Telegram Web
आयुष्यात सर्वच हातातून निघून जातं तेव्हा आशेचा एक किरणही पुढे काम चालू ठेवण्यास बळ देतो..

तो किरण प्रत्येकाने आज आता शोधण्याची गरज सध्याच्या परिस्थीने निर्माण केली आहे...तो शोधा येणाऱ्या नगर परिषदेत, तलाठी, रेशीम विभाग जिथे शोधता येईल तिथे शोधा आणि प्रोसेस मध्ये टिकून राहा....

एक दिवस तुमच्या यशाचा नक्कीच जल्लोष होणार.....
#अनुभव

जॉईन
@combine_express
17💯5👍4
https://www.tgoop.com/combine_express


* सर्व update विश्वासाने देणारे... Combine Group B आणि C संबंधी सर्व notes/डाटा, फॅक्ट्स, व Free मध्य mentoring आणि मार्गदर्शन करणारे चॅनेल...👍👍

* विविध MPSC चळवळीत सक्रिय चॅनेल

* MPSC तील B & C येणाऱ्या प्रत्यक परीक्षेसंबंधी संभाव्य Factual आणि Conceptual माहिती देणारे चॅनेल

* Approach वर भर असणारे चॅनेल

* विश्वासाने join व्हा...👍👍
.
👍41
🧮 उद्या होणाऱ्या कृषी सेवा मुख्य परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!! 👍
5👍2👏2
Open - 62.50

EWS - 57.75

आतापर्यंतचा सर्वोच्च Cutoff 🔥
👍13🤡2
प्रिय विद्यार्थ्यांनो, स्पर्धा परीक्षा म्हणजे तुमची योग्यता, मेहनत आणि समर्पण सिद्ध करण्याचं एक माध्यम आहे, तुमच्या अस्तित्वाचं मूल्यमापन नव्हे.
8👍1
🎯 ज्यांना MPSC मधून पोस्ट शिवाय पर्याय नाही / प्लॅन B नाही त्यांनी जे झालं ते सोडून द्या... इथून पुढे 3 तास मराठी,3 तास इंग्लिश, 3 तास GS आणि 3 तास गणित बुद्धिमत्ता. असा 12 तासाचा टाईम टेबल बनवा आणि काहीही करून 95% फॉलो करा. हे चार विषय रोज 12 तास केल्यास सरळ सेवा आणि MPSC गट ब आणि गट क सर्व पोस्ट निघतील....सरळ सेवा आणि MPSC गट ब, क ला दोन्हीकडे हा syllabus समान आहे....

गट ब, क PRE + MAINS आणि सरळसेवा दोन्ही ही निघेल...

☢️ ☢️ ज्यांच्याकडे प्लॅन B आहे त्यांनी हे क्षेत्र सोडायचा निर्णय घेतला तरी चालेल..

जॉईन
@combine_express
👍15💯7
महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#

अर्ज कालावधी - 20 मे ते 3 जून 2025

मुख्य परीक्षा अधिसूचना लिंक
https://www.tgoop.com/combine_express/1422

जॉईन @combine_express
👍5
🔔 🔔 गट क पूर्व 2024 परीक्षेसाठी महत्वाचे टॉपिक
विषय : विज्ञान

1) सजीवांतील विविधता
2) वनस्पती वर्गीकरण
3) प्राणी वर्गीकरण
4) मानवातील रासायनिक समन्वय
5) पोषण आणि रोग
6) मूलभूत संकल्पना रसायनशास्त्र
7) अणू व त्याची रचना
8) रासायनिक बंध
9) प्रकाश
10) ध्वनी
11) विद्युतधारा
🙏32
63f79109-dff9-461e-aa63-5f81ea37862d.pdf
533.1 KB
जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
🙏3👍1
महाराष्ट्रात पोलीस भरती सुरूच राहणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
🔥72
#TAIT परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
👍8🤩21🥰1
Agro Climatic Zone Of महाराष्ट्र ....(9) Zone...
🙏9
♦️ गट क पूर्व परीक्षा बद्दल आयोगाचे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध..
💯2
9e2432b6-7d5d-4d79-986b-6672f858646a.pdf
459.9 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
💯2👍1
2025/07/13 20:50:10
Back to Top
HTML Embed Code: