Telegram Web
दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्राचे संपादक होते ?
Anonymous Quiz
15%
बॉम्बे समाचार
58%
रास्त गोफ्तार
17%
इंडिया समाचार
9%
अखबार ए सौदागर
' गुलामगिरी ' हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते ?
Anonymous Quiz
9%
महात्मा गांधी
83%
महात्मा ज्योतिबा फुले
7%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
1%
नारायण मंडलिक
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशाला अग्रक्रम देण्यात आला ?
Anonymous Quiz
29%
शेती व्यवसाय
50%
पोलाद उद्योग
17%
सामाजिक न्याय
4%
जलसिंचन
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणत्या अंतराळ संस्थेने ‘प्रवाह’ नावाचे कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स (CFD) सॉफ्टवेअर विकसित केले आहे ?
Anonymous Quiz
26%
इस्रो
39%
नासा
29%
जक्सा
6%
वरीलपैकी कोणतेही नाही
31 डिसेंबर 1802 साली ब्रिटिशांसोबत झालेला वसईचा तह कोणी केला होता ?
Anonymous Quiz
15%
दौलतराव शिंदे
50%
बाजीराव द्वितीय
29%
यशवंतराव होळकर
6%
घाशीराम कोतवाल
भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
30%
झारखंड
26%
मध्यप्रदेश
20%
ओडिशा
24%
छत्तीसगड
लोकशाहीची, ' लोकांचे, लोकांकरिता, लोकांद्वारे चालवले जाणारे राज्य ' अशी व्याख्या कुणी केली होती ?
Anonymous Quiz
8%
रस्किन
24%
महात्मा गांधी
59%
अब्राहम लिंकन
10%
अरिस्टॉल
महाराष्ट्र मध्ये नागरी स्वराज्य संस्था किती आहेत ?
Anonymous Quiz
24%
28
38%
32
33%
36
5%
38
खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वामुळे रातांधळेपणाला आळा बसतो ?
Anonymous Quiz
12%
ड जीवनसत्व
67%
अ जीवनसत्व
14%
फॉलीक आम्ल
7%
वरीलपैकी कोणतेही नाही
भारतातील त्रिस्तरीय सहकारी पत पुरवठा संस्थांमधील मधल्या स्तरावर _____ असतात.
Anonymous Quiz
35%
मध्यवर्ती सहकारी बँक
35%
प्राथमिक पतपुरवठा संस्था
21%
प्रादेशिक ग्रामीण बँक
9%
राज्य सहकारी बँक
खालीलपैकी कोणते CAM वनस्पतीचे उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
29%
अननस
43%
नारळ
20%
केळी
8%
आंबा
खालीलपैकी कोणत्या मेट्रोमध्ये भारताच्या पहिल्या मोबाईल तिकिटिंग सिस्टीमचा आरंभ झाला ?
Anonymous Quiz
20%
कोलकाता मेट्रो
46%
मुंबई मेट्रो
18%
कोची मेट्रो
16%
बेंगळुरू मेट्रो
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
23%
हरमनप्रीत सिंग
46%
पी आर श्रीजेश
30%
अरविंद सुब्रमण्यम
2%
मनप्रीत सिंग
खालीलपैकी कोणत्या देशात व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक आहे ?
Anonymous Quiz
20%
यू.एस.ए
27%
जर्मनी
50%
इंडोनेशिया
3%
कॅनडा
खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारच्या पाऊस पडत नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2016)
Anonymous Quiz
24%
फिलिपाईन्स
39%
मध्य केनिया
30%
दक्षिण अमेरिका
7%
पश्चिम पाकिस्तान
पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो ?
(Tax. Asst. 2016)
Anonymous Quiz
26%
23 तास 56 मिनिटे 4.09 सेकंद
35%
23 तास 55 मिनिटे 49.09 सेकंद
35%
23 तास 56 मिनिटे 0.09 सेकंद
3%
वरीलपैकी कोणतेही नाही
“ जगातील कामगारांनो एक व्हा ” ही घोषणा कशाशी संबंधित होती ?
Anonymous Quiz
19%
फ्रेंच क्रांती
27%
इंग्लंड क्रांती
33%
अमेरिकन क्रांती
21%
रशियन क्रांती
2025/07/14 12:02:58
Back to Top
HTML Embed Code: