Telegram Web
मध्यप्रदेशातील कोणत्या शहराने नुकतेच तिसऱ्या प्रादेशिक उद्योग परिषदेचे आयोजन केले होते ?
Anonymous Quiz
29%
जबलपूर
36%
जयपूर
27%
ग्वाल्हेर
8%
भोपाळ
🔸 आपल्या संघर्ष काळात, संयम हाच एक रस्ता आहे, तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे 🔸

Practice Makes A Man Perfect

Good Night....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
💐 श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 💐

Good Morning....
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन (PM-SYM) योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे प्रशासित केली जाते ?
Anonymous Quiz
51%
कामगार आणि रोजगार मंत्रालय
22%
कायदा आणि न्याय मंत्रालय
21%
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
6%
वित्त मंत्रालय
ब्लू ओरिजिनच्या NS-25 मोहिमेवर पर्यटक म्हणून अंतराळात जाणारा पहिला भारतीय कोण ?
Anonymous Quiz
20%
गोपी शतावरी
54%
राजीव अग्रवाल
26%
संजय मूर्ती
0%
संजीव कुमार
🏆 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेत मित्र विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले 🏆

🔹 श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्र विभूषण पुरस्कार प्रदान केला 🏆

🔹 मित्र विभूषण पुरस्कार हा श्रीलंकेतील नागरिकेतर व्यक्तीस दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.

🔹 यापूर्वी, पॅलेस्टिनी नेते मेहबूब अब्बास आणि यासिर अराफात यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

🔹 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४ एप्रिल २०२५ रोजी कोलंबोच्या इंडिपेंडन्स स्क्वेअर येथे संपूर्ण औपचारिक सन्मानाने स्वागत करण्यात आले. त्यांनी श्रीलंकेच्या तीन दिवसांच्या दौर्‍याला सुरुवात केली असून, या दौर्‍याचा उद्देश प्रादेशिक सहकार्य आणि विकास संबंध मजबूत करणे आहे.

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
तत्कालीन भारत सरकारने 27 जून 1947 रोजी खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्यविभाग स्थापन केला होता ?
Anonymous Quiz
27%
पंडित जवाहरलाल नेहरु
52%
सरदार वल्लभभाई पटेल
19%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2%
दादाभाई नौरोजी
महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ?

सरळसेवा भरती परीक्षा IMP
Anonymous Quiz
76%
नंदुरबार
14%
नाशिक
7%
नागपूर
3%
पालघर
काश्मिर येथील बांदीपुर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मराठी पुस्तकांचे गाव उभारण्यात येणार आहे ?
Anonymous Quiz
26%
अरागाम
45%
बाडलापुर
21%
कटरा
8%
नीलक्रन
जर वास्तविक बेरोजगारीचा दर बेरोजगारीच्या नैसर्गिक दरापेक्षा कमी असेल, तर अशी अपेक्षा केली जाईल :
Anonymous Quiz
22%
महागाईचा दर वाढेल
20%
मजुरी कमी होईल
47%
बेरोजगारीचा नैसर्गिक दर कमी होईल
10%
वस्तू आणि सेवांच्या मागणीत घट होईल
.‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (GII) 2024’ मध्ये भारताचा क्रमांक किती आहे ?
Anonymous Quiz
24%
39 वा
38%
42 वा
34%
36 वा
4%
45 वा
जगातील सर्वात मोठे नदी बेट माजुली हे खालीलपैकी कोणत्या नदीशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
59%
ब्रह्मपुत्रा
26%
गंगा
12%
कृष्णा
4%
गोदावरी
गांधी-आयर्विन करार भारताच्या खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित होता ?
Anonymous Quiz
36%
सविनय कायदेभंग
44%
असहकार चळवळ
17%
भारत छोडो आंदोलन
3%
जालियनवाला बाग
📚 “स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो
जो परीस्थितीनुसार स्वता:मध्ये बदल करतो..
कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडतात..
पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं..” 📚

Practice Makes A Man Perfect

Good Night....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
🏆 ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, आणि जो संधीचे सोने करतो तो विजेता 🏆

Practice Makes A Man Perfect

Good Morning....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
🔰 आशियातील पहिल्या स्वयंचलित व्हर्टिकल लिफ्ट पांबन रेल्वे पुलाचे काल लोकार्पण 🔰

📕 पंतप्रधान नरेंद्र मोदी अरबी समुद्रावर बांधण्यात आलेल्या नवीन पांबन पुलाचे उद्घाटन करतील.

📕 हा आशियातील पहिला उभा लिफ्ट स्पॅन रेल्वे पूल आहे.

📕 2.08 किमी लांबीचा पूल रामेश्वरम (पंबन बेट) ला तामिळनाडू, मुख्य भूभाग भारतातील मंडपमशी जोडतो.

📕 नोव्हेंबर 2019 मध्ये पंतप्रधान मोदींनी स्वत: त्याची पायाभरणी केली होती.

📕 भविष्य लक्षात घेऊन, दुहेरी ट्रॅक आणि हाय-स्पीड ट्रेनसाठी त्याची रचना करण्यात आली आहे.

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
खालीलपैकी कोणत्या देशाने भारतीय स्टार्टअप सोबत मिळून अंतराळ कचऱ्यापासून निपटण्यासाठी लेझर ने उपग्रहाचे अध्ययन करण्याचा निर्णय घेतला ?
Anonymous Quiz
18%
जपान
50%
दक्षिण आफ्रिका
28%
अमेरिका
4%
जर्मनी
2025/07/13 10:33:40
Back to Top
HTML Embed Code: