Telegram Web
20 मार्च 1927 महाड चवदार तळे सत्याग्रह
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 साठी अर्ज
प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक :-👇

https://mpsconline.gov.in/candidate/login

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 03 एप्रिल 2025
🔸..... घडे 'लोकसेवा '!
♦️शिल्पकार राम सुतार 'महाराष्ट्र भूषण'
जा. क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ - तिसऱ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 2 ते 4 एप्रिल 2025 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
सर्व्हायवल ही फार चिवट गोष्ट असते. निसर्गातली सर्वात बेसिक गोष्ट म्हणजे सर्व्हायवल. छोट्यात छोट्या जीवापासून ते मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत ही प्रेरणा अविरत कार्यरत असते..🌿
२२ मार्च, जागतिक जलदिन आणि जलयुक्त शिवार🔥

यावर्षी - 2025 थीम "ग्लेशियर प्रिझर्वेशन " आहे.
वातावरण बदलाच्या कादंबऱ्या. (Climate change fiction, novel)

या लेखात mention केलेल्या कादंबऱ्यांचा वापर आपल्याला essay मध्ये करता येईल. Environment and climate ही essay ची important theme आहे.
♦️ राज्यसेवा मुख्य 2024 चा फॉर्म भरताना खूप जणांना वेगवेगळे प्रॉब्लेम येत आहेत त्यांनी आयोगाला ई-मेल आणी कॉल द्वारे तुमचे प्रॉब्लेम कळवा.. लवकरच आयोगाकडून येणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील..

👉 आयोगाचा संपर्क क्रमांक: 7303821822 / 02269123914

👉 ई-मेल:
[email protected]
वनसेवक (1).pdf
4.3 MB
वनविभाग आकृतीबंध

नवीन 12,991 पदे निर्माण केली आहेत.

पुढील दोन महिन्यांत यातील पदे भरली जातील.
🌸🌸अलंकारिक शब्द🌸🌸

🌷 अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस
🌷 अकलेचा कांदा : मूर्ख
🌷 अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य
🌷 अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार
🌷 अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला
🌷 अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे
🌷 अक्षरशत्रू : निरक्षर माणूस
🌷 अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट
🌷 अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार
🌷 ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात
🌷 उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा
🌷 उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू
🌷 कर्णाचा अवतार : उदार माणूस
🌷 कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
🌷 कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा
🌷 काडी पहिलवान : हडकुळा माणूस
🌷 कुंभकर्ण : झोपाळू माणूस
🌷 कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा
🌷 कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री
🌷 कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी
🌷 खडास्टक : भांडण
🌷 खुशालचंद : अतिशय चैनिखोर
🌷 खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे
🌷 गप्पीदास : थापा गप्पा मारणारा
🌷 गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत
🌷 गंगा यमुना : अश्रू
🌷 गंडांतर : भीतीदायक संकट
🌷 गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख 
🌷 गाढव : बेअकली माणूस
🌷 गुरुकिल्ली : मर्म, रहस्य
🌷 गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा
🌷 गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर
🌷 गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य
🌷 घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा
🌷 घोरपड : चिकाटी धरणारा
🌷 चरपट पंजिरी : निरर्थक बडबड
🌷 चालता काळ : वैभवाचा काळ
🌷चौदावे रत्न : मार
🌷 छत्तीसचा आकडा : शत्रुत्व
🌷 जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस
🌷 टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे
🌷 ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा
🌷 थंडा फराळ : उपवास
🌷 दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे
🌷 दुपारची सावली : अल्पकाळ टिकनारे
🌷 देवमाणूस : साधाभोळा माणूस
🌷 धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा
🌷 धोपट मार्ग : सरळ मार्ग
🌷 नवकोट नारायण : खूप श्रीमंत
🌷 नंदीबैल : मंदबुद्धीचा
🌷 पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग
🌷 पाताळयंत्री : कारस्तान करणारा
🌷 पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू
🌷 पिकले पान : म्हातारा मनुष्य
🌷 बृहस्पती : बुद्धिमान व्यक्ती
🌷 बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य
🌷 बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन
🌷 भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न
🌷 भाकड कथा : बाष्कळ गोष्टी
🌷 भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा
🌷 मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू
🌷 मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम
🌷 मृगजळ : केवळ अभास
🌷 मेषपात्र : बावळट मनुष्य
🌷 रुपेरी बेडी : चाकरी
🌷 लंबकर्ण : बेअकली / बेअकल
🌷 वाटण्याच्या अक्षता : नकार
🌷 वाहती गंगा : आलेली संधी
🌷 शकुनी मामा : कपटी मनुष्य
🌷 सिकंदर : भाग्यवान
🌷 सिकंदर नशीब : फार मोठे नशीब
🌷 शेंदाड शिपाई : भित्रा मनुष्य
🌷 श्रीगणेशा : आरंभ करणे
🌷 सव्यसाची : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य
🌷 स्मशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य
🌷 सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य
🌷 सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम
🌷 सूर्यवंशी उशिरा उठणारा
🌷 सोन्याचे दिवस : चांगले दिवस
🌷 रामबाण औषध : अचूक गुणकारी       www.tgoop.com/guttemadammarathivyakaran
हिंदी कवी विनोद शुक्ल यांना 'ज्ञानपीठ' पुरस्कार
जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांच्या यादी (टप्पा १)
2025/07/13 02:39:59
Back to Top
HTML Embed Code: