Telegram Web
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
🥳🤩   आनंदाची बातमी   🤩🥳

🏆 2025 मध्ये 𝗣𝗼𝘀𝘁 मिळवायची आहे ⁉️

🛑 प्रत्येक पोस्ट / विषय निहाय 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 बनविण्यात आले आहे.

☑️ आगामी परीक्षाकरिता उपयुक्त लगेच 𝗝𝗢𝗜𝗡 करा.👍 (लिंक केवळ 30 मिनिटे उपलब्ध)

🎯 (टीप : आत्ता Request करा. लगेच JOIN करून घेतले जाईल)

🛑👇👇 👇👇 👇👇 👇👇 🛑
📊 चालू घडामोडी Test उपलब्ध :
3️⃣0️⃣ जून 2️⃣0️⃣2️⃣5️⃣

📝 आपल्या वेबसाईटवर दररोजचे अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील.

चालू घडामोडी 2025 मोफत वनलायनर नोट्स देखील दिले आहे पहा सर्वांनी.

😍 लक्षात ठेवा ‼️ दररोज सोडवा Test होईल तुमचे चालू घडामोडी Best 👌👌

https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-30-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-30-june-2025/

⬆️ वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची चालू घडामोडी Test सोडवा. 📊

📊🆓  कालची चालू घडामोडी Test : 29 जून 2025 सोडवली का ? ⤵️
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-29-june-2025/

28 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-28-june-2025/

27 जून 2025 चालू घडामोडी Test
⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-27-june-2025/

26 जून 2025 चालू घडामोडी Test
⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-26-june-2025/

12 ते 25 जून 2025 दरम्यान च्या 14 Free Test साठी Click Here 👇👇

25 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-25-june-2025/

24 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-24-june-2025/

23 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-23-june-2025/

22 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-22-june-2025/

21 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-21-june-2025/

20 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-20-june-2025/

19 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-19-june-2025/

18 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-18-june-2025/

17 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-17-june-2025/

16 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-16-june-2025/

15 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-15-june-2025/

14 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-14-june-2025/

13 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-13-june-2025/

12 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-12-june-2025/


📲 याआधीचे 5⃣ GK Test सोडवा ⤵️
https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/

👍 Test आवडल्यास मित्रांना पाठवा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MIDC हॉल तिकीट लिंक 👇

📌 Call letter download will start soon असा msg येत आहे थोड्याच वेळात हॉल तिकीट दिसू शकतात 👇

https://chalughadamodimpsc.com/midc-exam-hallticket-download-link/

👆वरील लिंकवर क्लिक करून हॉल तिकीट, अभ्यासक्रम, वेळापत्रक, अर्ज संख्या, संपूर्ण जाहिरात इ. Download करू शकता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from चालू घडामोडी Gk
1 ) नाटो संघटनेचे मुख्यालय कोठे आहे. ?
Anonymous Quiz
17%
न्यूयॉर्क
35%
वॉशिंग्टन
14%
स्वीडन
33%
बेल्जियम
Forwarded from चालू घडामोडी Gk
Forwarded from चालू घडामोडी Gk
🛑 आशिया कप हॉकी स्पर्धा 2025

आशिया कप हॉकी स्पर्धा 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान बिहारमधील "राजगीर" येथे खेळली जाईल.

या स्पर्धेत पाकिस्तानी संघाला भारतात खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हॉकी या खेळात प्रत्येक संघात एकूण 11 खेळाडू असतात, ज्यात 10 मैदानी खेळाडू आणि 1 गोलरक्षक असतो.

भारतीय पुरुष हॉकी संघाचा सध्याचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🗞 जॉईन चालू घडामोडी
https://www.tgoop.com/+jHk9dnV5uZ43N2Nl
Forwarded from चालू घडामोडी Gk
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️राज्यसेवा परीक्षा पेपर 1च्या संपूर्ण तयारीसाठी. अत्यंत उपयुक्त संदर्भ...

राज्यसेवा पूर्व परीक्षा घटकनिहाय, विश्लेषणात्मक व स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह: 2013-2023
लेखक-के'सागर

🔷ऑनलाईन खरेदीसाठी 👇

https://ksagar.com/product/rajyaseva-purv-pariksha-ghtaknihaya-vishleshnatmk-v-spstikarntmak-prashnapatrika-sangrah/

Ksagar house of book
02024483166 / 9923906500

Ksagar book centre
02024453065/ 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Forwarded from चालू घडामोडी Gk
Rajyaseva Pre & Mains Exam Syllabus 2025 (1 to 44).pdf
8.3 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
नवीन अभ्यासक्रम मुख्य परीक्षा व वैकल्पिक विषयांच्या केसागरीय संदर्भासह
#mpsc2025

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक परीक्षा पद्धतीसाठी....
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत...
♦️दलाई लामा लवकरच आपला उत्तराधिकारी नेमणार आहेत..
♦️ आस्था पुनिया ठरल्या पहिल्या महिला लढाऊ विमानचालक..
Forwarded from चालू घडामोडी Gk
🚉 रेल्वे विभागाच्या सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त...

NCERT, STATE BOARD, CBSE वर आधारित

🚇रेल्वे GROUP -डी🚇
🔖सामान्य विज्ञान🔖

जीव विज्ञान | भौतिक विज्ञान | रसायन विज्ञान

रेल्वे ग्रुप-डी च्या अभ्यासक्रमानुसार सामान्य विज्ञान विषयाला न्याय देणारे पुस्तक

📝SPECIAL EDITION 2025📝
----------------------------------------------------
📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🏷महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

📦 आताच खरेदी करा

📲⤵️खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/41j9QBX
https://amzn.to/41j9QBX
https://amzn.to/41j9QBX
https://amzn.to/41j9QBX
-----------------------------------
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
Forwarded from चालू घडामोडी Gk
ज्यांनी NTPC आणि रेल्वे ग्रुप - डी चा फॉर्म भरला आहे त्यांनी सामान्य विज्ञान विषयाला न्याय देणारे पुस्तक नक्की अभ्यासा...
Forwarded from चालू घडामोडी Gk
चालू घडामोडी :- 04 जुलै 2025

INS उदयगिरी नौका मुंबई ठिकाणच्या माझगाव डॉक शिपायार्ड Ltd द्वारा बनवण्यात आली आहे.


◆ व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन (MEE) निर्देशांक मध्ये केरळ राज्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

पर्यावरण मंत्रालयाने 'व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन' (Management Effectiveness Evaluation - MEE) निर्देशांक लाँच केला आहे.

व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन (Management Effectiveness Evaluation - MEE) निर्देशांकात केंद्रशासित प्रदेशात चंदीगड प्रथम क्रमांकावर आहे.

मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना बिहार राज्याने सुरू केली आहे.

राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थाचे नाव बदलून "सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बालविकास संस्था" ठेवण्यात आले आहे.

DRDO ने भारताचा पहिला फोटोनिक रडार विकसित केला आहे.

राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

बिहार राज्याने "मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना" सुरू केली असून त्या अंतर्गत कलाकारांना महिन्याला 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे.

बिहार राज्याने "मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना" सुरू केली असून त्याची पात्रता कमीत कमी 50 वर्ष वय आहे.

सुरिनाम WHO द्वारा मलेरिया मुक्त प्रमाणपत्र भेटणारा 46वा देश ठरला आहे.

जपान ने GOSAT-GW हवामान निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केला आहे.

प्रयोगशाळेत मानवी DNA बनवण्याचा प्रयोग प्रथमच इंग्लंड देशात होत आहे.

आशिया चषक हॉकी 2025 चे आयोजन बिहार राज्यात करण्यात आले आहे.

शुभमन गिल कसोटी द्विवशतक झळकवणारा सहावा भारतीय कर्णधार ठरला आहे.
माहिती संकलन :- Avinash Chumble
━━━━━━༺༻━━━━━━
🗞 जॉईन चालू घडामोडी
https://www.tgoop.com/+jHk9dnV5uZ43N2Nl
MIDC हॉल तिकीट उपलब्ध 👇

📌 Call letter Download होत आहेत खालील लिंकवर क्लिक करा ⤵️⤵️

https://chalughadamodimpsc.com/midc-exam-hallticket-download-link/

👆वरील लिंकवर क्लिक करून हॉल तिकीट, अभ्यासक्रम, वेळापत्रक, अर्ज संख्या, संपूर्ण जाहिरात इ. Download करू शकता.

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨 ICDS अंतिम निवडयादी जाहीर ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/icds-bharti-2024-final-selection-list/
🔗 https://chalughadamodimpsc.com/icds-bharti-2024-final-selection-list/

👆 वरील लिंकवर क्लिक करून निकालाचे ⬜️ PDF Download करू शकता 👆

इतर महत्त्वाचे भरती Updates ⤵️
https://www.tgoop.com/Bhugolmpsc/48509
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from चालू घडामोडी Gk
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ........🚩

विठ्ठल बडे सरांच्या महाराष्ट्र अकॅडमी मध्ये

❤️आषाढी एकादशी निमित्त - मेगा ऑफर 🛍

😍 50% ते 80 % पर्यंत डिस्काउंट ▫️


👼 सलाम PSI - MPSC गट ब/गट क - PSI, STI, ASO,SR पूर्व परीक्षा
👼MPSC गट ब/गट क - मुख्य परीक्षा
👼 तलाठी भरती, आरोग्य सेवक, उत्पादन शुल्क, वनरक्षक भरती
👼पोलीस भरती, SSC GD
👼English Special - MPSC, TCS - IBPS

🏆 यशस्वी मार्गदर्शकांकडून शिका आणि यशस्वी व्हा. निर्णय तुमचा आहे.❗️


📱MPSC, सरळसेवा कोर्स App ▫️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📱Whatsapp -▫️
https://wa.me/919158585909
खालीलपैकी कोणते भूरूप भू-अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही?
Anonymous Quiz
27%
अवशिष्ट पर्वत
9%
खचदरी
45%
ग्रॅबन
18%
गट पर्वत
विधानांवरून नदी ओळखा
A. भारतीय उपखंडातील 5 वी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे
B. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी (लांबी+नदी खोरे) C. भारतातील घळईतून वाहणारी नदी. D. धावत्यांचे प्रमाण जास्त. E. भारतातील उड्या मारत जाणारी नदी.
Anonymous Quiz
9%
सिंधू
55%
कावेरी
36%
नर्मदा
0%
तापी
नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट (NPS ट्रस्ट) चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
0%
सूरज भान
55%
सुभाषचंद्र गर्ग
27%
उर्जित पटेल
18%
अरविंद सुब्रमण्यम
'अमर सरकार' वेब पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले?
Anonymous Quiz
8%
आसाम
17%
त्रिपुरा
75%
पश्चिम बंगाल
0%
ओडिशा
2025/07/13 20:59:43
Back to Top
HTML Embed Code: