Telegram Web
केंद्रिय सतर्कता आयोगाची स्थापना कोणाच्या शिफारसीवरून करण्यात आली ?
Anonymous Quiz
19%
वर्मा समिती
30%
सावंत समिती
44%
संथानम समिती
7%
वरीलपैकी कोणतेही नाही
🔰 मोहसिन नक्वी आशियाई क्रिकेट परिषद (ACC) चे अध्यक्ष 🔰

✳️ पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना आशियाई क्रिकेट परिषद (ACC) चे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

✳️ त्यांनी श्रीलंकेच्या शम्मी सिल्वा यांची जागा घेतली आहे.

✳️ ACC चे मुख्यालय दुबई, संयुक्त अरब अमिरात (UAE) येथे स्थित आहे.

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
“कॉमन विल” व “न्यु इंडिया” ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती ? 
Anonymous Quiz
49%
डॉ.ॲनी बेझंट
28%
दादाभाई नौरोजी
13%
महात्मा गांधी
10%
पंडित मदन मोहन मालवीय
महाराष्ट्रामधील पहिले अभयारण्य जे गव्याकरिता प्रसिद्ध ते खालीलपैकी कोणते आहे ?

सरळसेवा भरती परीक्षा IMP
Anonymous Quiz
48%
राधानगरी
39%
रेहेकुरी
10%
मयुरेश्वर
3%
इसापूर
👆👆👆👆
लाडकी बहीण योजना अजून कोणकोणत्या राज्यात पाहून घ्या.
अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डोमिश्रण हे ___ आणि __ पासून तयार करतात.
Anonymous Quiz
14%
लाईम आणि सल्फर
38%
लाईम आणि सोडियम
36%
काॅपर सल्फेट आणि लाईम
12%
काॅपर सल्फेट आणि वेटेबल सल्फर
📚 केंद्राने आठ उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केली 📚

मद्रास उच्च न्यायालय: न्यायमूर्ती केआर श्रीराम

केरळ उच्च न्यायालय: न्यायमूर्ती नितीन मधुकर जमादार

दिल्ली उच्च न्यायालय: न्यायमूर्ती मनमोहन

हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय: न्यायमूर्ती राजीव शकधर

झारखंड उच्च न्यायालय: न्यायमूर्ती एमएस रामचंद्र राव

मध्यप्रदेश उच्च न्यायालय: न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत

जम्मू कश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय: न्यायमूर्ती ताशी राबस्तान

मेघालय उच्च न्यायालय: न्यायमूर्ती इंद्र प्रसन्न मुखर्जी

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
🔰 सुदर्शन पटनाईक यांना यूकेच्या फ्रेड डॅरिंग्टन सॅंड आर्ट अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय होण्याचा बहुमान मिळाला 🔰

🔸 हा पुरस्कार सँडवर्ल्ड 2025 इंटरनॅशनल सॅंड आर्ट फेस्टिव्हल दरम्यान डॉर्सेट, इंग्लंड येथे प्रदान करण्यात आला.

🔹 या प्रसंगी पटनाईक यांनी "जागतिक शांतता" हा संदेश देणारी 10 फूट उंच गणपतीची वाळूची शिल्पकृती तयार केली.

🔸 हा पुरस्कार यावर्षी विशेष महत्त्वाचा ठरतो, कारण तो प्रसिद्ध ब्रिटिश शिल्पकार फ्रेड डॅरिंग्टन यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त प्रदान करण्यात आला आहे.

🔹 सुदर्शन पटनाईक यांना 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
भारताला बालविवाहमुक्त करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच राष्ट्रीय मोहीम “बाल विवाह मुक्त भारत” सुरू केली ?
Anonymous Quiz
49%
महिला आणि बालविकास मंत्रालय
43%
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
7%
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
1%
गृह मंत्रालय
“भारतामधील बँकिंगची प्रवृत्ती आणि प्रगती 2023-24” अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला ?
Anonymous Quiz
37%
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण
47%
भारतीय रिझर्व्ह बँक
12%
आशियाई विकास बँक
4%
केंद्रीय अर्थ मंत्रालय
वस्तूंच्या आयात आणि निर्यातीवर लादलेला कर ___ म्हणून ओळखला जातो.
Anonymous Quiz
26%
सीमा शुल्क
32%
उत्पादन शुल्क
24%
मूल्यवर्धित कर
18%
जीएसटी
विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनेलवर स्पर्धा परीक्षा संबंधित जे प्रश्न टाकण्यात येतात त्यामधून तुमचा सराव होत आहे ना.

तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाची आहे.
Anonymous Quiz
96%
होय
4%
नाही
🌹 कोणाच्याही सावलीखाली उभे राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही, स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते 🌹

Practice Makes A Man Perfect

Good Night....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
💥 चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे 💥

Practice Makes A Man Perfect

Good Morning....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
🥊 जागतिक बॉक्सिंग स्पर्धा 2025

🥊 आयोजन - ब्राझील
🥊 भारताने एकूण 6 पदके पटाकवली.
🥊 भारताला 1 सुवर्ण , 1 रौप्य, 4 कांस्य
🥊 सुवर्ण पदक - हितेश गुलिया (70kg गट)
🥊 हितेश गुलिया हरियाणा राज्यातील आहे.
सर्व भारतीय महासंचालक/निरीक्षक जनरल्स ऑफ पोलिस 2024 परिषद कोठे झाली ?
Anonymous Quiz
18%
भुवनेश्वर
51%
नवी दिल्ली
25%
नवी मुंबई
6%
कानपूर
भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात ?

सरळसेवा भरती परीक्षा IMP
Anonymous Quiz
83%
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
10%
डॉ. होमी भाभा
5%
डॉ. मनमोहन सिंग
2%
विक्रम साराभाई
१५व्या लक्ष्य कप स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक कोण जिंकले ?
Anonymous Quiz
16%
मोहित गौडा
28%
किरण जाधव
42%
आकाश भारद्वाज
13%
ऐश्वर्य प्रताप सिंग
🌍जागतिक आरोग्य दिन :- ७ एप्रिल

🔺WHO ची स्थापना : ७ एप्रिल १९४८

🔺 यामागील उद्देश : जागतिक आरोग्य समस्या समजावून सांगणे आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हा होता.

🔺२०२५ साठी जागतिक आरोग्य दिन थीम – "निरोगी सुरुवात, आशादायी भविष्य"
(Healthy beginnings, hopeful futures).

🔺WHO चे मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड

🔺 WHO चे महासंचालक: डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस (इथिओपिया)
2025/07/13 03:43:36
Back to Top
HTML Embed Code: