Telegram Web
e326a742-5c86-4da5-9edf-1626ccdec051.pdf
86.9 KB
💥जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - कर सहायक - गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 27 मार्च ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 27 मार्च ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
🛑 नवी मुंबई महानगरपालिका
जाहिरात प्रसिद्ध.

एकूण पदे:- 620

अर्ज करण्याची सुरुवात:- 28/03/2025
अपयशाची कितीही भिती वाटत असली तरीही एक नक्की आहे..

यशाची भुक अपयशाच्या भितीपेक्षा मोठी असते.
_27-03-2025-12-49-13_Advertisement20250327_12204674.pdf
1.8 MB
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) जाहिरात प्रसिद्ध

अर्ज करण्याची लिंक उद्यापासून सुरु होतं आहे
महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक - सुधारित शिफारस यादीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक
♦️नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग कनिष्ठ लिपिक संवर्गातील एकूण 391 रिक्त पदापैकी

👉महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट-क सेवा परीक्षा 2025 करिता 347 पदांकरिता मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविले आहे.
जा.क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 29 मार्च ते 7 एप्रिल 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
2025/07/13 13:22:30
Back to Top
HTML Embed Code: