Telegram Web
🔰दहावीचा निकाल उद्या

🔹1 वाजता
👍8
रेशीम संचालनालय रिक्त पदे

गट अ - 4
गट ब - 11
गट क - 144
गट ड - 6

एकूण - 165

165 पदांसाठी जाहिरात येणार.
👍6
दहावी परीक्षा दिलेले विद्यार्थी - 15,60,154

बारावी परीक्षा दिलेले विद्यार्थी - 14,27,085

एवढ्या लवकर निकाल लावणे घटनाबाह्य आहे

- घटनात्मक आयोग.
💯12👍2
3392 (2) (5)_merged (1).pdf
8.3 MB
♦️#PSI 2022 बॅच MPA जॉइनिंग सविस्तर

👉 9 जून 2025 रोजी MPA येथे उपस्थित राहण्यासंबंधीत सूचना..
👍4
जेव्हा निराशा पसरते, तेव्हा बुध्दांचा विचार प्रासंगिक ठरतो.. त्याग, समर्पणाची भावना म्हणजेच भगवान गौतम बुध्द - 🙏

बुद्धपौर्णिमाच्या सर्वांना शुभेच्छा..
19👍3
खालील संकेतस्थळावर 10 वी चा निकाल दिसेल...👍👍पाहा निकाल (अधिकृत संकेतस्थळ)

https://results.digilocker.gov.in

https://mahahsscboard.in

http://sscresult.mkcl.org

▪️शाळांसाठी
https://mahahsscboard.in (in school login)
👍2
माननीय आयोगाने जाहीर करावं अजून 6 महिने निकाल लागणार नाही. निदान 6 महिने विद्यार्थ्यांच्या आणि आयोगाच्या दोघांच्याही मनाला शांतता लाभेल..
💯9👍4
Text message, whatsapp
, telegram याद्वारे कोणत्याही प्रकारच्या अनोळखी लिंक आल्यास त्यावरती Touch किंवा Open करू नका. बऱ्याच जणांचे Account पूर्ण रिकामे झाले आहेत.
👍8
नोटबंदी बघितली.
लॉकडाऊन बघितल.
कुंभमेळा बघितला.
भारत-पाक च युद्ध बघितलं.
रोहित-विराटची रिटायरमेंट बघितली.

आता फक्त Combine चा निकाल बघायचा आहे.😁😁
👍32🙊8🤩74🥰4🤡1
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीबाबत प्रसिद्धीपत्रक
👍1
नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

16 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता.

अर्ज करण्याची लिंक –
https://www.tgoop.com/combine_express/1031
👍42
📍📍UPSC नवीन अध्यक्ष - अजय कुमार

1985 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी.
7
फॉरेस्ट हेल्पलाइन क्रमांक - 1926
💯9👍1
🚨CombineB2024 result🚨


आज किंवा उद्या लागणार...

🔥🔥🔥🔥🔥🔥

जॉईन
@combine_express
👍12🙈6🤡53🤩1
be6b6341-f8e7-4fe8-85a9-a41b132a264d.pdf
1.1 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक 1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2025  या 3 महिन्याच्या कालावधीतील कामकाजासंदर्भातील ई-न्युजलेटर आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍3
👉Combine 2025 चे मागणीपत्र जात आहेत
🔥7👍2
भारतीय घटनेच्या कलम १४३ चा वापर करत राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयास मागितला सल्ला.
👍9
2025/07/13 13:26:25
Back to Top
HTML Embed Code: