tgoop.com »
United States »
The Royal Academy MPSC / PSI / STI / ASO / SR / EXCISE PRE +MAINS EXAM » Telegram Web
(1) सर्वात कमी वयात नोबेल पुरस्कार विजेती कोण?
उत्तर: मलाला युसुफझाई
(2) शांततेचा नोबेल पुरस्कार 2024 कोणत्या देशातील संस्थेला त्याच्या अतुलनिय देशातील केलेल्या कार्याबद्दल देण्यात आले आहे?
उत्तर : जपान
(3) 'ऑलम्पिक ऑर्डर' हा मानाचा समान मिळवणारे पहिले भारतीय खेळाडू कोण?
उत्तर : अभिनव बिंद्रा
(4) विष्णुदास भावे गौरवपदक 2024 हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला होता?
उत्तर : सुहासिनी जोशी
(5) आद्य क्रांतिकारी वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या जलाशयाचे केले आहे?
उत्तर : भंडारदरा
(6) 8 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र राज्याने कितव्या महिला धोरण याची अंमलबजावणी सुरू झाली आहे?
उत्तर : चौथ्या
(7) सिंधू संस्कृतीच्या शोधाला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाले आहे?
उत्तर : 100 वर्ष
(8) भारताच्या पहिल्या पोखरण अणुचाचणी घटनेला 2024 मध्ये किती वर्ष पूर्ण झाले आहेत ?
उत्तर : 50 वर्ष
(9) 2024 मधील जगातील पहिले वैदिक घड्याळ कुठे उभारण्यात आले आहे?
उत्तर: वाराणसी
(10) कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे?
उत्तर : अजेंटिना

🔴✅ महत्त्वाचे चालू घडामोडी
1 ) नुकतेच मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
2 ) महिला प्रीमियर लीग (WPL) 2025 मध्ये एकूण पाच संघ सहभागी आहेत.
3 ) एम श्रीनिवास राव यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य वनरक्षक प्रमुख म्हणून नियुक्ती झाली.
4 ) 2024 च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात भारत देशाचा 180 देशांमध्ये 96 वा क्रमांक आहे.
5 ) आशिया खंडातील सर्वात मोठा AI महोत्सव हा मुंबई येथे होणार आहे.
6 ) 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने 54 सुवर्णपदके जिंकली आहे.
___

🛑 भारतातील पहिली रोड ट्रेन नागपुरात
✅ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये व्होल्वो ग्रुपने बनवलेल्या भारतातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
✅ ही रोड ट्रेन विशेषत लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीसाठी डिझाइन करण्यात आली आहे, जी वाहतूक क्षेत्राला स्वस्त, जलद आणि शाश्वत बनविण्यास मदत करेल.
✅ यामध्ये, एकाच ट्रकला अनेक ट्रेलर जोडलेले असतात, ज्यामुळे एकाच वेळी जास्त माल वाहून नेणे शक्य होते.

🛑 ज्ञानेश कुमार यांची भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून सोमवारी (दि. 17 फेब्रुवारी) नियुक्ती झाली आहे.
🛑 ते राजीव कुमार यांची जागा घेणार आहेत. नव्या कायद्यांतर्गत नियुक्त होणारे ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ठरले आहेत.
🛑 ज्ञानेश कुमार हे 1988 बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांना मार्च 2023 मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नेमण्यात आले होते

🔷 "आम्ही असू अभिजात" संमेलन गीताचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन येथे अनावरण.
🔷 आम्ही असू अभिजात लेखक - डॉ अमोल देवळेकर

📚आंतरराष्ट्रीय घडामोडी🚨
📚कोणत्या भारतीय वंशीय कलाकाराला ब्रिटनच्या टर्नर पुरस्कार 2024 ने गौरवण्यात आले?
-जसलिन कौर
📚 वर्ल्ड बुकर फेअर 2025 चे उद्घाटन कोठे होणार आहे?
-नवीं दिल्ली
📚भारत आणि कोणत्या देशात दरम्यानच्या सागरी सुरक्षा आणि सुरक्षा सहकार्याबद्दल सामजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले आहे?
-इंडोनेशिया
📚कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे?
-जॉर्जिया
📚पहिले रायसीना मध्यपूर्व संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते?
-अबुधाबी
📚जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे?
-दक्षिण सुदान
📚एच.एस.बी.सी.अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रभावशाली भारतीय वंशाचे सीईओ कोण?
-सत्या नडेला
📚 संयुक्त राष्ट्र महासभेची आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित करण्याची आतापर्यंतची कितवी वेळ आहे?
-दुसरी (पहिल्यांदा 2012)
📚टाइम्स टायर एज्युकेशनच्या स्टॅटिस्टा च्या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी कोणते विद्यापीठ आहे?
-मेसाचुसेट्स इन्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (प्रथम स्थानी ऑक्सफर्ड विद्यापीठ)
📚 वल्र्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक संपन्न झालेले दावोस हे शहर कोणत्या देशात आहे?
-स्वित्झर्लंड

✅➡️ चालू घडामोडी :- 22 फेब्रुवारी 2025
◆ नवी दिल्ली येथे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.
◆ जी-20 देशांच्या परराष्ट्रमंत्र्याची बैठक दक्षिण आफ्रिका येथे होत आहे.
◆ FBI या अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ काश पटेल अमेरिकेच्या प्रमुख कायदा अमलबजावणी यंत्रणेचे नेतृत्व करणारे पहिले भारतीय अमेरिकन बनले आहेत.
◆ दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या जी-20 देशांच्या परराष्ट्रमंत्र्याच्या बैठकीत भारतातर्फे एस. जयशंकर उपस्थित आहे.
◆ पूर्णिमा देवी बर्मन(आसाम) या भारतीय महिलेची टाईम मासिकाने वुमन ऑफ द इयर 2025 यादीमध्ये निवड केली आहे.
◆ विश्व राजकुमार या भारतीय विद्यार्थ्यांने मेमरी लीग विश्वविजेतेपद 2025 जिंकले आहे.
◆ भारतीय क्रिकेट स्पर्धा रणजी करंडक स्पर्धेत 68 वर्षानंतर केरळ राज्याच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
◆ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय परिषदेची 27 वी परिषद पुणे येथे होत आहे.
◆ पहिली जी-20 रोजगार कार्यगट बैठक दक्षिण आफ्रिका या देशात पार पडली.
◆ के. राममोहन नायडू यांच्या हस्ते डिजिटल पायलट लायन्स लाँच करण्यात आले आहे.
◆ भारत डिजिटल पायलट लायन्स लाँच करणारा दुसरा देश ठरला आहे.
◆ केरळ आरोग्य विभागाने nPROUD उपक्रम सुरू केला आहे. [खराब झालेल्या आणि न वापरलेल्या औषधांच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी]
◆ भारताचा पहिला वर्टिकल बायफेशियल सौर प्लांट नवी दिल्ली राज्याने लाँच केला आहे.
◆ मध्य प्रदेश राज्यात 20 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत खजुराहो डान्स फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे.
◆ नवी दिल्लीच्या गृहमंत्री पदी आशिष सूद यांची नियुक्ती झाली आहे.
◆ नागालँड राज्याच्या फॉरेस्ट प्रॉजेक्ट ला SKOCH पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
◆ दुसरे अखिल भारतीय राज्य जल मंत्री संमेलन 2025 उदयपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.