Telegram Web
Gm all of you 🌞
🎆 *चालू घडामोडी चालू घडामोडी MONTH WISE TEST 2024*

1➡️ *जानेवारी 2024* 🔥
2➡️ *फेब्रुवारी 2024* 🔥
3➡️ *मार्च 2024* 🔥
4➡️ *एप्रिल 2024*  🔥
5➡️ *मे 2024* 🔥
6➡️ *जून 2024*🔥
7➡️ *जुलै 2024* 🔥
8➡️ *ऑगस्ट 2024*🔥
9➡️ *सप्टेंबर 2024**🔥
10➡️ *ऑक्टोबर 2024*🔥
11➡️ *नोव्हेंबर 2024*🔥
12➡️ डिसेंबर 2024 (लवकरच)

➡️ 2024 चालू घडामोडी टेस्ट + विश्लेषण .. 🔥🔥

✳️ *आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
*
▶️ कोनेरू हम्पीने रचला इतिहास : दुसऱ्यांदा जिंकले जागतिक जलद बुद्धिबळाचे विजेतेपद
➡️ भारतीय अंतराळ युगाचे जनक : डॉ. विक्रम साराभाई यांचा आज स्मृतिदिन...

🔸 देशातील पहिले रॉकेट लॉन्चिंग स्टेशन : थुंबा (1963)
▶️ अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) 2025 हे 'कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष' म्हणून जाहीर केले...
▶️ *🅱️Y साखरे SIR*
▶️ *वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप* :

⭕️ भारताच्या कोनेरु हम्पीने पटकावले ऐतिहासिक जगज्जेतेपद

⭕️ भारता च्या कोनेरू हम्पी हिने GORP इंडोनेशिया च्या इरीन सुकंदर हिला पराभूत करताना ऐतिहासिक *दुसऱ्यांदा* वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले.

◾️ *या पूर्वी* : हम्पीने 2018 मध्ये जॉर्जिया येथे ही स्पर्धा जिंकली होती.

◾️ *दुसरी खेळाडू* : भारताची आघाडीची महिला खेळाडू चीनच्या जू वेनजुन हिच्यानंतर एकपेक्षा अधिकवेळा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी *दुसरी खेळाडू* आहे.

◾️ *
https://www.tgoop.com/currentshiva*
🅱️ उर्वरीत दिवस :

▶️ 2 फेब्रुवारी 2025 गट ब 🔥34

▶️ 4 मे 2025 गट क 🔥125
VIMP QUESTION

🟣  कोनेरु हम्पी हे खालील पैकी कोणत्या क्रिडा प्रकाराशी संबधीत आहे ?
Anonymous Quiz
2%
A) क्रिकेटपटू
24%
B) तलवारबाजी
72%
C) बुद्धिबळ
2%
D) कबड्डी
▶️ 🅱️Y साखरे SIR
▶️ वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप :

⭕️ भारताच्या कोनेरु हम्पीने पटकावले ऐतिहासिक जगज्जेतेपद

⭕️ भारता च्या कोनेरू हम्पी हिने GORP इंडोनेशिया च्या इरीन सुकंदर हिला पराभूत करताना ऐतिहासिक दुसऱ्यांदा वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले.

◾️ या पूर्वी : हम्पीने 2018 मध्ये जॉर्जिया येथे ही स्पर्धा जिंकली होती.

◾️दुसरी खेळाडू: भारताची आघाडीची महिला खेळाडू चीनच्या जू वेनजुन हिच्यानंतर एकपेक्षा अधिकवेळा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी दुसरी खेळाडू आहे.

⭕️ जॉईन ⬇️
◾️
https://www.tgoop.com/currentshiva
CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝 pinned « VIMP QUESTION

🟣  कोनेरु हम्पी हे खालील पैकी कोणत्या क्रिडा प्रकाराशी संबधीत आहे ?
»
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔥2022
🔥2023
🔥2024

▶️ परीक्षाभीमुख 2025 चालू घडामोडी लवकरच
...
जा. क्र. 125/2023 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी आयोजित 181 ते 200 या मुलाखत क्रमांकाच्या उमेदवारांच्या मुलाखती पुढ़े ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
➡️ IIT BOMBAY ने बनवले प्रभावी नीडललेस इंजेक्शन
🔹 COMBINE TESTNO.:*1*

🔸 COMBINE TESTNO:*2*

🔸 COMBINE TESTNO. *3*

🔹 COMBINE TESTNO.:*4 *

🔹 COMBINE TESTNO.:*5*

🔸 COMBINE TESTNO. *6*

🔸 COMBINE TESTNO.*7*

🔹 COMBINE TESTNO.:*8*

🔹 COMBINE TESTNO.:*9*

🟢 *COMBINE TESTNO : 10*
2025/06/29 11:45:24
Back to Top
HTML Embed Code: