Telegram Web
लेखा कोषागारे भरती 2024

पद - कनिष्ठ लेखापाल
pay scale S10

अर्ज करायची लिंक👇

नाशिक विभाग लिंक ( Last Date 23 Feb)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html

अमरावती विभाग ( Last date - 28 Feb)
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html

कोकण विभाग( Last date 6 March)
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32818/90981/Index.html
'त्या' ४९८ उमेदवारांना नियुक्ती आदेश
🔰चॅम्पियन्स ट्रॉफी 🔥🔥

भारत VS पाकिस्तान 🚀🚀🚀
*🌳 Special वनरक्षक बॅच 🌳*
🙏यशस्वी आणि उच्च शिक्षित शिक्षकांकडून शिकायचं की
दुसरा पर्याय निवडायचा तुम्हीच ठरवा.

*💘 TCS, MPSC मधून निवडलेले शिकवणारी एकमेव बॅच 🤩*

➡️ TCS पॅटर्न नुसार 📚
➡️ मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी व GK विषय
➡️ Live + Recorded video📹
➡️ झालेले व सराव पेपर ⬜️
➡️ प्रश्न विश्लेषण 📝

*🤩 कालावधी - 1 वर्षे*

*💴 Fee 1,000 रु.

😍 ऑफर मध्ये - 400 रु. 🏆मार्गदर्शक 🏆.*

*🤩 App link 👇*
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

*📱 whats app link ↪️*
https://wa.me/919158585909
🚘पोलीस भरती, वनरक्षक, रेल्वे गट ड, आरोग्य सेवक यापैकी कोणतीही batch फक्त 400 रु मध्ये
.
ICDS first shift paper point

मराठी : 👇👇

उतारा - 3प्रश्न
म्हणी - 2
वाक्यप्रचार
अलंकार
विधेय

English: 👇👇

PARAJUMBLE
Paragraph - 3
Synonyms
ANTONYMS
Preposition
Error

GK : 👇👇

चालू घडामोडी - 2024 आणि 2025...7 ते 8 प्रश्न.. अर्थसंकल्प.. क्रिडा.. दारिद्य्र टक्केवर प्रश्न.

नागपुर मेट्रोला कोणती बँक मदत करते.
पंचायत राज वर प्रश्न.
समाज सुधारक - शाहू महाराज
नदी..2 ते 3 प्रश्न
हरिश्चंद्र घाट कोणत्या नदीवर आहे
1902 या साली कोल्हापूरमध्ये शिक्षणासाठी कोणत्या समाजसुधारकाने मुदत केली होती?
धर्मनिरपेक्ष घटना दुरुस्ती
पंचायत राज
ग्रामपंचायत

गणित व बुद्धीमत्ता : 👇👇

नाते संबंध/BLOOD RELATION
CODING व DECODING
संख्यामालिका
अक्षर मालिका
काळ काम वेग.. रेल्वे
अंक गणित. 5 6 प्रश्न

तांत्रिक : 👇👇

सोपे प्रश्न.. शांत डोक्याने सोडवणे...
पाळणाघर योजना
हुंडा प्रतिबंधक कायदा
POCSO कायदा
कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण
फिरती अंगणवाडी ..
स्वाधार योजना
मनोधैर्य योजना
मुंबई भिक्षा अधिनियम
पोषण... 3 प्रश्न... एक प्रश्न खूपच डिटेल होता
तारखा विचारले नाहीत..
बाल प्रतिबंध कायदा..
गाव पातळीवर अंगणवाडी कोण चालवते
देवदासी या संदर्भात असलेल्या योजनेवर
ICDS योजना उद्दिष्टे

संगणक : 👇👇

input output device
RAM
CACHE
🔰 सर्वात जलद 200 बळी .

🔹माईलस्टोन गाठण्यासाठी टाकलेले चेंडू.
🔸मोहम्मद शमी 5126 🔥
Ravi Shastri:- Do you remember last time Babar Azam saved Pakistan from a collapse?

Wasim Akram :- No, because Babar himself is part of the collapse.

#Sarcasm
14000 ! कोहलीने केला मोठा पराक्रम

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताच्या विराट कोहलीने 15 धावा करत मोठा पराक्रम केला आहे. त्याने वनडेत 14 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने 287 सामन्यांत हा पराक्रम केला.

एकदिवसीय सामन्यात 14000 धावा करणारा विराट कोहली दुसरा भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज ठरला.

याआधी सचिन तेंडुलकरने 350 इनिंग्समध्ये आणि कुमार संगकाराने 378 इनिंग्समध्ये हा टप्पा पूर्ण केला.
🔰INDvsPAK- भारताने पुन्हा बाजी मारली

चॅम्पियन्स ट्रॉफीत आज झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे.

पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतासमोर 242 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने 6 गडी राखून हे आव्हान पूर्ण केले.
🔰स्त्री आदर हा सुंदर विचार प्रत्येक मनात आला पाहिजे, फक्त आज नाही तर दररोज तिचा सन्मान झाला पाहिजे...

शुभ सकाळ 😊
WL List Constable & Driver.pdf
1.6 MB
🔖Excise Waiting list🔖

Constable - 43

Driver - 17

एकूण 60 उमेदवार
समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती हलक्यात घेवू नका...
पगार बघा पगार..
STI PSI ASO इतकाच म्हणजे S 14 आहे 🔥🔥
🎓 कर्तव्यपथ अभासिका 🎓 प्रवेश सुरू .....

वैशिष्टये:-

(1) अभ्यासिकेची वेळ सकाळी 6.30 ते रात्री 12 वाजेपर्यंत असेल.

(2) प्रशस्त व सुटसुटीत ग्लास कंपार्टमेंट ( लॉकर्स व वैयक्तीक चार्जिंग पॉईंट सह)

(3) AC hall available

(4) राखीव व निश्चित जागा

(5) मुला- मुलींसाठी स्वतंत्र बाथरूम

(6) RO फिल्टरचे पाणी उपलब्ध

(7) High Speed Wi-Fi

(8) CCTV Surveillance

(9) Two wheeler गाडी पार्किंगची सुविधा

(10) Newspaper & Magazines उपलब्ध

(11) विद्यार्थ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण केल्या जातात

(12) शांत , प्रसन्न व निसर्गरम्य वातावरण

(13) Fire extinguisher kit

(14) योग्य fees मध्ये premium ambience

(15) एकदा भेट दया व मगच ठरवा

📍Address - कर्तव्यपथ अभ्यासिका
2 रा मजला, महाजन व्हिला, महाजन प्रकाशनाच्या वर,लोकमान्य वाचनालय जवळ, हॉटेल बादशाही लेनच्या पाठीमागे, नवी पेठ, पुणे - 411030

📌 Location -https://maps.app.goo.gl/SN1cdjFpF76avD4PA

📌Contact No :
+919923349706
+919172414674
+919604808469
2025/02/24 06:38:35
Back to Top
HTML Embed Code: