Telegram Web
🅱️ उर्वरीत दिवस :

▶️ 2 फेब्रुवारी 2025 गट ब 🔥36

▶️ 4 मे 2025 गट क 🔥127
26 जानेवारी 2025 चे प्रमुख पाहुणे
🟢 सौर कृषी पंप योजना अंमलबजावणीत महाराष्ट्र पहिला
▶️ मारुती सुझुकीचे ओसामु सुझुकी यांचे निधन
🔴🅱️Y साखरे SIR🔴
⭕️ राष्ट्रीय सभेची स्थापना - - 28 डिसेंबर


↪️ काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर, 1885 रोजी एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी केली.

⭕️ मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील 72 प्रतिनिधी एकत्र येऊन 28 डिसेंबर 1885 रोजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली.
🎆 *चालू घडामोडी चालू घडामोडी MONTH WISE TEST 2024*

1➡️ *जानेवारी 2024* 🔥
2➡️ *फेब्रुवारी 2024* 🔥
3➡️ *मार्च 2024* 🔥
4➡️ *एप्रिल 2024*  🔥
5➡️ *मे 2024* 🔥
6➡️ *जून 2024*🔥
7➡️ *जुलै 2024* 🔥
8➡️ *ऑगस्ट 2024*🔥
9➡️ *सप्टेंबर 2024**🔥
10➡️ *ऑक्टोबर 2024*🔥
11➡️ *नोव्हेंबर 2024*🔥
12➡️ डिसेंबर 2024 (लवकरच)

➡️ 2024 चालू घडामोडी टेस्ट + विश्लेषण .. 🔥🔥

✳️ *आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
*
VIMP QUESTION

▶️ श्याम बेनेगल यांना खालील पैकी कोणते पुरस्कार मिळाले नाही?
Anonymous Quiz
7%
A) पद्मश्री
22%
B) पद्मभूषण
36%
C) पद्मविभूषण
35%
D) दादासाहेब फाळके पुरस्कार
🟣 🅱️Y साखरे SIR 🟣
▶️ श्याम बेनेगल यांचं निधन
......


➡️ श्याम बेनेगल यांनी 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला

⭕️ 'अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जुनून’ हे आणि असे अनेक चित्रपट त्यांनी दिले.

⭕️ त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल 18 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळवले होते.

⭕️ त्यांना 1976 मध्ये पद्मश्री आणि नंतर 1991 मध्ये भारताचा तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
Current affairs by sakhare sir📘📝 pinned «VIMP QUESTION

▶️ श्याम बेनेगल यांना खालील पैकी कोणते पुरस्कार मिळाले नाही?
»
👍👍उद्या होणाऱ्या Departmental PSI मुख्य
परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा...💐
🔹 COMBINE TESTNO.:*1*

🔸 COMBINE TESTNO:*2*

🔸 COMBINE TESTNO. *3*

🔹 COMBINE TESTNO.:*4 *

🔹 COMBINE TESTNO.:*5*

🔸 COMBINE TESTNO. *6*

🔸 COMBINE TESTNO.*7*

🔹 COMBINE TESTNO.:*8*

🔹 COMBINE TESTNO.:*9*

🟢 *COMBINE TESTNO : 10*
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Gm all of you 🌞
🎆 *चालू घडामोडी चालू घडामोडी MONTH WISE TEST 2024*

1➡️ *जानेवारी 2024* 🔥
2➡️ *फेब्रुवारी 2024* 🔥
3➡️ *मार्च 2024* 🔥
4➡️ *एप्रिल 2024*  🔥
5➡️ *मे 2024* 🔥
6➡️ *जून 2024*🔥
7➡️ *जुलै 2024* 🔥
8➡️ *ऑगस्ट 2024*🔥
9➡️ *सप्टेंबर 2024**🔥
10➡️ *ऑक्टोबर 2024*🔥
11➡️ *नोव्हेंबर 2024*🔥
12➡️ डिसेंबर 2024 (लवकरच)

➡️ 2024 चालू घडामोडी टेस्ट + विश्लेषण .. 🔥🔥

✳️ *आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
*
🅱️ उर्वरीत दिवस :

▶️ 2 फेब्रुवारी 2025 गट ब 🔥35

▶️ 4 मे 2025 गट क 🔥126
↪️पेंगाँग सरोवराजवळ किनाऱ्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
🟢 प्यूचर लीडर फॉर वन एशिया पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अभिनेता
2025/01/05 04:48:20
Back to Top
HTML Embed Code: