tgoop.com/maharshiacademyakluj/2060
Last Update:
1. दरवर्षी जागतिक वन्यजीव दिवस (WWD) कधी साजरा केला जातो?
:- 3 मार्च
2. कोणता देश 2027 च्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करेल?
:- बीजिंग, चीन
3. नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) च्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आला आहे?
: - दलजितसिंग चौधरी
4. फेब्रुवारी 2024 मध्ये 13वी WTO मंत्रीस्तरीय परिषद कोठे झाली?
:- अबुधाबी, UAE
5. फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या देशाला FATF च्या 'ग्रे लिस्ट'मधून काढून टाकण्यात आले आहे?
: - संयुक्त अरब अमिराती
6. अलीकडेच 'फेलिसिटी टीओ' यांना कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले आहे?
:- तुवालू
7. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मार्च 2024 रोजी 'सिंद्री खत संयंत्रा'चे उद्घाटन कोठे केले?
: - धनबाद, झारखंड
8. 3 मार्च 2024 रोजी पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान कोण बनले?
:- शाहबाज शरीफ
9. 29 फेब्रुवारी रोजी कोणत्या देशाने इराणचा इमेजिंग उपग्रह 'Pars 1' अवकाशात सोडला?
: - रशिया
10. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 5 कोटी आयुष्मान कार्ड जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे?
:-उत्तर प्रदेश
11. 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2024 दरम्यान भारत-मलेशिया नौदल सराव "समुद्र लक्ष्मण" कोठे आयोजित करण्यात आला?
:- विशाखापट्टणम
12. 2 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ (NUCFDC) कोणी सुरू केले?
:- अमित शहा (केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री)
BY महर्षी प्रबोधिनी, अकलूज
Share with your friend now:
tgoop.com/maharshiacademyakluj/2060