Telegram Web
पद्मश्रीने सन्मानित योग गुरु स्वामी शिवानंद यांचे निधन💐
प्रधानमंत्री फसल बीमा योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवली जाते ?
Anonymous Quiz
11%
ग्रामीण विकास मंत्रालय
73%
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
14%
वित्त मंत्रालय
2%
गृह मंत्रालय
जा. क्र. ११९/२०२३ अनुवादक (हिंदी), गट-क - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा (माती) कोणती ?
Anonymous Quiz
44%
रेगूर मृदा
25%
जांभी मृदा
26%
गाळाची मृदा
5%
लालसर तपकिरी मृदा
महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता आहे ?
Anonymous Quiz
75%
नागपूर
15%
नाशिक
8%
रत्नागिरी
1%
यवतमाळ
जा. क्र. २३७/२०२३ सहायक प्राध्यापक - जीवरसायनशास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट - ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
नरनाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
65%
अकोला
19%
अमरावती
14%
यवतमाळ
2%
वाशिम
जा. क्र. १५६/२०२३ सहायक प्राध्यापक - शल्यचिकित्साशास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट -ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०७७/२०२३ प्राध्यापक, स्वस्थवृत्त व जा. क्र. ०७८/२०२३ प्राध्यापक, अगदतंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ संवर्गाकरीता दि. १६ मे २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता ?
Anonymous Quiz
24%
विदर्भ
11%
कोकण
55%
मराठवाडा
9%
पश्चिम महाराष्ट्र
रेमी नावाचा जगातील पहिला हायब्रिड क्वांटम सुपरकॉम्प्युटर कोणत्या देशाने सक्रिय केला आहे ?
Anonymous Quiz
26%
जपान
36%
चीन
35%
अमेरिका
3%
फ्रान्स
जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. १५ मे २०२५ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण अधिनियम 2023 साठी अनुपालन लागू करणारी पहिली भारतीय बँक कोणती ठरली ?
Anonymous Quiz
24%
Axis Bank
56%
HDFC Bank
13%
ICICI Bank
8%
कॅनरा बँक
जानेवारी 2025 मध्ये कोणत्या देशाने सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) तयार करण्यावर बंदी घातली आहे ?
Anonymous Quiz
11%
रशिया
68%
संयुक्त राष्ट्र
13%
चीन
8%
मलेशिया
चेराओबा उत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
19%
मणिपूर
51%
मिझोरम
24%
मेघालय
6%
आसाम
जागतिक वन्यजीव गुन्हे अहवाल 2024 कोणत्या संस्थेने जारी केला आहे ?
Anonymous Quiz
62%
युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राइम
17%
जागतिक बँक
16%
आशियाई विकास बँक
5%
जागतिक आरोग्य संघटना
महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ?
Anonymous Quiz
72%
मुंबई
20%
नागपूर
7%
कोल्हापूर
2%
जळगाव
2025/07/14 12:01:08
Back to Top
HTML Embed Code: