ब्रह्मोस NG क्षेपणास्त्र भारत आणि कोणत्या देशाने संयुक्तपणे विकसित केले आहे ?
Anonymous Quiz
9%
जर्मनी
40%
मालदीव
16%
ओमान
34%
रशिया
🏆 नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे 🏆
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
तैवानने भारतातील कोणत्या शहरात तैपेई आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र (TECC) स्थापन केले ?
Anonymous Quiz
7%
मुंबई
58%
नवी दिल्ली
30%
जोधपूर
5%
दिसपुर
भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम हरित हायड्रोजन धोरण लागू केले आहे ?
Anonymous Quiz
18%
केरळ
47%
महाराष्ट्र
34%
अरुणाचल प्रदेश
1%
गोवा
भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण ?
Anonymous Quiz
61%
सुकुमार सेन
16%
मिलिंद अरोरा
13%
कृष्णन अय्यर
10%
अरविंद इनामदार
श्री क्षेत्र माहूर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
46%
नांदेड
25%
हिंगोली
23%
परभणी
7%
लातूर
आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली होती ?
Anonymous Quiz
30%
रासबिहारी बोस
61%
सुभाषचंद्र बोस
7%
लक्ष्मी स्वामीनाथन
2%
श्यामजी कृष्ण वर्मा
खालीलपैकी कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो ?
Anonymous Quiz
46%
एनाफिलीज
54%
प्लाझमोडियम
मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती ?
Anonymous Quiz
10%
बिंदुसागर
8%
रणासागर
81%
चंद्रगुप्त
1%
अशोक
खालीलपैकी कोणाला 20 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे ' नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर ' हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला ?
Anonymous Quiz
24%
एस. जयशंकर
47%
अरुंधती रॉय
20%
पी. चिंदबरम
9%
शशी थरुर
आरोग्य मंत्रालयाने कोणत्या संस्थेसोबत नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज (NHCX) हे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले ?
Anonymous Quiz
11%
नीती आयोग
49%
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण
36%
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया
4%
राष्ट्रीय विकास परिषद
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - पदांचे पसंतीक्रम सादर करण्याच्या दिनांकासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
पसंतीक्रम सादर करण्याचा अंतिम दिनांक 18 मार्च 2025.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
पसंतीक्रम सादर करण्याचा अंतिम दिनांक 18 मार्च 2025.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4