भारताचे 35 वे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
42%
विक्रम मिसरी
36%
संजय मूर्ती
14%
अजय बक्षी
8%
सौम्या कुरेशी
‘मान्सून क्रोक्स बायोब्लिट्ज 2024’ कोणत्या राज्यात आयोजित केले गेले ?
Anonymous Quiz
27%
केरळ
23%
आसाम
25%
महाराष्ट्र
26%
अंदमान निकोबार
🏆 कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते 🏆
काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
पूर्व आशिया शिखर परिषद (EAS) आणि ASEAN रीजनल फोरम (ARF) वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक (SOM) कुठे आयोजित करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
33%
व्हिएन्टिन, लाओ
36%
मुंबई, भारत
27%
शांघाय, चीन
5%
बँकॉक, थायलंड
सिंधू जल करार (IWT) हा करार कोणत्या दोन देशांदरम्यान झाला आहे ?
Anonymous Quiz
77%
भारत आणि पाकिस्तान
12%
भारत आणि चीन
10%
भारत आणि बांगलादेश
1%
भारत आणि श्रीलंका
BIMSTEC 2024 ची तिसरी प्रख्यात व्यक्तींची बैठक (EPG) कुठे आयोजित करण्यात आली होती?
Anonymous Quiz
31%
नवी दिल्ली
32%
ढाका
30%
काठमांडू
7%
शांघाय
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र. ०३९/२०२४ कला संचालक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ उच्च व तंत्रशिक्षण विभाग - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र. १२४/२०२२, ०६७/२०२४, ०७१/२०२४, ०७२/२०२४, ०८४/२०२४, ०६५/२०२३, ०६४/२०२३, २६८/२०२३ -संवर्गाच्या मुलाखती सुधारित कार्यक्रमानुसार दि. २० ते २१ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत.यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
पंतप्रधान जनजाती उन्नत ग्राम अभियानाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे ?
Anonymous Quiz
35%
आदिवासी समुदायांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी
48%
ग्रामीण भागात डिजिटल साक्षरतेला चालना देण्यासाठी
10%
कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी
6%
ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार योजना
खालीलपैकी कोणत्या शहरात ‘दिव्य कला मेळा’ आणि ‘दिव्य कला शक्ती कार्यक्रम’ आयोजित केला गेला ?
Anonymous Quiz
24%
भुवनेश्वर
47%
नवी मुंबई
25%
इंदौर
4%
रायपूर