Telegram Web
Forwarded from e-Learning Katta
❇️ चालू घडामोडी :- 09 & 10 जुलै 2023

◆ भारताने जून 2024 पर्यंत भूतानमधून बटाटा आयात करण्यास परवानगी दिली आहे.

◆ केंद्र सरकारने दलित आणि मुस्लिम महिलांच्या सक्षमीकरणासाठी सक्रियपणे कार्यरत असलेल्या दिल्लीस्थित गैर-सरकारी संस्था (NGO) सद्भावना ट्रस्टचा परदेशी योगदान नोंदणी कायदा (FCRA) परवाना रद्द केला आहे.

◆ गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात ‘अंत्योदय श्रमिक सुरक्षा योजने’चा पायलट प्रकल्प सुरू केला.

◆ दूरसंचार सचिव के राजारामन यांची केंद्राने IFSCA चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

◆ बी.नीरजा प्रभाकर ICAR-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑइल पाम रिसर्चच्या संशोधन सल्लागार समितीच्या (RAC) अध्यक्ष बनल्या आहेत.

◆ रिझर्व्ह बँकेने राज्याच्या वित्त सचिवांची 33 वी परिषद आयोजित केली आहे.

◆ बँकॉकमध्ये तिसरी जागतिक हिंदू परिषद आयोजित करण्यात आली आहे.

◆ WMO ने 7 वर्षांनंतर ओझोन-UV बुलेटिनचे पुनरुज्जीवन केले, ओझोन थराची स्थिर पुनर्प्राप्ती दर्शविते.

◆ NHB ने ₹10,000-कोटी नागरी पायाभूत सुविधा विकास निधी कार्यान्वित केला.

◆ शिक्षण मंत्रालयाने 2021-22 या वर्षासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0 अहवाल जारी केला.

◆ युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ने फ्लोरिडाच्या स्पेस स्टेशनवरून SpaceX Falcon 9 रॉकेटच्या मदतीने युक्लिड स्पेस टेलिस्कोपचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.

◆ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने SSLV पूर्णपणे खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला.

◆ मॅक्स वर्स्टॅपेनने मॅक्लारेनसाठी लँडो नॉरिससह ब्रिटीश ग्रांड प्रीक्समध्ये सलग सहावे विजेतेपद पटकावले.

◆ दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो.

Join @eLearningKatta
Pune short Advertisement.pdf
88.4 KB
🛑आरोग्यविभाग भरती...

👉एकूण पदे -1498

फॉर्म भरण्याची लिंक लवकरच उपलब्ध होईल.

Join @eLearningKatta
Forwarded from e-Learning Katta
तलाठी भरती पेपर-2023 .pdf
11.3 MB
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात 4625 पदासाठी तलाठी भरती करण्यात येणार आहे.ही परीक्षा संगणक प्रणाली द्वारे करण्यात येणार आहे.ही परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधी मध्ये होणार आहे,या परीक्षेच्यासाठी सराव प्रश्न पत्रिका आपल्या संबंधीत परीक्षा देणाऱ्या तरुण - तरुणींना पाठवून सहकार्य करावे.
IMG-20230711-WA0011.jpg
127.8 KB
❇️ तलाठी भरती प्रसिद्धपत्रक.

Join @eLearningKatta
IMG-20230713-WA0000.jpg
100.6 KB
🛑पनवेल महानगरपालिका जाहिरात 2023🔥

अर्ज प्रक्रिया: 13 जुलै ते 17 ऑगस्ट 2023

अर्ज लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
IMG-20230713-WA0001.jpg
34.9 KB
BMC महानगरपालिका लिपिक जाहिरात पण लवकरच येऊ शकते.

✌️ जागा चांगल्या असतील

Channel ला subscribe करून ठेवा -https://www.youtube.com/@eLearningKatta
IMG-20230716-WA0016.jpg
29.1 KB
⭕️⚠️ तलाठी फॉर्म प्रॉब्लेम फोटो मध्ये आहे तो प्रॉब्लेम खालील पद्धतीने सॉल्व्ह होईल.

👉 BE / BTECH वाले Any Graduate Select करा आणि Specific मध्ये तुमची Branch टाका  For Eg. BE MECHANCAL.
अस केलं तर 100% होईल.
Forwarded from e-Learning Katta
IMG-20230716-WA0016.jpg
29.1 KB
⭕️⚠️ तलाठी फॉर्म प्रॉब्लेम फोटो मध्ये आहे तो प्रॉब्लेम खालील पद्धतीने सॉल्व्ह होईल.

👉 BE / BTECH वाले Any Graduate Select करा आणि Specific मध्ये तुमची Branch टाका  For Eg. BE MECHANCAL.
अस केलं तर 100% होईल.
🚨 police Bharti update 🚨🚓
सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई या ठिकाणी घेण्यात येणार आहे.
परीक्षा केंद्रावर येण्याकरीता गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून बस क्रमांक ४५२ असून स्टॉपचे नाव मयूर नगर बस स्टॉप आहे. या लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांनी २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होईल. उशीरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.

@eLearningKatta

YouTube -https://www.youtube.com/@eLearningKatta
IMG-20230725-WA0004.jpg
187.8 KB
जलसंपदा विभागाची 11000 पदांची जाहिरात येणार ?

2013 पासून रखडली होती पद भरती!
Forwarded from e-Learning Katta
IMG-20230725-WA0004.jpg
187.8 KB
जलसंपदा विभागाची 11000 पदांची जाहिरात येणार ?

2013 पासून रखडली होती पद भरती!
कोतवाल भरती 2023 सुरू पात्रता- ४थी पास
सरकारी नोकरी

Kotwal bharti 2023 भरती प्रक्रिया सुरू|

https://yt.openinapp.co/addii

व्हिडिओ नक्की प्रत्येक गावापर्यंत पोहचवा
Jr Engineer Vacancy |(SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती|#JE

जागा -1300+
फी -100Rs


https://yt.openinapp.co/lpprp

व्हिडीओ नक्की शेअर करा
Forwarded from e-Learning Katta
Jr Engineer Vacancy |(SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती|#JE

जागा -1300+
फी -100Rs


https://yt.openinapp.co/lpprp

व्हिडीओ नक्की शेअर करा
जिल्हा परिषद भरती -2023

आनंदाची बातमी 👌👌

https://yt.openinapp.co/gr8or
🛑 खूप लोकांची ड्रीम पोस्ट वनरक्षक Exam आजपासून सुरु होत आहे...🔥

____जिंकून या......🔥

___ सर्वांना Best Luck 👍
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
https://www.tgoop.com/eLearningKatta
2024/06/30 11:41:19
Back to Top
HTML Embed Code: