
लॉर्ड वेलस्ली
3%
लॉर्ड आयर्विन
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणत्या संस्थेचे आहे ?
Anonymous Quiz
6%
खानदेश एज्युकेशन सोसायटी
71%
रयत एज्युकेशन सोसायटी
19%
पीपल एज्युकेशन सोसायटी
4%
डेक्कन एज्युकेशन सोसायटी
छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून त्याला कोणते नाव दिले ?
Anonymous Quiz
23%
प्रतापगड
49%
प्रचंडगड
18%
रायगड
10%
सिंहगड
भारतात छुपी बेरोजगारी प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात आधळून येते ?
Anonymous Quiz
8%
औद्योगिक
50%
कृषी
36%
वाहतूक व दळणवळण
5%
मच्छीमारी
नैसर्गिक स्त्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते ?
Anonymous Quiz
25%
कर्बोदके
41%
लिपिड
27%
प्रथिन
8%
टर्पिन
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे नुकतेच वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले, ते अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष होते ?
Anonymous Quiz
16%
37 वे
42%
38 वे
34%
39 वे
8%
40 वे
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राजकुमारी अमृता कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या ?
Anonymous Quiz
10%
बिहार
73%
केंद्रीय प्रांत
11%
मुंबई
7%
पंजाब
सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्टे गैरलागू ठरते ?
Anonymous Quiz
6%
निवडणूक
37%
अनुसूचित जातींसाठी आरक्षण
54%
प्रत्यावहन
4%
स्त्रियांसाठी आरक्षण
खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे दु:खाश्रू म्हणतात ?
Anonymous Quiz
61%
कोसी
28%
दामोदर
8%
गंडक
3%
घागरा
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे ?
Anonymous Quiz
4%
अकोला
15%
हिंगोली
14%
वाशिम
67%
मुंबई शहर
खालीलपैकी कोणता आफ्रिकन देश भुवेष्टित नाही ?
Anonymous Quiz
7%
झांबिया
52%
झिंबाब्वे
29%
चंद्रा
12%
कॅमरून