Telegram Web
उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता मजबूत करण्यासाठी स्थापन केलेल्या पॅनेलचे प्रमुख कोण आहेत?
Anonymous Quiz
18%
के राधाकृष्णन
45%
कस्तुरीरंगन
27%
व्ही के पॉल
9%
अमिताभ कांत
Forwarded from चालू घडामोडी Gk
🚩🚩देवशयनी आषाढी एकादशी व मोहरम सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐

🎯 यानिमित्ताने PRAVIN KAD’S CLASSES या आपल्या अँप वरील सर्व ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचेसवर 20% ची विशेष सूट

कुपन कोड : DEV20
(ऑफर कालावधी : दि. 5 ते 7 जुलै 2025)

🎯 App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes

❇️ For I Phone users:
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591
(Org ID: 0882931)

❇️ You tube चॅनेल link:
https://www.youtube.com/@asst.prof.pravinkad1333

❇️ Telegram चैनल लिंक:
https://www.tgoop.com/auditoraccountantpk

❇️ संपर्क:
https://wa.me/918788167249
भारतामधील बहुतेक सिंचन (कमांड) क्षेत्रामध्ये सिंचनाने......वाढली आहे.
Anonymous Quiz
0%
पाणथळ जमिनी
67%
भूमिगत उच्चतम पाणी पातळी
25%
क्षारयुक्त जमिन
8%
वरील सर्व
डोंगराळ आणि चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या रचनेमध्ये अतिरिक्त पावसाच्या पाण्याचे संकलन करण्यासाठी कोणत्या प्रकारचा तलाव वापरतात ?
Anonymous Quiz
25%
बंधाऱ्याने बांधलेला
17%
खोदलेला
25%
पृष्ठीय
33%
वरील सर्व
🚩 आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक
शुभेच्छा ..!!❤️🚩
🌐 भारतीय नौदलात 'ग्रुप B & C' पदांच्या 1097 जागांसाठी भरती | Indian Navy Civilian Bharti 2025 ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/indian-navy-civilian-bharti-2025/
🔗 https://chalughadamodimpsc.com/indian-navy-civilian-bharti-2025/

👆 पात्रता ✔️, वयोमर्यादा, अभ्यासक्रम✔️, अर्ज करण्याची लिंक✔️, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF,  नोकरी ठिकाण, Age Calculator इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆

🤳  𝗧𝗖𝗦/𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न & सर्व परीक्षा उपयुक्त 𝗙𝗿𝗲𝗲 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁 👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

इतर महत्त्वाचे भरती Updates ⤵️

MIDC भरती Hall Ticket लिंक ⤵️
https://chalughadamodimpsc.com/midc-exam-hallticket-download-link/

⬜️ महाजनको भरती हॉलतिकीट लिंक ⤵️
🔗https://chalughadamodimpsc.com/mahagenco-bharti-hall-ticket-download-link/

🛡 महाराष्ट्र गट- क संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimps.com/combine-group-c-pre-exam-2024-final-answer-key-download-link/

🚂 भारतीय रेल्वेत मेगाभरती जाहीर; एकूण 6,180 जागांसाठी होणार भरती
⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-technician-bharti-2025/

📣 DMER Bharti 2025 | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांची भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/dmer-bharti-2025/

📣 SSC MTS Bharti 2025 जाहीर | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगाभरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-mts-bharti-2025/

📣 SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3,131 जागांसाठी भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-chsl-bharti-2025/

📣 IBPS PO Bharti 2025 | IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 5,208 जागा ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ibps-po-bharti-2025/

📣 SBI PO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 541 जागांची भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/sbi-po-bharti-2025/

📣 चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ordnance-factory-chanda-bharti-2025/

📣 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/kdmc-bharti-2025/

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MPSC राज्यसेवा मोफत मार्गदर्शन 📝
II चाणक्य मंडल परिवार II

♦️ दिनांक 7 जुलै 2025 पासून सुरू
👉 Online आणि Offline
👉 Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे

🔗Demo sessions registration link:
https://chat.whatsapp.com/Baqx4JuBqxBJYnRPWE6sdf?mode=r_c

🔶MPSC राज्यसेवा 2026
नवीन परीक्षा पद्धतीवर आधारित वर्षभराचा कोर्स
7 जुलै पासून सुरू (Online & Offline)

📞अधिक माहितीसाठी संपर्क -
080-69015454 / 080-69015455
🌏 जून 2025 GST संकलन..
🌏 भारतात सोन्याची आयात..
🌏 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची पाचव्यांदा महापूजा...
Forwarded from quality botton
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 250 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे.

टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
📊 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध :
1️⃣ जुलै 2️⃣0️⃣2️⃣5️⃣

📝 आपल्या वेबसाईटवर दररोजचे अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे स्पष्टीकरण (𝙀𝙭𝙥𝙡𝙖𝙣𝙖𝙩𝙞𝙤𝙣) सहित मिळतील.

चालू घडामोडी 2025 मोफत वनलायनर नोट्स देखील दिले आहे पहा सर्वांनी.

😍 लक्षात ठेवा ‼️ दररोज सोडवा 𝙏𝙚𝙨𝙩 होईल तुमचे चालू घडामोडी 𝘽𝙚𝙨𝙩 👌👌

https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-1-july-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-1-july-2025/

⬆️ वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची चालू घडामोडी Test सोडवा. 📊

📊🆓  कालची चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 : 30 जून 2025 सोडवली का ? ⤵️
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-30-june-2025/

29 जून 2025 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-29-june-2025/

28 जून 2025 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-28-june-2025/

27 जून 2025 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩
⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-27-june-2025/

12 ते 26 जून 2025 दरम्यान च्या 14 𝙁𝙧𝙚𝙚 𝙏𝙚𝙨𝙩 साठी 𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚 👇👇

26 जून 2025 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-26-june-2025/

25 जून 2025 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-25-june-2025/

24 जून 2025 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-24-june-2025/

23 जून 2025 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-23-june-2025/

22 जून 2025 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-22-june-2025/

21 जून 2025 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-21-june-2025/

20 जून 2025 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-20-june-2025/

19 जून 2025 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-19-june-2025/

18 जून 2025 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-18-june-2025/

17 जून 2025 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-17-june-2025/

16 जून 2025 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-16-june-2025/

15 जून 2025 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-15-june-2025/

14 जून 2025 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-14-june-2025/

13 जून 2025 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-13-june-2025/

12 जून 2025 चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-12-june-2025/


📲 याआधीचे 5⃣ 𝙂𝙆 𝙏𝙚𝙨𝙩 सोडवा ⤵️
https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/

👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔶MPSC वैकल्पिक (Optional) विषयाच्या बॅचेस
II चाणक्य मंडल परिवार II

♦️राज्यसेवेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार 500 मार्कासाठी असलेल्या पुढील वैकल्पिक विषयाच्या नवीन बॅचेस सुरू होत आहेत :

🔸राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध (Political Science & International Relations)
🔸समाजशास्त्र (Sociology)
🔸भूगोल (Geography)
🔸इतिहास (History)
🔸मानववंशशास्त्र (Anthropology)
🔸कृषी (Agriculture)

🔺UPSC चा अनुभव असलेले, प्रत्येक विषयातील तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.

🔗Free registration for Demo Session :
https://forms.gle/4A88Q14N2pUeHb5a8


📞ॲडमिशन आणि इतर माहितीसाठी संपर्क : 08069015454
चालू घडामोडी :- 06 जुलै 2025

डेंगीऑल ही लस डेंग्यू रोगासाठी विकसित केली आहे
. [ही लस अमेरिकेच्या NIH च्या परवान्याअंतर्गत पॅनसिया बायोटेक लिमिटेडने विकसित केली आहे.]

NSE नुसार, 01 कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदारांचा टप्पा ओलांडणारे गुजरात भारतातील तिसरे राज्य बनले आहे.

राष्ट्रीय जबाबदार व्यवसाय आचार परिषदेची तिसरी आवृत्ती (HCRBC) 2025 कुनवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.

◆ पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव 2025 श्रीनगरमधील दल सरोवर येथे आयोजित केला जाईल.

सब लेफ्टनंट आस्था पूनिया या नौदलाच्या लढाऊ क्षेत्रात सामील होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.

नीती आयोगाने "Chemical Industry: Powering India's Participation in Global Value Chains" हा अहवाल प्रसिद्ध केला.

पुद्दुचेरी हे "कुटुंब दत्तक कार्यक्रम" अंतर्गत क्षयरोग(TB) तपासणी सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनले.

त्रिनिदाद आणि टोबॅगो हे भारताच्या Unified Payments Interface (UPI) चा स्वीकार करणारे पहिले कॅरिबियन देश बनले.

उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन (UPITS) 2025 ग्रेटर नोएडा शहर आयोजित करेल.

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा "रशिया" हा पहिला देश बनला आहे.

पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) कॅम्पसमध्ये मराठा योद्धा पेशवा बाजीराव प्रथम यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

भारताने उत्तर प्रदेशातील मेरठ कॅन्टोन्मेंट येथील रिमाउंट व्हेटर्नरी कॉर्प्स (RVC) सेंटर अँड कॉलेजमध्ये पहिले घोडे रोगमुक्त कंपार्टमेंट (EDFC) स्थापन केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असंसर्गजन्य आजारांशी लढण्यासाठी "3 By 35" उपक्रम सुरू केला आहे.

◆ गुरुग्राम, हरियाणा येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय ULB परिषदेत लखनौ, पुणे आणि इंदूर या महानगरपालिकांना सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्था म्हणून पुरस्कार देण्यात आला.

माहिती संकलन :- Avinash Chumble
━━━━━━༺༻━━━━━━
🗞 जॉईन चालू घडामोडी
https://www.tgoop.com/+jHk9dnV5uZ43N2Nl
Forwarded from quality botton
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 250 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे.

टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
📣नमस्कार मित्रांनो....

MPSC/UPSC तसेच 2025 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांच्या सामान्य अध्ययन (GS) च्या परिपूर्ण तयारीसाठी

तसेच

लवकरच खालील परीक्षा होणार आहेत

🟢नगरपरिषद / नगरपंचायत गट क व गट ड
🟢MIDC
🟢DMER
🟢नगर रचना आणि मूल्य निर्धारणा विभाग
🟢सामाजिक न्याय विभाग
🟢महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
🟢नाशिक महानगरपालिका
🟢अहमदनगर महानगरपालिका
🟢नागपूर महानगरपालिका
🟢ठाणे महानगरपालिका
🟢कल्याण - डोंबिवली महानगरपालिका
🟢चार कृषि विद्यापीठ जाहिरात
🟢महाबीज महामंडळ
🟢महाराष्ट्र वखार महामंडळ
🟢 वनरक्षक/वन सेवक
🟢आरोग्य विभाग

🤑परीक्षा TCS घेणार आहे

तर

‼️स्टेट बोर्ड अंतिम सत्य‼️

पुस्तकातून फक्त 2 पेजेस मधून तब्बल TCS ने 24 प्रश्न विचारले तसेच इतिहास या एका विषयाचे तब्बल 350+ प्रश्न विचारले आहेत.

बाकी विषयाचे सर्वांधिक प्रश्न तर आहेतच
.
----------------------------------------------------
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

आजच खरेदी करा

📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️

https://amzn.to/4gmOXf8
https://amzn.to/4gmOXf8
https://amzn.to/4gmOXf8
https://amzn.to/4gmOXf8
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
📞💬9595382922
भारतात कोणत्या कालावधीत दरवर्षी राष्ट्रीय सडक सुरुक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो?
Anonymous Quiz
0%
१२ ते १९ जानेवारी
50%
१३ ते २० जानेवारी
50%
१० ते १७ जानेवारी
0%
११ ते १७ जानेवारी
गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम चे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आले आहे?
Anonymous Quiz
0%
अमित शहा
57%
नरेंद्र मोदी
43%
निरंजन शहा
0%
सरदार पटेल
रितु बाहरी यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहील्या महिला मुख्य न्यायधिस पदी नियुक्ती झाली आहे?
Anonymous Quiz
0%
राजस्थान
75%
उत्तराखंड
25%
बिहार
0%
उत्तर प्रदेश
2025/07/13 13:21:57
Back to Top
HTML Embed Code: