Telegram Web
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणत्या ग्रहांच्या कक्षांच्या दरम्यान लघुग्रह आढळतात ?
Anonymous Quiz
28%
मंगळ आणि गुरू
35%
गुरू आणि शनी
23%
पृथ्वी आणि मंगळ
14%
बुध आणि शुक्र
भारताच्या राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली होती ?
Anonymous Quiz
4%
1946
45%
1948
17%
1950
34%
1952
🏆 परिस्थिती कशी पण असू द्या आपल्या ध्येयाकडे अथवा स्वप्नांकडे हळूहळू वाटचाल करत रहा 🏆

Practice Makes A Man Perfect

Good Night.....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
🏆 “हर दिन एक नई शुरुआत है, अपने बीते कल को भूलकर आज से नई उम्मीदों के साथ आगे बढ़ें।” 🏆

Practice Makes A Man Perfect

Good Morning.....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
संविधान सभेच्या मुलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous Quiz
18%
पंडित जवाहरलाल नेहरु
49%
सरदार वल्लभभाई पटेल
28%
राजेंद्र प्रसाद
5%
मानवेंद्रनाथ रॉय
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला ?
Anonymous Quiz
18%
1971
19%
1964
54%
1962
8%
1981
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ?
Anonymous Quiz
42%
पश्चिम घाट
26%
सातपुडा रांगा
22%
मेळघाट प्रदेश
10%
चिखलदरा टेकड्या
1757 च्या प्लासीच्या युद्धात खालीलपैकी कोण इंग्रजी सैन्याचा सेनापती होता ?
Anonymous Quiz
9%
एल्फिन्स्टन
37%
वॉरन हेस्टिंग
19%
लॉर्ड डलहौसी
35%
रॉबर्ट क्लाइव्ह
कोल्हापूर मध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा कोणी सुरु केल्या होत्या ?
Anonymous Quiz
19%
कर्मवीर भाऊराव पाटील
67%
छत्रपती शाहू महाराज
9%
गोपाळ कृष्ण गोखले
5%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
12 वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते ?
Anonymous Quiz
17%
अरविंद सुब्रमण्यम
64%
डॉ. मनमोहन सिंग
12%
नरेंद्र मोदी
7%
रघुराम राजन
अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी कशामध्ये आढळतात.
Anonymous Quiz
34%
अमिबा
43%
जीवाणू
20%
जलव्याल
3%
लाल पेशी
कोणत्या सेंद्रीय घटकाच्या विघटना करीता जास्त कालावधी लागेल ?
Anonymous Quiz
8%
साखर
48%
पिष्टमय पदार्थ
40%
स्निग्ध पदार्थ
4%
प्रथिने
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भारतीय राज्यघटना नियम समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?
Anonymous Quiz
15%
ग. वा. मावळणकर
34%
मौलाना अबुल कलाम आझाद
45%
राजेंद्र प्रसाद
7%
मोतीलाल नेहरू
जिल्हा परिषद मध्ये किती सभासद असू शकतात ?
Anonymous Quiz
34%
50 ते 75
44%
60 ते 75
14%
30 ते 75
8%
40 ते 75
खालीलपैकी भारताच्या कोणत्या राज्याला बांग्लादेशाची सीमा लागून नाही ?
Anonymous Quiz
14%
मिझोरम
32%
त्रिपुरा
33%
मणिपूर
20%
मेघालय
खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते ?
Anonymous Quiz
8%
मुंबई
38%
कोल्हापूर
50%
पुणे
5%
नागपूर
पोटाजवळ पिलांसाठी पिशवी असलेला कांगारू प्राणी कोणत्या खंडात आढळतो ?
Anonymous Quiz
9%
आशिया
42%
आफ्रिका
15%
उत्तर अमेरिका
33%
वरीलपैकी कोणतेही नाही
2025/07/14 14:26:20
Back to Top
HTML Embed Code: