Telegram Web
20241201071042.pdf
5 MB
➡️आज झालेला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

✔️C-SAT पेपर

✔️Without Tickmark

✔️Math-Reasoning चे प्रश्न Combine साठी पाहून घ्या.
तू हळूच बोल जरा. क्रियाविशेषण अवयवचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
16%
परिमाणवाचक
15%
स्थलवाचक
15%
कालवाचक
54%
रीतीवाचक
पुढीलपैकी लाख्यात ओळखा.
Anonymous Quiz
71%
बसला
11%
बसू
12%
बसतो
5%
बसावा
राज्यसेवा मुख्य आणि
कम्बाईन पूर्व व मुख्य बॅचेस

अर्थशास्त्र : डॉ किरण देसले

https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.cqmny&hl=en_IN
🔴🔴📚📚👇👇📚📚🔴🔴
💁‍♂️ BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहायक ( लिपिक )#TCS BMC कार्यकारी सहायक - TCS
BMC निरीक्षक - TCS
आदिवासी विकास निरीक्षक - IBPS
समाजकल्याण विभाग - TCS
महिला व बालविकास विभाग - TCS
महिला व बालविकास ICDS मुख्यसेविका - TCS परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकं

🌟TCS पॅटर्न चे सर्वाधिक विद्यार्थिप्रिय पुस्तक संपुर्ण नाविन प्रश्न पत्रिके सहित....

🎯 आता TCS व IBPS पॅटर्न ला सामोरे जाण्याचे झाले सोपे

👌 तुमच्या जवळ केवळ - TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका असायला पाहिजेच !

🥳 वैशिष्ट्ये

🔰 TCS च्या सर्वाधिक प्रश्न पत्रिका
तुम्हाला माहिती असेल - TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते - दोन्हींची काठिण्य पातळी जवळपास सारखी असते

🔰 यामध्ये TCS पॅटर्न सर्वाधिक प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण एकत्रित दिले आहे - तसेच गणित व बुद्धिमापन विषयावर विशेष भर दिला आहे
📚 Bee Publication ची संपुर्ण नवी TCS पॅटर्न विश्लेषण आवृत्ती

😇 ऑफलाईन ऑर्डर साठी - आजच आपल्या जवळच्या दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा

📣 आजच ऑर्डर करा
लिंक
https://amzn.eu/d/8hI2fh3
👉
https://lotusbookdepo.com/product/tcs-pattern-prashnpatrika-vargikarn-v-vishleshan-by-bee-publication-by-ajitkumar
📞 अधिक माहितीसाठी संपर्क -
https://wa.me/919579811399
‘ शब्द लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या .
Anonymous Quiz
3%
बोलणे
26%
शब्दांनी रचना करणे
7%
लेखन करणे
64%
दोष देणे
हिरकणी सर्व दरवाजे फिरून आली या वाक्यातील विशेषण ओळखा.
Anonymous Quiz
1%
परत
22%
फिरून
60%
सर्व
17%
दरवाजे
खालील शब्दातील 'कटक' या अर्थाचा

शब्द ओळखा ?
Anonymous Quiz
13%
सेनापती
21%
युध्द
16%
राजा
51%
सैन्य
🎯 ती खरी पतिव्रता जी पतीच्या -------------- भावना जाणून वागते.
रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्द निवडा.
Anonymous Quiz
69%
मनातील 
9%
पोटातील 
17%
डोळ्यातील 
5%
चेहऱ्यावरील 
🎯  वृध्द हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे
Anonymous Quiz
11%
देशी
29%
तद्भव 
14%
परभाषी 
46%
तत्सम 
संपूर्ण बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र TET व CTET पेपर 1 व पेपर 2 -डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे
10वी आवृत्ती

शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण
संपूर्ण अभ्यासक्रमाचा परामर्श विश्लेषणात्मक व परीक्षाभिमुख वस्तुनिष्ठ प्रश्न

https://ksagar.com/product/sampurna-balmansshastra-v-adhyapanshastra/

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065 / 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Sampurna Balmansshastra Va Adhyapanshastra.pdf
8.8 MB
संपूर्ण बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र TET व CTET पेपर 1 व पेपर 2 -डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे
10वी आवृत्ती
2024/12/03 23:28:17
Back to Top
HTML Embed Code: