‘गाढवाने शेत खाल्याने पाप ना पुण्य’ या म्हणीचा अर्थ सांगा .
Anonymous Quiz
4%
चोराने शेत चोरले तर ते दान ठरत नाही
14%
गाढवाला दान दिले तर पुण्य पदरात पडत नाही
22%
मूर्ख माणसाने कृत्य व्यर्थ जाते
60%
निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात.
'वादातीत' या शब्दाचा अर्थ कोणता ?
Anonymous Quiz
10%
वादग्रस्त
15%
वाद घालणारा
70%
कोणताही वाद नसलेला
6%
न्यायालयात वाद असलेला
उपसर्ग म्हणजे .......... जागा होय
Anonymous Quiz
17%
शब्दाच्या नंतर येणारी अक्षरे
10%
आधी विशेषण
71%
शब्दाच्या आधी येणारी अक्षरे
2%
उपमान
खालील पैकी योग्य विधाने निवडा
Anonymous Quiz
8%
1)दोन सजातीय स्वरापासून एकच दीर्घ स्वर तयार होतो
25%
2)दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास संयुक्त स्वर तयार होतो
10%
3)दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत
57%
4)वरील सर्व बरोबर
खालील पैकी अर्ध स्वरांचा योग्य गट ओळखा
Anonymous Quiz
7%
1) इ ऋ ऌ उ
9%
2)ए ऐ ओ औ
75%
3)य र ल व
9%
4)वरील पैकी सर्व
पुढील शब्दाचा समास ओळखा ' अनंत '
Anonymous Quiz
63%
नत्रबहुव्रीहि समास
14%
द्विगू समास
19%
समाहर द्वंद समास
4%
उपसर्गघटित
'सुया' या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते.
Anonymous Quiz
10%
पुल्लिंग
64%
स्त्रीलिंग
23%
नपुसंकलिंग
4%
उभयलिंग
लहान पणा देगा देवा! मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर! त्यासी अंकुशाचा मार. या पद्य पंक्तीत आलंकार ओळखा.
Anonymous Quiz
9%
उपमा
69%
दृष्टांत
16%
उत्प्रेक्षा
5%
अतिशयोक्ती
माझा चष्मा आण - यातील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ?
Anonymous Quiz
5%
संकेतार्थ
10%
विध्यर्थ
82%
आज्ञार्थ
3%
विधानार्थ
📢MPSC Rajyaseva 2024 Prelims GS पेपर विश्लेषण
🔥Link:
https://www.youtube.com/watch?v=467p8KuZqzk
https://www.youtube.com/watch?v=467p8KuZqzk
https://www.youtube.com/watch?v=467p8KuZqzk
🏆जाणून घ्या तुमचा राज्यसेवा PRELIMS चा GS पेपर कसा होता,
🎯सर्वात अचूक,सर्वात प्रथम PW MPSC Wallah सोबत

Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
राज्यसेवा पुर्व 2024.pdf
12.3 MB
♦️आज झालेला राज्यसेवा GS I पूर्व 2024 पेपर PDF स्वरूपात..
Rajyaseva Pri 2024 paper_0001-1.pdf
21.8 MB
♦️आज झालेला राज्यसेवा GS I पूर्व 2024 पेपर PDF स्वरूपात..
👉 without टिकमार्क ✔️
👉 without टिकमार्क ✔️
'वादातीत' या शब्दाचा अर्थ कोणता ?
Anonymous Quiz
5%
वादग्रस्त
11%
वाद घालणारा
80%
कोणताही वाद नसलेला
4%
न्यायालयात वाद असलेला
उपसर्ग म्हणजे .......... जागा होय
Anonymous Quiz
9%
शब्दाच्या नंतर येणारी अक्षरे
6%
आधी विशेषण
84%
शब्दाच्या आधी येणारी अक्षरे
1%
उपमान
खालील पैकी योग्य विधाने निवडा
Anonymous Quiz
5%
1)दोन सजातीय स्वरापासून एकच दीर्घ स्वर तयार होतो
18%
2)दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास संयुक्त स्वर तयार होतो
8%
3)दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत
69%
4)वरील सर्व बरोबर
📢MPSC Rajyaseva 2024 Prelims CSAT पेपर विश्लेषण
🔥Link:
https://www.youtube.com/watch?v=XfpvoUODndI
https://www.youtube.com/watch?v=XfpvoUODndI
https://www.youtube.com/watch?v=XfpvoUODndI
🏆जाणून घ्या तुमचा राज्यसेवा PRELIMS चा CSAT पेपर कसा होता,