Telegram Web
🔰🔰Daily चालू घडामोडी :- 22 फेब्रुवारी 2024👇👇👇
(प्रत्येक प्रश्नाला Like करत चला त्याने आम्हाला motivation राहते.🙏)
🔰रोहिणी मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?
Anonymous Quiz
12%
मनीष सिसोदिया
46%
रेखा गुप्ता
36%
विजेंदर गुप्ता
6%
प्रदीप मित्तल
🔰FBI चे संचालक म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय अमेरिकन कोण बनले? (फेब्रुवारी २०२५)
Anonymous Quiz
23%
विवेक रामास्वामी
50%
काश पटेल
24%
नीरा टंडन
3%
अजित पै
🔰कोणत्या महोत्सवादरम्यान १३९ कलाकारांनी २४ तासांहून अधिक काळ सतत नृत्य करून विश्वविक्रम रचला, ज्याची नंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली?
Anonymous Quiz
14%
नाट्यांजली नृत्य महोत्सव
49%
खजुराहो नृत्य महोत्सव
29%
कोणार्क नृत्य महोत्सव
8%
वेरूळ अजिंठा नृत्य महोत्सव
🔰२०२५ मध्ये कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने पश्चिम विभागीय परिषदेची २७ वी बैठक आयोजित केली आहे?
Anonymous Quiz
11%
महाराष्ट्र
25%
गोवा
21%
गुजरात
43%
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव
🔰Daily प्रश्न सोवण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांने स्वतः साठी एक लाईक करा... 🙏🔥❤️👍
अखेर 623 उमेदवारांना नियुक्ती !
Forwarded from Quality move bot
🦋बघूया तुमचा किती अभ्यास झाला ते... सोडवा 👇👇👇

🔰एखादे विधेयक धन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो ?

🚀 जॉईन : Daily All Subject Quiz
💐GDP चे आधारभूत वर्ष 2011-12 ऐवजी 2022-23 होणार..🔥
By - विश्वनाथ गोल्डार समिती...
98 वे मराठी साहित्य संमेलन कुठे होतं आहे?
Anonymous Quiz
7%
पुणे
70%
दिल्ली
13%
मुंबई
8%
वर्धा
2%
नाशिक
🔰 समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे
भरती 2024 [TCS पॅटर्न]  Focus Fast-track  Quiz Rivision  Batch  🔰

🔰बॅच सुरु :-   11 फेब्रुवारी
🔥संपूर्ण Batch कालावधी :-  20 दिवस ( Quiz तुमच्या सोयीनुसार कधीही सोडवता येतील.)

♻️बॅचची वैशिष्टे :-
मराठी व्याकरण, English Grammer, चालू घडामोडी तसेच  TCS Mix GS Quiz या विषयच्या  20 दिवसात जवळपास  2500+ प्रश्र्नांची तयारी करून घेतली जाईल.
TCS  ने घेतलेल्या मागील सर्व महत्वाच्या सर्व प्रश्नांचा समावेश

Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येईल. (Quiz PDF मिळणार नाही)

🚀❤️तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देणारी Quiz Test Revision Series (TCS Pattern)🔥🔥

🔥Quiz Time :-
१) मराठी व्याकरण TCS पॅटर्न :- सकाळी 10 वाजता
२) स्पेशल TCS पॅटर्न GS Quiz :- सकाळी  11 वाजता
३) English Grammar TCS पॅटर्न :- रात्री 8 वाजता
४) चालू घडामोडी TCS पॅटर्न Batch :- 9 वाजता

🚀❤️मेहनत तुमची मार्गदर्शन आमचे...🔥🔥

🔥बॅच Stucture:-
१) चालू घडामोडी Quiz [Month नुसार]:- Vimp 1000+ प्रश्न
२) संपूर्ण मराठी व्याकरण Quiz :- 800+ प्रश्न(Topic नुसार)
३) All English Grammer Quiz :  800+ Questions (Topic wise)
४) GS special Quiz:- 1000+ Quiz

🔥बॅच Offer फीस :-
१) चालू घडामोडी Quiz :- 149 99 रु
२) मराठी व्याकरण TCS पॅटर्न Quiz :- 149 99 रु
३) English Grammer TCS पॅटर्न Quiz :- 149 99 रु
४) GS TCS पॅटर्न Quiz :-
९९ १११ रू

❤️🏆संपूर्ण TCS Batch Offer फ़ीस :-  499  249रु. (ऑफर आजच)

🚀❤️तुम्ही कोणाच्या कितीही Notes वाचा.. पणं प्रश्नाची Practice केल्याशिवाय पर्याय नाही..🔥

🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇
🍁Payment No :-
9881388635
🍁Telegram Id :-
@AvinashSir17
(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा त्यांनतर Privet Paid Group मध्ये add केले जाईल.)

🍁संपर्क :-
अविनाश चुंबळे सर :-
9881388635
निलेश वाघमारे सर:-
8308111529

Offer  आजच दिवस आहे. त्यानंतर Fees वाढ केली जाणार आहे.🔥🔥
जगात सर्वात दुःखी हाताला काम
नसलेला माणूस असतो म्हणून

आपल्या कामात इतके व्यस्त रहा
की दुःख करायला वेळ मिळू नये.

शुभ सकाळ 😊
🔰स्वतःचा दर्जा राखून ठेवण्यासाठी स्वतःला रोज चहासारखं उकळून घ्यावं लागतं...!

शुभ सकाळ 😊
🔰गुलवीर सिंगने ५००० मीटर इनडोअर शर्यतीत नवा भारतीय आणि आशियाई विक्रम प्रस्थापित केला

🔹बोस्टनमधील बीयू टेरियर डीएमआर चॅलेंजमध्ये १२:५९.७७ वेळ नोंदवत, गुलवीर सिंग हा पुरूषांच्या ५००० मीटर इनडोअर शर्यतीत १३ मिनिटांचा अडथळा पार करणारा पहिला भारतीय ठरला.

🔸त्याच्या कामगिरीने एक नवीन राष्ट्रीय विक्रम आणि आशियाई ५००० मीटर शर्यतीचा ट्रॅक रेकॉर्ड प्रस्थापित केला.

🔹त्याने गेल्या आठवड्यात ३००० मीटर इनडोअर स्पर्धेत ७:३८.२६ वेळ नोंदवत एक नवीन राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला.
🔰आशियाई आर्थिक संवाद २०२५ पुण्यात सुरू

🔹परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे आंतरराष्ट्रीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आशिया आर्थिक संवाद (AED) च्या 9 व्या आवृत्तीची सुरुवात पुण्यात झाली.

🔸AED हा भू-अर्थशास्त्रावरील MEA चा वार्षिक प्रमुख 'ट्रॅक १.५ संवाद' आहे, जो जागतिक आर्थिक आव्हाने आणि लवचिकता यांना तोंड देतो.

🔹या संवादाचा विषय "विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान" आहे.
भारतीय डाक विभाग भरती

पदाचे नाव :- ग्रामीण डाक सेवक
एकूण पदे :- 21,413 [महाराष्ट्रासाठी :- 1498 पदे]

अर्ज शुल्क :- 100 रुपये ( महिला, SC/ST, PWD, आणि तृतीयपंथी महिलांसाठी शुल्क नाही )
शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10 वी उत्तीर्ण [गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक]

वयोमर्यादा :- 18 ते 40 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 3 मार्च 2025

Apply Link :-
https://indiapostgdsonline.gov.in/
समाजकल्याण विभाग कडून सर्वांना मेसेज येत आहेत

लिंक:-👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

लिंक चालू झाली आहे, 25 तारखेपर्यंत HallTicket येतील
सुवर्णप्राप्ती अमेरिका नंबर 1

भारत जगात 8 व्या स्थानी.
2025/02/24 23:02:05
Back to Top
HTML Embed Code: