Telegram Web
ज्यांना खरंच MPSC, गट ब आणि गट क पूर्व तसेच मुख्य परीक्षा 2024 / 2025 परीक्षेची तयारी सिरीयस करायची आहे त्याच आणि सिरीयस असणाऱ्याच विद्यार्थ्यांनी हे चॅनेल जॉइन करावे....

https://www.tgoop.com/combine_express
ब्लॅक बॉक्स काय काम करतॊ.?
Group C Main Exam Syllabus.pdf
1.9 MB
#MPSC
♦️गट-क सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम..

👉 तिसऱ्या पेज पासून AMVI चा अभ्यासक्रम आहे जो वेगळा आहे.

👉 बाकी गट क च्या सर्व पदांचा मुख्य परीक्षेसाठी अभ्यासक्रम सारखाच आहे.
👉16 व्या जनगणनेची अधिसूचना जाहीर.
👉तोतरी तटस्थता !

राज्यसेवा 2025 विद्यार्थ्यांनी संपादकीय व्यवस्थित वाचण्याची सवय लावा .
RS 2025 वर्णनात्मक साठी वैचारिक ठेवा...👍
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग जाहिरात प्रसिद्ध..

पद - अनुरेखक(126 जागा)

अर्ज कालावधी - 19 जून ते 20 जुलै 2025
आयोगाच्या प्रोफाइल वर जर तुमचा सध्याचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर

लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/candMobChng
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग(DTP) अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

परीक्षा TCS घेणार आहे 👍

अर्ज करण्याची लिंक
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32513/91197/Index.html

अर्ज कालावधी - 19 जून ते 20 जुलै 2025
https://www.tgoop.com/combine_express


MPSC गट ब आणि गट क संबंधित योग्य माहिती आणि योग्य दिशा देण्याकरिता बनवलेले एकमेव चॅनेल.. अपडेट च्या मागे नाही तर कंटेंट च्या मागे धावायला लावणारे चॅनेल...

ओले मूळ भेदी खडकाचे अंग। अभ्यासासी सांग कार्यसिद्धी॥
2025/07/01 21:01:40
Back to Top
HTML Embed Code: