Forwarded from Current affairs by sakhare sir📘📝
🟣 🅱️Y साखरे SIR 🟣
▶️ श्याम बेनेगल यांचं निधन......
➡️ श्याम बेनेगल यांनी 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला
⭕️ 'अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जुनून’ हे आणि असे अनेक चित्रपट त्यांनी दिले.
⭕️ त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल 18 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळवले होते.
⭕️ त्यांना 1976 मध्ये पद्मश्री आणि नंतर 1991 मध्ये भारताचा तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

tgoop.com/currentshiva/74530
Create:
Last Update:

BY Current affairs by sakhare sir📘📝
Share with your friend now:
tgoop.com/currentshiva/74530