Telegram Web
R-37M क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे ?
Anonymous Quiz
12%
जपान
31%
भारत
51%
रशिया
6%
युक्रेन
भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले ?

सरळसेवा भरती IMP
Anonymous Quiz
57%
26 नोव्हेंबर 1949
35%
26 जानेवारी 1950
7%
26 डिसेंबर 1949
1%
26 फेब्रुवारी 1950
'आर्य समाजा'ची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ?
Anonymous Quiz
9%
स्वामी विवेकानंद
10%
गोपाळ कृष्ण गोखले
80%
स्वामी दयानंद सरस्वती
1%
महात्मा गांधी
💐💐💐💐💐

उद्या होणाऱ्या गट-ब मुख्य परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा.

💐💐💐💐💐
जानेवारी 2025 मध्ये पश्चिम आफ्रिकेच्या राज्यांच्या आर्थिक समुदायातून (ECOWAS) कोणत्या तीन देशांनी माघार घेतली आहे ?
Anonymous Quiz
26%
माली, बुरकिना फासो, नायजर
36%
घाना, नायजर, कांगो
33%
नायजेरिया, घाना, टोगो
4%
टोगो, केनिया, माली
अन्न पदार्थांची उर्जा कोणत्या एककात मोजली जाते ?
Anonymous Quiz
81%
कॅलरीज
14%
कुलोम
2%
अर्ग
3%
ज्युल
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
37%
कलम 76
50%
कलम 165
10%
कलम 156
4%
कलम 67
'डोंगरीच्या तुरूंगातील आमचे एकशे एक दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला होता ?

सरळसेवा भरती IMP
Anonymous Quiz
13%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
16%
गोपाळ कृष्ण गोखले
67%
गोपाळ गणेश आगरकर
4%
रा. गो. भांडारकर
समुद्राच्या भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला काय म्हणतात.
Anonymous Quiz
3%
वाडी
71%
खाडी
22%
व्ही आकाराची दरी
4%
वरीलपैकी कोणतेही नाही
Group B Mains Paper 1 spardhaweb 2024.pdf
8.5 MB
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 1

मराठी व इंग्रजी
खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद अन्वये संसदेच्या दोन्ही सदना समोर वार्षिक वित्तीय पत्रक ठेवले जाते.
Anonymous Quiz
31%
कलम 112
50%
कलम 280
14%
कलम 202
5%
कलम 76
भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड ॲनालिसिस विंगला (RAW) नवे प्रमुख मिळाले आहे. पराग जैन यांची 'रॉ'च्या (RAW) नवीन प्रमुखपदी निवड झाली आहे. पराग जैन हे पंजाब कॅडरचे १९८९ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
Spardhaweb Group B 2024 Paper 2.pdf
14.6 MB
🔹 आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 2

सामान्य अध्ययन ( GS
)
सल्फर ट्रायऑक्साईडच्या उत्पादनासाठी कशाचा उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात.
Anonymous Quiz
25%
कॅल्शियम कार्बोनेट
37%
व्हॅनॅडिअम पेंटाॅक्साईड
26%
मॅगेनीज डायऑक्साईड
12%
सिल्व्हर नायट्रेट
खालीलपैकी कोणत्या आंदोलनाच्या काळात सातारा येथे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले होते ?
Anonymous Quiz
22%
चलेजाव आंदोलन
46%
असहकार चळवळ
28%
वैयक्तिक सत्याग्रह
4%
वरीलपैकी कोणतेही नाही
भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?
Anonymous Quiz
29%
राष्ट्रपती
52%
पंतप्रधान
17%
उपराष्ट्रपती
2%
गृहमंत्री
01 मे 1981 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
68%
जालना
18%
जळगाव
11%
बुलढाणा
3%
नंदुरबार
2025/07/14 12:02:03
Back to Top
HTML Embed Code: