वरच्या ब्रम्हदेशाला ब्रिटिश मुलुखात कोणी सामील करुन घेतले ?
Anonymous Quiz
29%
लॉर्ड डलहौसी
44%
लॉर्ड डफरिन
22%
लॉर्ड वेलस्ली
5%
सर एडन
पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरु केली ?
Anonymous Quiz
5%
नंदाताई गवळी
59%
जाईबाई चौधरी
22%
वेणूताई भटकर
14%
तुळसाबाई बनसोडे
खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते ?
Anonymous Quiz
15%
समाजवादी
41%
भांडवलशाही
14%
साम्यवादी
30%
मिश्र
मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो ?
Anonymous Quiz
28%
थायमिन
42%
नायसिन
22%
रेटीनौल
9%
वरीलपैकी कोणतेही नाही
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणत्या शहराने जगातील पहिले ऊर्जा शहर बनण्याचे लक्ष्य ठेवून ' जलवायु मिशन ' सुरु केले आहे ?
Anonymous Quiz
35%
इंदौर
19%
पुणे
34%
कानपूर
13%
हैदराबाद
11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
Anonymous Quiz
53%
राजेंद्र प्रसाद
29%
बाबासाहेब आंबेडकर
16%
सच्चिदानंद सिन्हा
2%
लाल बहादूर शास्त्री
स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी कशाची स्थापना केली जाते ?
Anonymous Quiz
34%
स्थायी समिती
23%
विषय समिती
40%
प्रभाग समिती
2%
शिक्षण समिती
खालीलपैकी कोणता त्रिभूजप्रदेश हरित त्रिभूजप्रदेश म्हणून ओळखला जातो ?
Anonymous Quiz
10%
महानदी त्रिभूजप्रदेश
23%
गोदावरी त्रिभूजप्रदेश
16%
कृष्णा त्रिभूजप्रदेश
50%
गंगा - ब्रह्मपुत्रा त्रिभूजप्रदेश
महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किमी आहे ?
Anonymous Quiz
3%
600 किमी
21%
700 किमी
28%
720 किमी
49%
800 किमी
भारताच्या पश्चिमेस व वायव्येस खालील देश आहेत ?
Anonymous Quiz
59%
पाकिस्तान व अफगाणिस्तान
14%
नेपाळ व चीन
24%
पाकिस्तान व भूतान
3%
बांग्लादेश व ब्रह्मदेश
तिसरे इंग्रज - मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता ?
Anonymous Quiz
24%
त्रिंब्यक डेंगळे
29%
गंगाधर शास्त्री
14%
बापू गोखले
33%
यशवंतराव होळकर
निष्काम कर्म मठाचे उद्दिष्ट्य काय होते ?
Anonymous Quiz
11%
स्त्रियांची सेवा करणे
32%
दलितांची सेवा करणे
54%
वरील दोन्ही
2%
वरील एकही नाही
खालीलपैकी कोणते भारतीय नियोजनाचे वैशिष्ट्य नाही ?
Anonymous Quiz
26%
निर्देशक आर्थिक नियोजन
37%
भौतिक नियोजन
18%
सामाजिक नियोजन
19%
समाजवादी नियोजन
खालीलपैकी कोणता प्राणी किटक वर्गात येत नाही ?
Anonymous Quiz
11%
मच्छर
18%
माशी
48%
स्पायडर
23%
ढेकूण
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
11%
पियूष आनंद
40%
राजेश अग्रवाल
40%
सदानंद दाते
9%
अरविंद प्रधान
भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्रो ) चे मुख्यालय बंगळूरू येथे आहे, तर या संस्थेची स्थापना कोणी केली होती ?
Anonymous Quiz
20%
डॉ. होमी भाभा
74%
डॉ. विक्रम साराभाई
6%
डॉ. अर्जून रामपाल
0%
डॉ. अरविंद वैद्य
खालीलपैकी कोणती संसदीय समिती नाही ?
Anonymous Quiz
14%
अंदाज समिती
28%
सार्वजनिक हिशोब समिती
23%
कामकाज सल्लागार समिती
35%
अनुदान समिती
भारतात महिलांसाठी ____ मध्ये जागा राखीव आहेत.
Anonymous Quiz
17%
लोकसभा
26%
राज्यविधिमंडळ
50%
पंचायत राज संस्था
7%
यापैकी नाही