tgoop.com/geographyajit/5397
Last Update:
"ब्रम्हास्र घटकनिहाय टेस्ट सिरीज सुपर ६०"
राज्यसेवा एकुण टेस्ट:-३० पेपर
गट ब व गट क एकुण टेस्ट:-३३ पेपर
Dear frnds,
मित्रांनो यावेळी जागा भरपूर असणार आहेत. तरी पण जागेचा विचार न करता जागा कितीही आल्या तरी आपणास फक्त एकच जागा पाहिजे. आणि ती एक जागा फक्त आपलीच असेल या दृष्टीने अभ्यास करायचं आहे.. आता आयोगाचे बदलते स्वरूप पाहता आता झालेल्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केले असता असा निष्कर्ष निघाला की आताच्या परीक्षेत PYQ प्रश्न , योग्य रेफरन्स बुक आणि योग्य टेस्ट सिरीज सोडवणे गरजेचे आहे... आपण आजपर्यंत घेतलेल्या टेस्ट सिरीज मधून प्रत्येक परीक्षेत ४५% + प्रश्र्न आलेले आहेत..(आधी जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांना विचारून खात्री करून घ्यावी). टेस्ट सिरीज अवघड काढणे किंवा न वाचलेल्या पुस्तकातून पेपर सेट करणे. म्हणजे आपल्याला वाटते टेस्ट सिरीज खूप छान आहे आणि परीक्षा झाल्यानंतर समजते की यातून एकही प्रश्र्न आला नाही. नंतर आपण पश्चाताप करत बसतो.. पण त्यावेळी वेळ गेलेली असते. गेलेली वेळ परत कधीच येत नाही किंवा मिळत नाही.
गेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत आपल्याकडे टेस्ट सिरीज साठी २८३ मुलांचे प्रवेश होते त्यापैकी २६९ जण तसेच गट ब पूर्व टेस्ट सिरीज मध्ये ३५७ विद्यार्थी होते त्यापैकी ३३४ जण चे पूर्व परीक्षेत मेरिट मध्ये बसले.. आपणाला माहित आहेच की राज्यसेवा पूर्व परीक्षेत पास व्हायचं असेल तर पेपर १ खूप महत्वाचा आहे त्यावर मेरिट लागत असते..
विद्यार्थ्यांच्या मागणीवरून आपण १५ डिसेंबर पासुन राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि २५ डिसेंबर पासुन गट ब व क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज सूरू करत आहोत..
आपले टेस्ट पेपर हे ३ टॉपिक वर एक पेपर असेल. आणि तो ३ दिवसातून एक पेपर असेल.. त्या टॉपिक वरती जेवढे प्रश्र्न तयार होऊ शकतात तेवढे प्रश्र्न आपण काढणार आहोत. त्यासाठी आपण" PYQ+ स्टेट बोर्ड+ NCERT+ ५/६ रेफरन्स बुक" यातून पेपर काढणार आहोत. फक्तं टेस्ट सिरीज जरी सोडवली तरी त्यातून किमान ६०+ प्रश्र्न काढून देण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. तुम्हाला पूर्व परीक्षा मेरिट मध्ये आणण्याची आमची तयारी आहे. तुमची तयारी आहे का?? जर उत्तर हो असेल तर आजचं नाव नोंदणी करून घ्या आणि "ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज सुपर ६० बॅच" मध्ये प्रवेश घ्या..
अधिक माहितीसाठी व नावनोंदणी साठी संपर्क:-
अजित चंदनकर सर
7420851924
व्हॉट्स ॲप लिंक
https://wa.me/+917420851924
टेलिग्राम ID
@ajitcc
दिवाळी ऑफर सूरू आहे
( जॉईन होण्याआधी ग्रूप वरती मुलांचे फीडबॅक आणि पाठीमागे आलेले प्रश्न पाहून घ्या आणि मगच प्रवेश निश्चित करा)
BY GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
Share with your friend now:
tgoop.com/geographyajit/5397