Telegram Web
मुंबई पुनर्रचना अधिनियम, ___ अन्वये, मुंबई राज्याचे विभाजन करून गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये निर्माण करण्यात आली ?
Anonymous Quiz
9%
1948
49%
1958
35%
1960
8%
1962
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोक अदालत शिबीर आयोजित करण्यात आले ?
Anonymous Quiz
37%
महाराष्ट्र
27%
गुजरात
26%
आंध्रप्रदेश
10%
राजस्थान
जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका कोणत्या समितीची होय.
Anonymous Quiz
49%
स्थायी
15%
अर्थ
17%
शिक्षण
18%
समाजकल्याण
खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास ' डॉक्टर ' असे म्हणतात.
Anonymous Quiz
9%
मोसमी वारे
77%
मतलई व खारे वारे
11%
पर्वतीय वारे
3%
दरीतील वारे
खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकांत आढळते ?
Anonymous Quiz
4%
सोने
21%
चांदी
60%
लोहखनिज
15%
चुनखडी
असा कोणता देश आहे की ज्यात कोणतेही खनिज आढळत नाही ?
Anonymous Quiz
6%
फ्रान्स
58%
स्वित्झरलँड
14%
स्वीडन
22%
पेरु
इंग्रज सैन्याबरोबर झाशीच्या राणीच्या वेशात लढतांना कोणते दाम्पत्य मारले गेले ?
Anonymous Quiz
5%
सुंदर व सुंदरी
40%
काशी व पुरनचंद
48%
झलकारी व पुरचंद
7%
झलकारी व सुंदर
' ज्ञान सिंधु ' आणि ' मित्रोदय ' या दैनिक वर्तमानपत्रांची सुरुवात कोणी केली ?
Anonymous Quiz
14%
कृष्णाजी रानडे
53%
काकासाहेब लिमये
20%
नामदार गोखले
13%
विरेश्र्वर छत्रे
' सामाजिक न्याय व समतेसह वृध्दी ' यांवर कोणत्या पंचवार्षिक योजनेत भर देण्यात आला ?
Anonymous Quiz
15%
आठवी योजना
48%
नववी योजना
28%
दहावी योजना
9%
अकरावी योजना
खालीलपैकी कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो ?
Anonymous Quiz
14%
एचआयव्ही व्हायरस
36%
पोलिओ व्हायरस
42%
हिपटायटस व्हायरस
8%
वरीलपैकी कोणतेही नाही
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आर्थिक व सामाजिक नियोजन हा विषय कोणत्या सुचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
18%
संघ सूची
38%
राज्य सूची
43%
समवर्ती सूची
0%
यापैकी नाही
महाराष्ट्र राज्य शासनाने ग्रामीण भागात स्थानिक स्वशासनाने प्रारुप कसे असावे याबाबत शिफारशी करण्यासाठी कोणती समिती नियुक्त केली होती ?
Anonymous Quiz
27%
बलवंतराय मेहता समिती
51%
वसंतराव नाईक समिती
15%
अशोक मेहता समिती
7%
जी. के. व्ही. राव समिती
खालीलपैकी कोणती संघननाची रूपे नाहीत ?
Anonymous Quiz
11%
पर्जन्य
22%
दव
27%
दहिवर
40%
सर्व प्रकारचे मेघ
खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता ?
Anonymous Quiz
52%
जुन्नर
23%
मावळ
21%
मेढा
5%
चंदगड
इ. स. 1906 च्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous Quiz
17%
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
62%
दादाभाई नौरोजी
12%
अँलन ह्युम
10%
व्योमेशचंद्र बॅनर्जी
डेक्कन सभेची स्थापना कोणी केली होती ?
Anonymous Quiz
14%
लोकमान्य टिळक
55%
न्यायमूर्ती रानडे
23%
गो. ग. आगरकर
8%
गो. कृ. गोखले
राजीव गांधी ग्रामीण विद्युत्तीकरण योजना कधी सुरु झाली ?
Anonymous Quiz
13%
एप्रिल 2004
64%
एप्रिल 2005
21%
एप्रिल 2006
3%
एप्रिल 2007
2025/07/14 09:51:36
Back to Top
HTML Embed Code: