Telegram Web
माहितीच्या अधिकाराचा कायदा कधी अंमलात आला होता ?
Anonymous Quiz
8%
15 जून 2003
23%
15 जून 2004
15%
15 जून 2002
54%
15 जून 2005
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कुठे झाला ?
Anonymous Quiz
58%
रायगड
14%
सिंहगड
27%
राजगड
1%
यापैकी नाही
सोमनाथ मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
40%
गुजरात
31%
मध्यप्रदेश
23%
उत्तरप्रदेश
7%
ओडिशा
खालीलपैकी कोण भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती आहेत ?
Anonymous Quiz
75%
प्रतिभा पाटील
17%
इंदिरा गांधी
4%
शीला दीक्षित
4%
सरोजिनी नायडू
मानवी शरीराच्या कोणत्या भागात ' हिप्पोकॅपस ' स्थित असतो ?
Anonymous Quiz
16%
डोळे
47%
कान
21%
नाक
15%
मेंदू
क्षेत्रीय ग्रामीण बँक कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली ?
Anonymous Quiz
21%
1975
28%
1980
47%
1985
4%
1990
खालीलपैकी कोणते पीक रोपमळ्यात वाढवावे लागते ?
Anonymous Quiz
39%
तांदूळ
28%
गहू
20%
मका
13%
भुईमूग
' प्रोजेक्ट टायगर ' चा शुभारंभ कोणत्या वर्षी झाला होता ?
Anonymous Quiz
9%
1995
48%
1975
42%
1973
0%
1970
मराठी भाषा दिवस कधी साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
3%
31 जानेवारी
84%
27 फेब्रुवारी
10%
15 मार्च
3%
14 एप्रिल
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भारतीय संविधानाच्या भाग 14 च्या भागातील कलम 312 नुसार खालीलपैकी कोणाला ' अखिल भारतीय सेवा ' निर्माण करण्याचा अधिकार आहे ?
Anonymous Quiz
4%
पंतप्रधान
38%
राज्य विधिमंडळ
49%
संसद
8%
वरीलपैकी कोणतेही नाही
2024 आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आली होती ?

IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
30%
जकार्ता, इंडोनेशिया
39%
काठमांडू, नेपाळ
28%
दोहा, कतार
4%
टोकियो, जपान
Current Affairs By Dhiraj Sir
2024 आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आली होती ?

IMP For All Competitive Exams
📚 दोहा, कतार येथे झालेल्या 2024 आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने 33 पदके मिळविली 📚

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
💥 सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करा.
सकारात्मकता हे आपल्या सर्व अडचणींवर मात करण्याचे शस्त्र आहे 💥

Practice Makes A Man Perfect

Good Night....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
💥 यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करत रहावे लागेल.
शिक्षण आणि आत्मविश्वास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्वाचे स्तंभ आहेत 💥

Practice Makes A Man Perfect

Good Morning....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
भारतीय राज्यघटना खालीलपैकी कधी स्वीकारण्यात आली ?
Anonymous Quiz
56%
नोव्हेंबर 26, 1949
18%
जानेवारी 26, 1949
24%
जानेवारी 26, 1950
2%
नोव्हेंबर 10, 1949
महानगरपालिकेच्या स्थापनेकरिता कमीत कमी किती लोकसंख्या आवश्यक आहे ?
Anonymous Quiz
21%
1 लाख
48%
3 लाख
9%
4 लाख
22%
5 लाख
हुगळी नदी खालीलपैकी कोणत्या नदीची वितरीका आहे ?
Anonymous Quiz
17%
दामोदर
50%
ब्रह्मपुत्रा
30%
गंगा
3%
पद्मा
खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे ?
Anonymous Quiz
33%
रत्नागिरी
21%
रायगड
44%
सिंधुदूर्ग
2%
ठाणे
2025/07/12 13:33:15
Back to Top
HTML Embed Code: